वर्षातून एकदा या पानांची भाजी खा; मरेपर्यंत हाडे दगडासारखी राहतील मजबुत.!

वर्षातून एकदा या पानांची भाजी खा; मरेपर्यंत हाडे दगडासारखी राहतील मजबुत.!

मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपल्या आजूबाजूला अनेक भाज्या असतात काही भाजी हे हंगामानुसार उपलब्ध असतात आणि त्या सर्वाचे सेवन करणे आपल्या शरीरासाठी अत्यंत महत्वाचे असते परंतु अनेकदा आपल्याला काही भाजी माहिती नसल्यामुळे त्याकडे आपण दुर्लक्ष करत असतो म्हणूनच आज आपण एक अशा महत्त्वाच्या भाजी बद्दल सांगणार आहोत.

ती भाजी फारशा लोकांना माहिती नसते, त्या भाजीचे नाव आहे कांडवेल. शरीरातील हाडे जर तुटले असेल तर अशा वेळी आपल्या शरीरातील हाडे जोडण्यासाठी या भाजी चे सेवन केल्याने आपल्याला हाडे जोडण्यास मदत होते. अशावेळी आपल्याला चार ते पाच कांडवेल ची पाने घेऊन त्याची पेस्ट बनवायची आहे आणि ज्या ठिकाणी आपल्या शरीराचे हाड मोडले आहे अशा ठिकाणी त्याची पेस्ट लावून कापड लावायचा आहे आणि असे नित्यनेमाने करायचे आहे.

हा उपाय जर आपण दहा पंधरा दिवस तरी केला तरी तुमची तुटलेले हाड व्यवस्थित होण्यास मदत होते त्याच बरोबर आणि जखम झाली किंवा अपघात झाला तर मुक्का मार लागतो. अनेकदा मुक्का मार लागल्यावर शरीरावर व्रण सुद्धा राहतात.काळे डाग पडू लागतात. अशा वेळी जर आपण या पानांची पेस्ट या ठिकाणी लावले तर आपला मुक्का मार बरा होतो त्याचबरोबर अनेकांना अस्थिभंग आजार असतो म्हणजेच हाडे ठिसूळ झालेली असतात.

अशा वेळी जर आपण या पानांची पावडर तसेच तीन चार पाने व काही काड्या तसेच पिंपळाची राख, अडुळसा हे सगळे मिश्रण एकत्र करून त्याची पेस्ट बनवून नियमितपणे दुधासोबत एक चमचा सेवन केली तर आपल्याला जर हाडे ठिसूळ असण्याचा आजार असेल तर तो पूर्णपणे बरा होऊन जातो त्याच बरोबर हे औषध आपण सेवन सुद्धा करू शकता यामुळे पचनाच्या समस्या पूर्णपणे दूर होतात.

अनेकदा या भाजीची पाने यांचा उपयोग भाजी तसेच भजी बनवण्यासाठी सुद्धा केला जातो असा उपयोग केल्यामुळे आपल्या शरीरामध्ये जे काही विषारी घटक असतात ते घटक बाहेर निघण्यासाठी मदत होते. ज्या मुलांची उंची वाढत नाही अशा मुलांना जर आपण या पानांचा काढा प्यायला दिला तर त्यांची उंची वाढण्यासाठी मदत होते अशा प्रकारे बहुपयोगी असणारी ही औषधी वनस्पतीचा तुमच्या आजूबाजूला आढळली तर आपल्या आवश्यकतेनुसार व गरजेनुसार या भाजीचा आपल्या आहारामध्ये अवश्य समावेश करा आणि आपले आरोग्य जपा.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *