हा उपाय तुम्ही एकदा कराल तर कितीही म्हातारे झालात तरी तुमचे केस पांढरे होणार नाहीत..!
ऐन विशीतले तरुण आणि तिशीतले तरुण सुद्धा ४०-५० वर्षाच्या म्हाताऱ्यासारखे दिसू लागतात. कारण त्यांचे केस पांढरे झालेले असतात, त्यांची दाढी पिकलेली असते. तर मित्रांनो काय उपाय केल्यानंतर हि समस्या दूर होऊ शकते हेच आज आम्ही तुम्हाला इथे सांगणार आहोत.
मित्रांनो इथे तुम्हाला कोणताच उपाय सांगितलं जाणार नाहीय ना कोणताही खर्च येणार नाही त्यासाठी तुम्हाला आसन सांगणार आहोत. तुम्ही सकाळी अंघोळ करण्याअगोदर किंवा अंघोळ केल्यानंतर हे असं तुम्ही दररोज सकाळी नेहमी कराल,
तर १०० % तुमचे केस ६ महिन्यांमध्ये मुळापासून काळे होतील. त्याचबरोबर तुमच्या चेहऱ्यावरच्या सुरकुत्या जातील आणि तुमच्या चेहऱ्यावरती टवटवी आणि ताजेपणा निर्माण होईल. तर चला जाणून घेऊया नेमकं कोणतं आहे ते आसन.
मित्रांनो नाथपंथी हा धर्म तुम्हाला माहिती असेलच, त्या ठिकाणी अनेक नाथ योगिजन होते, त्यामधीलच गोरक्षनाथांचा हा उपाय आहे. त्यांचं असं म्हणणं आहे कि जो मनुष्यप्राणी सकाळी उठल्यानंतर “शीर्षासन” करतो म्हणजे खाली डोकं आणि वरती पाय असे ६ महिन्यांपर्यंत करतो, ६ महिन्यांपर्यंत म्हणजे सकाळी उठल्यानंतर त्याची जेवढी कॅपिसिटी आहे तेवढी त्याला वाढवत अर्ध्या तासापर्यंत न्यायची आहे.
अशी कॅपिसिटी वाढवत जो माणूस ३० मिनिटे शीर्षासन करण्यात सक्षम होतो तर त्याचा रिजल्ट त्याला १००% बघायला मिळेल. जो मनुष्य हे करतो त्याच अकालीपणे येणार म्हातारपण दूर होतं. त्याचे केस काळे होऊ लागतात, त्याची दाढी पिकलेली असेल ती सुद्धा काळी होऊ लागते आणि त्याचबरोबर चेहऱ्यावर आलेल्या सुरकुत्या सुद्धा नाहीश्या होतात.
मित्रांनो माहिती खूप उपयुक्त आणि प्राचीन आहे, मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप- या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंबलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.