पांढरे केस कायम स्वरूपी काळे करा ,मेहंदी मध्ये मिक्स करा फक्त ‘हा’ पदार्थ.!

पांढरे केस कायम स्वरूपी काळे करा ,मेहंदी मध्ये मिक्स करा फक्त ‘हा’ पदार्थ.!

मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तुमच्यासाठी एक खात्रीशीर आणि अत्यंत प्रभावी असा उपाय घेऊन आलेलो आहोत. आपण बघतो की सध्या तरुण-तरुणींचे केस आहे ते पांढरे होत आहेत. अगदी २५ वयाच्या तिशी मध्ये अर्धे केस पांढरे झालेले आपण बघतो याचे कारण सुद्धा वेगवेगळे आहेत. आपण जर बघितले की सध्याची पिढी खूप धावपळ करत आहे. या स्पर्धेच्या जीवनामध्ये जगत असताना अनेकदा आपल्या आरोग्याकडे आपण दुर्लक्ष करतो.

बदललेली जीवनशैली आणि बदललेल्या आहारपद्धती यामुळे सुद्धा आपल्या शरीरावर विपरित परिणाम झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे. या सगळ्या गोष्टींमुळे हल्ली आपले केस पांढरे होतात. जर आपण आयुर्वेदिक उपाय केले तर आपल्याला नक्की फायदा होऊ शकतो. बाजारामध्ये अनेक उत्पादने आपल्याला पाहायला मिळतात.

अनेकदा आपण केसांना डाय सुद्धा करतो.  या डायमध्ये केमिकल असतात आणि तुमचे केस तात्पुरते काळे होतात त्यानंतर डायच्या नंतर पुढच्या वेळेस तुमचे केस पांढरे केस जास्त झालेले दिसतात कारण त्यांच्यामध्ये केमिकल असते त्यामुळे आपल्याला. आज नैसर्गिक उपाय करायचा आहे.हा उपाय कसा करायचा आहे ते आपण आज जाणून घेऊया. या उपाय मध्ये कोणत्याही प्रकारचे केमिकल पदार्थ आपण वापरणार नाही आणि हा उपाय करण्यासाठी दोन आयुर्वेदाची पान आहेत.

दोन वनस्पतीची पाने आपण घेतली आहे. हा उपाय खूप नॅचरली आहे आणि तुमची केस काळे करून देणार आहे. आपल्याला सर्वप्रथम लागणारा पदार्थ आहे तो म्हणजे हिरवी मेहंदी.ही मेहंदी आपण हाताला लावण्यासाठी बाजारातून विकत घेतो त्याची हिरवी पाने पावडर ,चहा पावडर मध्ये एक वस्तू अजून एक ॲड करणार आहे त्यामुळे तुम्हाला तुमचे केस नॅचरल काळे होणार आहे जेणेकरून आपण बाहेरून मेडिकल मधून जे डाय आणून लावतो त्याच्याने पुढच्या वेळेला केस जास्त पांढरे झालेले दिसून येतात.

आता हा आपला उपाय केल्याने त्याच्यानंतर जेवढे केस पांढरे झालेले आहे तेवढेच राहतील. तुमचे पांढरे केस मुळापर्यंत काळे करण्यासाठी अजून एक घटक वापरणार आहोत तो घटक इतका शक्तिशाली आणि आयुर्वेदा मध्ये केसांसाठी अत्यंत उपयोगी आहे. आपण जे कपड्याला धुण्यासाठी नीळ वापरतो ,त्याचे जी निळे फुलं असतात ही निळे तुला पण हा उपाय करण्यासाठी वापरणार आहोत आपल्या आजुबाजूला निळ्या रंगाचे गोकर्ण नावाची वनस्पती सहज उपलब्ध असते.

या वनस्पती चे फुल आपण घेऊन त्याची बारीक पावडर करून त्याचा जो अर्क असतो तो आपल्याला मेहंदी मध्ये टाकायचा आहे. मेहंदी मध्ये रस एकत्र केल्यानंतर आपल्याला हे सारे पदार्थ एकजीव करायचे आहे आणि आपल्या केसांच्या मुळाशी लावायचे आहे, असे केल्याने आपले केस काळे होतील. आपल्याला हा उपाय करण्यासाठी कढईचा वापर करायचा आहे.

कढईमध्ये लोहाचे गुणधर्म जास्त असल्याने लोहाचे गुणधर्म सुद्धा आपल्या केसांना प्राप्त होतात आणि आपले केस पूर्वीपेक्षा जास्त काळेभोर दिसू लागतात. हा उपाय लहान मुलांपासून ज्येष्ठ व्यक्ती सुद्धा करू शकतात हा उपाय केल्याने आपल्या केसांना कोणत्याच प्रकारचा धोका होत नाही त्याचबरोबर आपली केस नैसर्गिकदृष्ट्या चमकू सुद्धा लागतात आणि केस गळत असतील तर केस गळण्याचे प्रमाण सुद्धा कमी होते.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *