सारे जग करत आहे लिंबूचे हे टो’ट’के, 2022 येण्यापूर्वी लिंबू वर लिहा हे काही शब्द पैसा एवढा येईल की सांभाळता येणार नाही.!

सारे जग करत आहे लिंबूचे हे टो’ट’के, 2022 येण्यापूर्वी लिंबू वर लिहा हे काही शब्द पैसा एवढा येईल की सांभाळता येणार नाही.!

मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. डिसेंबरचा महिना लागताच आपल्या प्रत्येकाला नवीन वर्षाचे वेध लागलेले असते. येणारे वर्ष कसे असेल याची उत्सुकता आपल्या मनामध्ये असते आणि म्हणूनच प्रत्येक जण येणारे वर्ष व आपले राशीनुसार आपल्याला कोणकोणत्या गोष्टींचा लाभ प्राप्त होणार आहे याबद्दलची अनेक माहिती आपण अनेकदा शोधत असतो व वेगवेगळ्या माध्यमातून ती प्राप्त करण्याचा सुद्धा प्रयत्न करत असतो.

येणारे वर्ष आपल्यासाठी कसे असणार आहे? येणाऱ्या दिवसांमध्ये ग्रहमान कसे असणार आहे.? ग्रह नक्षत्र तारे या सर्वांचा अभ्यास आपण करण्याचा प्रयत्न करत असतो आणि म्हणूनच अनेकदा आपण या सगळ्या गोष्टी कुतूहलाने सुद्धा वाचून घेण्याचा प्रयत्न करत असतो म्हणूनच तुमची कुतुहूल लक्षात घेता आजच्या लेखामध्ये आम्ही तुमच्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची माहिती घेऊन आलेलो आहोत.

या माहितीच्या आधारे जर आपण काही उपाय टोटके जर केले तर आपल्याला येणाऱ्या दिवसात खूप सकारात्मक प्रतिसाद लाभणार आहे. आपल्यापैकी अनेक जण येणारे वर्ष सकारात्मक व सुख शांती वैभव या सर्वांच्या आधारे येणारे असावे यासाठी वेगवेगळे उपाय सुद्धा करत असतात. तंत्र-मंत्र शास्त्र व ज्योतिष शास्त्र यामध्ये असे अनेक तुटके सांगण्यात आलेले आहे. या घटकांचा वापर करून व शास्त्रांमध्ये सांगितलेले उपाय जाणून आजच्या लेखामध्ये आपण एक अत्यंत महत्त्वाचा व प्रभावशाली उपाय जाणून घेणार आहोत.

हा उपाय जर आपण येणाऱ्या वर्षापूर्वी जर केला तर येणारे वर्ष हे अत्यंत लाभदायक ठरणार आहे.या वर्षामध्ये आपल्याला धन पैसा भरपूर प्राप्त होणार आहे तर मग जाणून घेऊया असा हा नेमका कोणता टोटका व उपाय आहे त्याबद्दल..

आजच्या लेखामध्ये आपण जे उपाय व टोटका जाणून घेणार आहोत उपाय करण्यासाठी आपल्याला एक पदार्थ लागणार आहे तो पदार्थ तंत्र-मंत्र शास्त्र व ज्योतिष शास्त्र मध्ये अत्यंत महत्त्वाचा मानला गेलेला आहे. या पदार्थांच्या माध्यमातून आपण अनेकदा अनेक नकारात्मक ऊर्जा आपल्या जीवनातून घालवलेल्या सुद्धा आहेत त्या पदार्थाचे नाव आहे लिंबू.

आपल्यापैकी अनेकांना लिंबू चे फायदे माहितीच आहे. आपल्यापैकी अनेक जण लिंबू चा वापर करून आपल्या जीवनातील नकारात्मक ऊर्जा दूर करत असतात तसेच अनेकदा आपण लिंबू-मिरची सुद्धा दरवाजाला बांधत असतो जेणेकरून कोणत्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये येऊ नये म्हणून असे या लिंबू च्या सहाय्याने आपण आपल्या जीवनामध्ये एक धनप्राप्तीचे उपाय करणार आहोत.

या उपायांच्या माध्यमातून आपल्या जीवनामध्ये येणारे नवीन वर्ष सुख समाधान आणि भरभराटीचे राहणार आहे यासाठी एक उपाय करणार आहोत. अनेकदा आपण पाहतो की लिंबू आपल्या अंगणामध्ये लावलेला असतो. काही जण गाडी समोर सुद्धा लावत असतात. लिंबू आपल्या जीवनातील अनेक नकारात्मक ऊर्जा दूर करून आपल्या जीवनामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्याचे कार्य करत असतो त्यासाठी आपल्याला लिंबू लागणार आहे.

हा उपाय करण्यासाठी आपण जो लिंबू घेणार आहे तो लिंबू कोणताही असला तरी चालेल एकदा किंवा दोन धारे चा असेल तरी चालेल अशा प्रकारचे लिंबू बाजारांमध्ये आपल्याला मिळतात पण हे लिंबू आपल्याला शोधावी लागतात अशा प्रकारचे लिंबू आल्यानंतर आपल्याला लाल रंगाच्या शाईने 307 नंबर लिहायचा आहे आणि त्यानंतर लाल रंगाच्या धाग्याने हा लिंबू पूर्णपणे गुंडाळायचा आहे आणि हा लिंबू आपल्या घरातील अशा ठिकाणी ठेवायचा आहे जिथे जास्त कोणाचे लक्ष नसते असे केल्यानंतर तुम्हाला जाणवू लागेल की तुमच्या जीवनामध्ये अनेक सकारात्मक घटना घडत आहेत.

अचानक धन प्राप्ति होत आहे. धनाचे अनेक वेगवेगळे मार्ग तुमच्या घरा मध्ये उघडत आहे असे अनेक बदल तुम्हाला जाणवू लागतील. असे अनेकदा म्हटले जाते की ज्या घराच्या अंगणामध्ये लिंबूचे झाड असते त्या घरामध्ये कधीच नकारात्मक उर्जा प्रवेश करत नाही. अशा घरातील चार ही बाजूचे वातावरण सकारात्मक असते व त्या घरामध्ये कोणत्या प्रकारचा वास्तुदोष जास्त काळ टिकत नाही जर कोणत्याही प्रकारचा वास्तूदोष असेल तर लिंबूच्या झाडामुळे तो वास्तु दोष निघून जातो आणि त्या घरात राहणाऱ्या सदस्यांच्या जीवनामध्ये नेहमी आनंदी आनंद राहतो.

अशा घरांमध्ये नेहमी सुख शांती वैभव नांदू लागते, त्या घरातील सदस्यांना चांगले आयुष्य लाभते व ते घर नेहमी यशाच्या मार्गाने प्रगती करत असते. हा उपाय तुम्हाला मंगळवारच्या दिवशी किंवा शनिवारच्या दिवशी करायचा आहे. अनेकदा आपण बहुतेक वेळा मेहनत करतो परंतु त्या मेहनतीचा आपल्याला हवा तेवढा फरक जाणवत नाही आणि अशा वेळी आपण चिंता करतो. जर तुमच्या बाबतीत सुद्धा अशा काही घटना घडत असतील तर अशा वेळी मंगळवारच्या दिवशी किंवा शनिवारच्या दिवशी हनुमानाच्या मंदिरामध्ये जा आणि एक लिंबू घ्या व त्या लिंबूला आजूबाजूला लवंग लावा आणि लवंग लावत असताना आपल्याला हनुमान चालीसा पठण करायची आहे असे जर आपण केले तर आणि हा लिंबू आपल्याला आपल्या कामाच्या ठिकाणी व ज्या ठिकाणी आपण व्यापार व्यवसाय करतो अशा ठिकाणी ठेवायचा आहे.

असे केल्याने तुम्हाला काही दिवसांमध्ये फरक जाणवू लागेल. की तुमच्या दुकानांमध्ये ग्राहकांचे प्रमाण वाढेलेले आहे. तुमचा जो धंदा व्यवसाय बुडाला आहे त्याच्यामध्ये तेजी निर्माण होईल आणि तुम्ही यशाच्या मार्गाने वाटचाल करू लागेल. जर तुमचे दुकान असेल ते चालत नसेल, ग्राहक तुमच्याकडे येत नसेल तर अशा वेळी आपण लिंबू च्या साह्याने आपले दुकान व्यवस्थित रित्या पूर्ववत करू शकतो.

अशा वेळी आपल्याला एक लिंबू घ्यायचा आहे. लिंबू चा स्पर्श पूर्ण दुकानांमध्ये करायचा आहे आणि त्याचे चार तुकडे करुन दुकानाच्या बाहेर चार ही दिशेला फेकायचे आहे परंतु मागे वळून न पाहता सरळ दुकानामध्ये यायचे आहे असे केल्याने सुद्धा तुमचे दुकान चालत नव्हते ते पुन्हा पूर्वीसारखे तेजीने चालू लागेल. तुमच्याकडे ग्राहक येऊ लागतील आणि तुमच्या दुकानांमध्ये भरभराट होऊ लागेल.

जर तुमच्या घरामध्ये एखाद्या सदस्य असेल तो दीर्घ काळापासून आजारी असेल ,काही केल्या त्याच्या आरोग्य मध्ये फरक जाणवत नसेल तर अशा वेळी रात्री झोपताना त्या व्यक्तीच्या उशीला एक लिंबू ठेवावा आणि सकाळी उठल्यानंतर त्या लिंबू चे दोन भाग करा आणि एक लिंबू उजव्या बाजूस एक तुकडा उजव्या बाजूला एक तुकडा डाव्या बाजूला घराच्या बाहेर फेकून मागे न वळता तसेच आत मध्ये शिरा असे केल्याने त्या व्यक्तीच्या आरोग्यामध्ये फरक जाणवेल.

अशाप्रकारे आपण लिंबू च्या सहाय्याने आपल्या जीवनातील अनेक समस्या दूर करू शकतो व येणारा काळ सुद्धा आपण सकारात्मक बनवू शकतो. परंतु जर आपण ही काही उपाय करत असू तर या उपाय याबद्दल बाहेर कुठे वाच्छता करू नका अन्यथा या उपायाचे आपल्याला आवश्यक असलेले फळ सुद्धा प्राप्त होणार नाही.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *