कितीही जाड चष्मा फेकून द्याल; फक्त याचा 1 चमचा खा, डोळ्यांची जळजळ होऊन दृष्टी वाढेल.!

कितीही जाड चष्मा फेकून द्याल; फक्त याचा 1 चमचा खा, डोळ्यांची जळजळ होऊन दृष्टी वाढेल.!

मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. डोळे आले असतील, डोळ्यांची जळजळ होत असेल किंवा दृष्टी कमी झाली असेल तर करा घरगुती उपाय. कॉम्प्युटर,मोबाईल यांचा ऑफिस कामासाठी किंवा ऑनलाइन शिक्षणासाठी मोठ्या प्रमाणात वापर होत आहे आणि याचा निश्चितपणे आपल्या डोळ्यांवर ताण पडतो आणि कालांतराने डोळे दुखायला लागतात, डोळ्यातून पाणी येते किंवा डोळे जळजळ होऊ लागतात.

डोळ्याच्या अशा समस्यांकडे वेळीच लक्ष दिले गेले नाही तर हळूहळू दृष्टी कमजोर होऊन मोठे मोठे भिंगाचे चष्मे लागतात म्हणूनच आपल्या डोळ्यांचे आरोग्य उत्तम राखण्यासाठी आज आपण काही छोट्या छोट्या टिप्स आणि एक सोपा घरगुती उपाय जाणून घेणार आहोत.

दृष्टीस संजीवनी देणारा घरगुती उपाय करण्यासाठी तीन पदार्थ आवश्यक आहेत त्यापैकी पहिला पदार्थ म्हणजे त्रिफळा पावडर. वेगवेगळ्या प्रकारच्या आजारा साठी औषध म्हणून आपण त्रिफळा चूर्ण वापरत असतो. या पावडर मध्ये आवळा,बेहडा,हिरडा हे पदार्थ आपल्या उपाय साठी उपयुक्त आहे. डोळ्याची आग होत असेल , जळजळ होत असेल तर ही पावडर महत्वाची भूमिका बजावते त्यानंतर हा उपाय करण्यासाठी आपल्याला मध लागणार आहे.

मध हे आयुर्वेदिक शास्त्रामध्ये अत्यंत महत्त्वाचे मानले गेले आहे. आपण आपल्या उपायासाठी एक चमचा या प्रमाणात मध्ये शुद्ध मध घ्यायचे आहे यानंतर चा शेवटचा घटक म्हणजे तूप. आयुर्वेदात तूप आणि मध हे नेहमी विषम प्रमाणात सेवन करायला सांगितले जाते. डोळ्यांमध्ये लुब्रिकँट आणि रेटीना वाढवण्यासाठी उपयुक्त असते.

आपण मधाच्या विषम प्रमाणात म्हणजे अर्धा चमचा या प्रमाणात तूप घ्यायचे आहे.आपण घेत असलेले पदार्थ हे घरगुती पद्धतीने बनवलेले असेल तर अतिशय उत्तम रिझल्ट मिळतात.आता हे तिन्ही पदार्थ व्यवस्थितपणे मिक्स करायचे आहे. मोबाईल, कॉम्प्युटर समोर काम करताना ठराविक अंतराने पापण्यांची उघडझाप केली पाहिजे. सकाळी झोपेतून उठल्यावर आपले तळ हात एकमेकांवर घासून डोळ्यांना त्याची उब द्यावी ,ठराविक व्यायाम केल्याने डोळ्यांचे आरोग्य उत्तम राहते.

आठवड्यातून दोन-तीन वेळा त्रिफळा चूर्ण रात्रभर भिजवलेले पाणी व गुलाबजल अशा पाण्याने डोळे धुतल्यास डोळ्यांच्या समस्या नष्ट होतात. तयार झालेले मिश्रण सकाळी उपाशीपोटी रोज खायचे आहे ,त्याच्या सात ते आठ दिवसाच्या वापराने तुम्हाला फरक अनुभवाला येईल. डोळ्यांची जळजळ ,डोळे दुखणे, डोळ्यात पाणी येणे, यांसारख्या समस्या नष्ट होतील .आणखी तीन महिने नियमित हा उपाय केल्याने डोळ्यांचा नंबर देखील कमी झाल्याचा तुम्हाला अनुभव येईल.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *