लाखमोलाच शेतातील हे झाड दमा, छातीतील कफ, धाप लागणे, खोकला बरे करते; रोगप्रतिकारक शक्तीही करते अतिशय मजबूत.!
नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. सध्याची परिस्थिती अत्यंत खराब झालेली आहे. या परिस्थितीमध्ये प्रत्येक जण स्वतःचा जीव वाचवण्यासाठी वेगवेगळे उपचार करत आहे. अनेक जण औषधी उपचार करत आहे परंतु ते औषधोपचारांचा हवा तसा फरक पडत नाही परंतु आजच्या लेखामध्ये आपण अशीच एक महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत.
आणि या माहितीच्या आधारे आपण आपले आयुष्य सुद्धा वाचवण्याचा प्रयत्न करत आहोत आजच्या उपायांमध्ये सांगितलेली जी वनस्पती अत्यंत आयुर्वेदिक शास्त्रामध्ये महत्त्वाची मानली गेलेली आहे. ही वनस्पती आपल्या आसपास अनेकदा उपलब्ध असते परंतु त्याचे औषधी गुणधर्म आपल्याला माहिती नसल्यामुळे आपण अनेकदा या वनस्पती कडे दुर्लक्ष करत असतो.
चला तर मग जाणून घेऊयात या वनस्पती बद्दल. या वनस्पतीचे नाव आहे आगस्ता. यालाच आपण ग्रामीण भाषेमध्ये हायदा असेही म्हणत असतो. ही वनस्पती आपल्याला डोंगर भागामध्ये सहज उपलब्ध होऊन जाते. महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये या वनस्पतीला वेगवेगळ्या नावाने सुद्धा ओळखले जातात. या वनस्पतीला तांबडे व पिवळ्या रंगाची फूले असतात अत्यंत महत्त्वाची मानली गेलेली असतात.
आपल्याला हा उपाय करण्यासाठी या वनस्पतीच्या फुलांचा वापर करायचा आहे.ही वनस्पती ची फुलं आपल्याला अनेक आजारांवर लढण्यासाठी मदत करत असतात विशेष करून अनेक व्यक्तींना श्वास घेण्यास त्रास होत असतो अनेकांना संबंधित वेगवेगळे आजार असतात दमा खोकला यासारख्या समस्येवर ही फुले अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतात.
हा उपाय करण्यासाठी आपल्याला या फुलांचा रस काढून घ्यायचा आहे. या फुलांचा रस आपण दिवसभरातून दोन वेळा व आठवड्यातून तीन वेळा अशा पद्धतीने जर उपाय केला तर लवकरच आपल्याला श्वास घेण्यास संदर्भात ज्या काही समस्या आहेत त्या दूर होण्यास मदत होणार आहे. हा उपाय लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वच जन करू शकतात. हा उपाय आयुर्वेदिक असल्यामुळे या उपायाचा कोणत्या दुष्परिणाम नाही म्हणून हा उपाय तुम्ही एकदा अवश्य करून पाहा.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.