या उपायाने टाच दुखी होईल एका रात्रीतच बंद; दबलेल्या सर्व नसा होतील पूर्णपणे मोकळ्या.!
मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपल्याला एखादा एक्सीडेंट झाला असेल या कारणांमुळे किंवा इतर काही कारणांमुळे मुक्का मार लागतो. मुक्का मार लागल्यानंतर नस ब्लॉक होतात त्या ठिकाणी सूज येते. तुमच्या बाबतीत सुद्धा हे घडले असेल किंवा मित्रांनो इतर काही कारणांमुळे बऱ्याच व्यक्तींच्या सांध्यांना सूज असते, गुडघेदुखीचा त्रास असेल, पाठ दुखीचा त्रास असेल, मणक्यामध्ये गॅप असेल किंवा मित्रांनो पाठीचा त्रास असेल पाठीमध्ये वेदना सुरू होत असल्याने अनेक वेदना होत असतील, कंबर दुखीचा त्रास असेल, काही व्यक्तींना अचानक वजन वाढल्यामुळे व अन्य काही कारणांमुळे बऱ्याच वेळेस नस दुःखत असते.
जर तुम्हाला सुद्धा या समस्या होत असेल तर आजचा उपाय तुमच्यासाठी अत्यंत वरदान ठरणार आहे. ग्रामीण भागामध्ये आजही कोणत्या व्यक्तीला मार लागला असेल उसळ भरले असेल,मुक्का मार लागला असेल तर ग्रामीण भागामध्ये मालिश केली जाते किंवा अशा प्रकारे उपायाने ही त्या ठिकाणची उसन आहे ते उतरवली जाते.
100% प्रकारचे प्रयोग आणि योग्य ते व्यायाम केल्याने सुद्धा या समस्या दुर करण्यासाठी हा अत्यंत प्रभावी ठरणार आहे.हा उपाय बनविण्यासाठी सर्वप्रथम पहिला पदार्थ आहे तो म्हणजे व्यासलीन. आपल्याला 100 ग्रॅम व्यासलिन किंवा मेण लागणार आहे.
आयुर्वेदिक स्टोअर मध्ये मेण सहज उपलब्ध होते असे मेण आनल्यानंतर याचे आपणास बारीक-बारीक तुकडे करायचे आहे, योग्य मात्रामध्ये हे मेण घ्यायचे आहे साधारणतः 25 ग्रॅम बारीक बारीक तुकडे घेतल्यानंतर सर्व तुकडे आपण यामध्ये टाकायचा आहे म्हणजेच व्यासलीन मध्ये टाकायचे आहे आणि हे दोन्ही पदार्थ आपल्याला गॅसवर आपणास मंद आचेवर ठेवायचे त्यानंतर हे सर्व मिश्रण एकजीव होईल आणि त्यानंतर मेण वितळल्या नंतर गॅस बंद करायचा आहे.
गॅस बंद केल्यानंतर आपल्याला पहिला पदार्थ लागणार आहे तो म्हणजे निलगिरी तेल.निलगिरी तेल हे आपल्याला या उपायासाठी लागणार आहे. साधारणता 20 मिली अशा या चार बोटल त्यामध्ये मेण टाकायचे आहे आणि पुढील पदार्थ आहे तो म्हणजे अत्यंत महत्त्वाचा आहे त्यासाठी लागणार आहे दालचिनी. दहा ग्रॅम तेल दालचिनी पावडर यामध्ये टाकल्यानंतर पुढील पदार्थ खूप महत्त्वाचा पदार्थ म्हणजे अमृतरस.अमृतरस आजच्या उपायासाठी लागणार आहे.
हा रस आपल्याला आयुर्वेद दुकानांमध्ये सहज उपलब्ध होतो. आता हे सगळे पदार्थ आपल्याला एकत्र केल्यानंतर हे मिश्रण आपल्या पायांना लावायचे आहे ज्या ठिकाणी आपल्याला वेदना होते अशा ठिकाणी हे मिश्रण काही वेळ लावून ठेवायचे आहे. हा उपाय केल्याने बरेच विकार सांधेदुखी,पाठदुखी,कंबरदुखी याच्या वेदना दूर होण्यास मदत होते.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.