रात्री जोर धरणारा खोकला, खोकल्याची उबळ थांबवा; हा ब्लॅक टी 3 दिवस प्या, खोकला पूर्णपणे नाहीसा होईल.!
मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. खोकला,घशातून बेडका पडत असेल आणि संध्याकाळ नंतर खोकल्याचा जोर वाढत असेल तर करा घरगुती उपाय. सर्दी झाल्यानंतर देखील खोकला मात्र बरेच दिवस जात नाही, दिवसेंदिवस वाढत जातो. अनेक जण खोकल्याची उबळ कमीकरण्याचा प्रयत्न करतात मात्र मूळ समस्या तशीच राहते म्हणून असा कोणत्याही प्रकारचा खोकला आणि शरीरातील वाढलेला कफदोष नष्ट करण्यासाठी घरगुती उपाय तुम्ही फक्त चार ते पाच दिवस जरी गेला तरी पूर्णपणे खोकला दूर होऊन जातो.
हा उपाय करण्यासाठी आपण एक भांडे घेऊन त्यामध्ये एक ग्लास एवढे पाणी घेणार आहोत यानंतर आपल्याला आवश्यक आहे तीळ.आपल्याला पांढरी किंवा काळी रंगाची घ्यायची आहे. ही तीळ अगदी कुठल्याही किराणा दुकानात उपलब्ध होते. यामधील काळे तीळ खोकल्यासाठी अत्यंत उपयुक्त असतात. पॉलिश केलेल्या तीळ मध्ये कॅल्शियम आणि पोषक तत्वे वृद्धावस्था याशिवाय या मधील समोर आणि अनेक घटक असतात यामुळे तीळ शरीरातील कफ दोष नष्ट करण्याचे महत्त्वाचे कार्य करतात.
तीळ एक चमचा या प्रमाणात घ्यायचे आहेत. तुळशीच्या पानांमध्ये अँटी बॅक्टटेरिया,अँटी इन्फ्ला मेंट्री गुणधर्म असतात त्यामुळे आपल्या घशाला येणारी सूज कमी होते. तुळशीच्या पानांची बारीक-बारीक तुकडे करून या पाण्यामध्ये आपला टाकायचे आहेत. यानंतर चा तिसरा घटक म्हणजे अदरक. अदरक खोकल्यासाठी अत्यंत गुणकारी असे आयुर्वेदिक औषध आहे. घशाची ,खोकल्याची उबळ कमी करण्यासाठी वापरले जाते.
आपण साधारण एक इंच बारीक किसून यामध्ये टाकायचे आहे कोरडा खोकला असलेल्या व्यक्तींनी मात्र अर्धा चमचा सुंठ चा वापर करायचा आहे. आता शेवटचा घटक म्हणजे गूळ.खोकला कमी करण्यासाठी आणि शरीराची ऊर्जेची गरज भागवण्यासाठी गुळाचा उपयोग होतो. आपण एक ते दोन चमचे तेवढा गूळ या मध्ये टाकायचा आहे परंतु गूळ बारीक करून घ्यायचे आहे.
मित्रांनो सर्दी खोकला झाल्यानंतर नेहमी गरम पाणी प्यायले पाहिजे.कफ वाढवणारे पदार्थ आहारातून वर्ज्य केले पाहिजे. योग्य व्यायाम आणि योगासने केल्याने त्यांची फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढते आणि खोकला लवकरात लवकर आटोक्यात येतो. नंतर हे मिश्रण गाळून घ्यायचे आहे .तयार झालेला काढा गाळून प्यायचा आहे. आणि गरज नसताना ही हा काढा घ्यायचा आहे. तीन ते चार दिवसाच्या उपायाने तुमचा कितीही भयंकर खोकला निश्चितपणे कमी होईल.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.