लिंबू मिरची घरात खरेदी करून आणताना हि चूक कधीच करू नका; घर होईल कायमचे बरबाद.!
नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. घरात लिंबू मिरची आणताना ही एक चूक करू नका घर बरबाद होईल आणि दारिद्रता निर्माण होईल तसेच लिंबू असेल मिरची असेल किंवा लवंग असेल हे पदार्थ ऊर्जेचे वाहक मानले जातात. या पदार्थांशी विशेष देवी-देवतांचा संबध असतो तसेच आपण पाहिले असेल विशिष्ट तिथीला व अमावस्या ला वाहनांना लिंबू मिरची बांधली जाते.
अनेक जण आपल्या घराला दुकानाला नजर लागू नये म्हणून बरेच जण आपल्या घरासमोर लिंबू मिरची टांगतात जेव्हा समुद्रमंथन झाले त्यातून अनेक रत्न बाहेर पडले तेव्हा लक्ष्मी आणि अलक्ष्मी उत्पन्न झाल्या तेव्हा विष्णूने लक्ष्मी आणि अलक्ष्मीसं वरदान दिळे तुम्ही दररोज पृथ्वी मंडल कराल. भूमंडल प्रधान कराल. प्रत्येक घरामध्ये डोकावून पहाल. प्रत्येक वास्तूमध्ये जाल तसेच लक्ष्मी याचा अर्थ शुभ मंगलम याच्या शुभ गोष्टी आहेत.
वैभव पैसा सुख संपदा या सगळ्या गोष्टी म्हणजे लक्ष्मी आणि अलक्ष्मी म्हणजे दुःख दरिद्रता कंगाली गरीबी दररोज अलक्ष्मी व मंडलात विचरण करतात तसेच ज्या घरामध्ये गोड-धोड असेल जेथे दररोज देवपूजा होते गोड वागतात त्या घरात माता लक्ष्मी अवश्य प्रवेश करतात तसेच माता लक्ष्मी सोबत अलक्ष्मी चा सुद्धा प्रवेश होऊ शकतो परंतु तो होऊ नये म्हणूनच आपण आपल्या दरवाज्यात दरवाजा समोर चौकटीमध्ये लिंबू मिरची बांधत असतो.
या लिंबू-मिरची कडे पाहूनच अलक्ष्मी आपल्या घराकडे प्रवेश करत नाही. ती घरा बाहेर निघून जाते. या लिंबू मिरचीचा असा लाभ आहे मात्र आजकाल आधुनिक युगामध्ये आपण बाजारामध्ये जातो आणि लिंबू मिरची खरेदी करून एका पिशवीमध्ये घेतो आणि आपल्या घरात घेऊन येतो तसेच लिंबू असेल मिरची आंबट तिखट असेल या वस्तू अलक्ष्मीस अत्यंत प्रिय आहे. दरिद्रता देवीस अत्यंत प्रिय आहे जेव्हा जेव्हा या वस्तू एकत्रित ठेवले जातात कोठेही तेव्हा त्यावेळी अलक्ष्मी धावत येते.
तेव्हा या दोन वस्तू एकाच वेळी एकाच बॅगमध्ये आणतात त्यावेळेस तुमच्या बरोबरच तुमच्यासोबत अलक्ष्मी दरिद्रता कंगाली दुःख या सगळ्या गोष्टी तुमच्या घरात प्रवेश करतात तसेच पहिली गोष्ट म्हणजे या दोन गोष्टी चुकूनही तुम्ही सोबत घरांमध्ये आणू नका. जरी आणल्या एकत्र तरी ही आपल्या घरातील गृहिणी या या दोन गोष्टी एकत्र ठेवतील. लिंबू मिरची मग जर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवा किंवा अनेक ठिकाणी ठेवा आणि ज्यावेळी तिखट आणि आंबट या दोन गोष्टी एकत्र येथील त्यावेळेस दरिद्रता कंगाली दुःख तुमच्या घरा मध्ये प्रवेश करेल. ज्या ठिकाणी अलक्ष्मी असते, त्या ठिकाणी लक्ष्मी कधीच वास करत नाही.
जर तुमच्याकडे प्रचंड प्रमाणामध्ये पैसा असेल तर तो पैसा घराबाहेर निघतो व कमी होतो आणि तो पैसा घरात टिकत नाही. लक्ष्मी सोडून निघून जाते. ज्या ठिकाणी अलक्ष्मी असेल त्या ठिकाणी लक्ष्मी कधीच राहत नाही आणि अलक्ष्मीच्या प्रभावाने घरातील सुख शांती हिरावली जाते. घरात सतत वादविवाद होऊ लागतात. क्लेश होतात, भांडणे होतात जर तुमच्याही घरामध्ये असं सतत वाद होत असतील, क्लेश होत असतील , सतत भांडणे होत असतील.
लहानसहान कारणावरून क्रोध होत असेल तर तुम्ही तुमच्या किचनमध्ये नक्की डोकवा आणि एकदा हे नक्की पहा या दोन गोष्टी एकत्र नाहीत ना… जर त्या असतील तर लगेच वेगवेगळा ठेवाव्या. लिंबू मिरची हे आपल्या घराच्या चौकटीच्या बाहेर टांगायचं आहे तसे केल्याने आपल्या घरामध्ये अलक्ष्मी चा प्रवेश होत नाही. लिंबू मिरची पाहुनच अलक्ष्मी आपला मार्ग लगेच बदलते . आपल्या लक्ष्मीच्या कृपेनेच आपल्या कडे धन वैभव पैसा सुख निर्माण होतो.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.