Aggabai Sasubai मालिकेतील मॅडी आहे या सुप्रसिद्ध अभिनेत्याची बायको | Zee Marathi

सध्या Zee Marathi वाहिनीवर अग्गंबाई सासूबाई हि मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. या मालिकेतील शुभ्रा , अभिजित राजे, सोहम , आसावरी, यांचप्रमाणे मॅडी हे पात्र देखील लोकांना आवडत आहे. मॅडी च खरं नाव भक्ती रत्नपारखी असून १३ एप्रिल हि तिची जन्मतारीख आहे. भक्ती रत्नपारखी पुण्याची राहणारी असून मॉडर्न कॉलेज मधून तिने पदवीच शिक्षण घेतलं. भक्तीने मालिका आणि रिऍलिटी शो मध्ये आतापर्यंत काम केली आहेत. कॉमेडीची बुलेट ट्रेन या रिऍलिटी शो मधून ती घराघरात पोहोचली. याशिवाय तिने तू अशी जवळी रहा या मालिकेतही महत्वाची भूमिका केली आहे.

marathi.latestly.com
भक्ती रत्नपारखीने प्रसिद्ध अभिनेता निखिल रत्नपारखिशी विवाह केला. निखिल यांनी हिंदी आणि मराठी चित्रपटांमध्ये विनोदी भूमिका साकारल्या आहेत. भक्ती रत्नपारखी हिने अग्गंबाई सासूबाई या मालिकेत मॅडी ची भूमिका साकारली आहे. भक्ती रत्नपारखी हिने अक्षय कुमार आणि परेश रावल यांच्यासोबत ओह माय गॉड मध्येही काम केलं आहे. याचबरोबर तिने सी कंपनी, देऊळ या लोकप्रिय चित्रपटांमध्ये काम केली आहेत.


 

facebook.com
Zee Marathi वरील २०१९ मध्ये झालेल्या अवॉर्ड मध्ये विनोदी स्री म्हणून तिला अवॉर्ड मिळाले आहे. भक्तीनं आतापर्यंत अनेक नाटकांमध्ये काम केली आहेत. 
त्या पैकी महत्वाची नाटकं . 
  • यादोंन कि बारात. 
  • बेगम मेमरी आठवण गुलाम 
या नाटकांमध्ये तिने काम केली आहेत. भक्ती रत्नपारखींच्या अशाच पुढच्या सुंदर वाटचालीसाठी DarjaMarathi कडून खूपखूप शुभेच्या. 
आणि तुम्हाला जर हि माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. 

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *