खिशात ठेवा फक्त हि १ वस्तू; आयुष्यात पैसा, यश, कीर्ती एवढी मिळेल कि सांभाळताही येणार नाही.!
नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. अनेकदा आपल्या जीवनामध्ये अनेक संकटे अडचणी येत असतात आणि आपण अगदी वैतागून जातो त्याचबरोबर आपल्या जीवनामध्ये अनेक अशा काही घटना घडत असतात त्या घटनांचा आपल्यावर नकारात्मक परिणाम सुद्धा होत असतो. जर आपल्या घरामध्ये वारंवार भांडणे किटकिट होत असेल, सदस्यांमधील बहिण भाऊ यांच्यात वाद होत असेल त्याचबरोबर उद्योगधंद्यांमध्ये वाढ नसेल तर आपल्याला हा एक उपाय करायचा आहे.
हा उपाय केल्याने आपल्या जीवनामध्ये सुख शांती वैभव नांदू लागणार आहे. त्याचबरोबर हा उपाय केल्याने आपला गुरु ग्रह सुद्धा मजबूत होतो. हा उपाय अतिशय साधा सोपा आणि सरळ आहे. हा उपाय करताना आपल्याला पूर्ण मनोभावे व श्रद्धेने करायचा आहे तरच या उपायाचे फळ आपल्याला प्राप्त होत असते. जर तुम्हाला संतान सुख हवे असेल तर हा उपाय तुम्ही करू शकतात असा सर्व अंगाने सर्व सिद्धी प्राप्त करणारा उपाय आहे.
हा उपाय करताना आपल्याला फक्त एक वस्तू आपल्या खिशामध्ये ठेवायचे आहे. हा उपाय करण्यासाठी गुरु पुष्प नक्षत्र अमृत योग अतिशय महत्त्वाचा मानला जातो. आता गुरुपुष्यामृत योग म्हणजे या गुरुवारी पुष्पा अमृत योग असतो अशा दिवस आज गुरुपुष्यामृत असे म्हंटले जाते. हा सर्व सिद्धी प्रदान करायला मदत करणारा उपाय आहे.
त्याचबरोबर नक्षत्राच्या दिवशी असल्याने त्याचे विशेष असे आपल्याला फायदा मिळत असतात. या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये चे झाड आणायचे आहे. हेच झेंडूचे रोप आपल्या घरी आणल्या नंतर आपल्याला घराच्या ईशान्य दिशेला ठेवायचे आहे. या दिशेला वास्तुशास्त्रामध्ये अत्यंत महत्त्वाचे मानले गेले आहे.
ही दीशा देवी-देवतांची दिशा मानली आहे. या दिशेला झेंडूचे रोप स्थापन करायचे आहे. हिंदू धर्मशास्त्रामध्ये वास्तुशास्त्रामध्ये असे मानले जाते की झेंडूच्या रूपांमध्ये साक्षात गुरुदेव ,ब्रह्मदेव श्री विश्व विष्णू देव यांचा सहवास असतो म्हणूनच या दिशेला या रोपट्याची स्थापना केल्यानंतर आपल्याला गाईचं तूप असलेला दिवा अगरबत्ती लावून त्याची स्थापना करायची आहे.
त्यानंतर श्री हरि विष्णु यांचा बीज मंत्र “ओम नमो भगवते वासुदेवाय” या मंत्राचा उच्चार करायचा आहे आणि हा मंत्र 108 वेळा जपायचा आहे. त्यानंतर आपल्याला या रोपट्याचे येणारे झेंडूचे फूल आपल्या खिशात ठेवायचे आहे. हे फुल तुम्हाला नेहमी प्रगती देणारी ठरेल. तुमच्या आयुष्यामध्ये सुख शांती वैभव देणारे ठरेल त्याचबरोबर माता महालक्ष्मी सुद्धा तुमच्या जीवनामध्ये प्रवेश करू लागेल, अशा पद्धतीने सर्व सिद्धी प्राप्त करणारा हा झेंडू चा उपाय तुमच्या आयुष्यामध्ये आनंदी आनंद निर्माण करेल आवश्य करा.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.