सकाळ व संध्याकाळ फक्त एकदा हा १ मंत्र बोला.., तुमच्या घराचे स्वप्न लवकरच पूर्ण होईल..!
नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो तुमच्या घराचे स्वप्न पूर्ण करणारा एकच मंत्र आहे. त्या मंत्राचा जप तुम्ही केलात तर नक्कीच तुमच्या घराचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. मित्रांनो आजकाल प्रत्येकाचे काही न काही स्वप्ने असते. काहींचे घराचे स्वप्न असते तर काहींचे इतर स्वप्ने असतात. तर आपली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी तुम्ही या मंत्राचा जप अवश्य करावा.
मित्रांनो हा मंत्र श्री गणेशाचा, विघ्न्ह्र्त्याचा, गणपतीचा मंत्र आहे. तुम्हाला माहितीच असेल गणपती हा विघ्न दूर करणारा असतो. तर आपल्या ज्या इच्छा असतात आणि जे स्वप्न असते त्याच्यामागे काही न काही विघ्न आपल्याला येतच असतात. आणि गणपती तेच विघ्न दूर करतो, म्हणजे आपले स्वप्न पूर्ण करण्याचा मार्ग आपल्याला दिसायला लागतो.
याने आपल्या इच्छाही पूर्ण होतात, म्हणून आपल्याला हा गणपतीचा मंत्राचा जप अवश्य करायला पाहिजे. पण हा जप करण्याआधी श्री गणेशाला साकडं घालावं. आता हे साकडं कास बोलावं.? काय बोलावं.? तर मित्रांनो आपल्या प्रत्येकाच्या घरी गणपतीची छोटी मूर्ती किंवा फोटो तर असतोच, आणि नसला तरी काही हरकत नाही.
तर तुम्ही आपल्या देवघरासमोर बसून हात जोडून साकडं घाला कि माझे हे स्वप्न पूर्ण कर देवा, माझी हि इच्छा पूर्ण कर, माझे घर लवकरात लवकर होउदे. एवढं एकदा साकडं घालावं जसा आपण संकल्प सोडतो तसा. पण संकल्प सोडायचा नाहीय फक्त गणेशासमोर हात जोडून साकडं घालायचं आहे.
त्यानंतर या मंत्राचा जप दररोज १०८ वेळा म्हणजेच संपूर्ण एक माळ तुम्हाला करायला सुरुवात करायची आहे. सकाळी करा किंवा संध्याकाळी करा किंवा दोन्ही वेळेस केलं तरी काही हरकत नाही. आता तुम्ही विचार करत असाल कि हा मंत्र नेमका कोणता आहे..? तर हा मंत्र असा आहे
ओम विघ्नेश्वराय नमः
गणेशाचा विघ्न दूर करणारा हा चमत्कारी मंत्र आहे. गणेशाला प्रसन्न करतो, आपल्या इच्छा पूर्ण करतो , आणि आपले स्वप्न पूर्ण करतो आणि विघ्न दूर करतो. तर मित्रांनो प्रत्येकाने ज्याचे काही न काही स्वप्न असेल, घराचे स्वप्न असेल किंवा इतर कोणतेही स्वप्न असेल त्यांनी या मंत्राचा जप अवश्य करावा. याने गणेशजी प्रसन्न होतील आणि त्यांची कृपा तुमच्यावर होऊन तुमची स्वप्न पूर्ण होतील.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.