आजही ७०% लोकांना माहीत नाही ही “घोळभाजी”; गवत समजून फेकून न देता करा असा उपयोग.!
मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण या लेखामध्ये अत्यंत महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत. या वनस्पतीची माहिती अनेकांना नसते परंतु आपल्या आजूबाजूला सहज उपलब्ध असणारे आणि शेतकऱ्यांसाठी सहज असते. तण म्हणून उपलब्ध असणारी ही भाजी अत्यंत महत्त्वाची आहे. या वनस्पतीचे आयुर्वेदिक शास्त्रामध्ये अनेक औषधी गुणधर्म सांगण्यात आलेले आहे परंतु आपल्याला या भाजी बद्दल फारशी माहिती नसल्यामुळे अनेकदा आपण दुर्लक्ष करत असतो किंवा याकडे फारसे लक्ष देत नाही नसतो म्हणूनच आजच्या लेखामध्ये आम्ही तुमच्यासाठी घोळू या वनस्पती बद्दल महत्त्वाची माहिती सांगणार आहोत त्याबद्दल..
या वनस्पतीच्या पानांचा आकार अंडाकृती असून दाट हिरव्या रंगाचा असतो त्याचबरोबर यांना पिवळ्या रंगाचे फूल सुद्धा येत असते. ही एक गवत प्रकारांमध्ये निर्माण होणारी वनस्पती आहे. नुकताच संशोधन करण्यात आलेल्या अभ्यासानुसार ही वनस्पती कॅन्सर सारखा आजार आला रोखण्याचे कार्य करत असते व त्याचबरोबर आपल्या शरीरामध्ये अशा काही पेशी निर्माण करते त्यामुळे कॅन्सरसारख्या जीवघेण्या आजाराने अजिबात होत नाही.
त्याचबरोबर ही वनस्पती अनेकदा भाजीपाल्यामध्ये चव वाढवण्यासाठी सुख कोल्ड्रिंक्स बनवण्यासाठी सुद्धा वापरले जाते त्याचबरोबर या वनस्पतीमध्ये भरपूर प्रमाणामध्ये विटामीन ए, विटामीन बी, विटामीन ई उपलब्ध असतात. जर तुम्हाला थांबून थांबून लघवी होत असेल तर अशा वेळी या वनस्पतीचे पाने अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत असतात.
याची पाने खाल्ल्याने आपल्या शरीरातील पचन शक्तीसुद्धा सुधारते आणि यामुळे आपल्या शरीरामध्ये ऍसिडिटी यासारख्या समस्या होत नाही. जर तुम्हाला एखाद्या त्वचा विकार झालेला असेल,खाज,खरूज यासारखी त्वचाविकार झाले असतील तर अशा वेळी त्या पानांचा रस प्रभावित जागेवर लावण्याने आपली खाज पूर्णपणे दूर होऊन जाते.
त्याचबरोबर या वनस्पतीमध्ये भरपूर प्रमाणामध्ये विटामिन असल्याने तुमची नजर सुद्धा चांगली राहते आणि डोळ्या संबंधित आजार असतात ते सुद्धा येत नाही म्हणून तुम्हाला ही वनस्पती कुठे जर सापडली त्तर या वनस्पतीची सेवन अवश्य करा आणि आपले आरोग्य चांगले ठेवा.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.