जेवणात केस मिळाल्यावर काय करावे.? होणारे तोटे ऐकून थक्क व्हाल.!
नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपण पोट भरण्यासाठी काय काय करतो, दिवसरात्र काबाडकष्ट करून पैसा कमवतो. आणि ही सगळी मेहनत फक्त आणि फक्त चार घास समाधानाचे मिळावे याकरिता आपण करत असतो. कधी कधी आपण जेवायला बसतो तेव्हा ताटामध्ये केस पडतो. मग तो केस आपण ताटातून काढून टाकतो किंवा ते ताट बाजूला काढून दुसरे ताट जेवायला घेतो किंवा कधीकधी ते जेवण फेकून देतो.
आपण म्हणतो की घरात केस विंचरल्यामुळे जेवणात केस आला परंतु जर नेहमी नेहमी एकाच व्यक्तीच्या जेवणामध्ये केस पाहायला मिळतो. प्रत्येक व्यक्तीच्या जेवणामध्ये केस पाहायला मिळत नाही.अनेकदा आपल्या मनात याबद्दल प्रश्न सुद्धा निर्माण होत असतात किंवा नेमका कोणता संकेत असेल.
तर ज्या व्यक्तीच्या ताटामध्ये वारंवार केस सापडतो अशी व्यक्ती भविष्यात आजारी पडणार आहे असा त्याचा अर्थ असतो.जर ताटा मध्ये केस आल्यास त्याच्या आरोग्य मध्ये बिघाड होणार आहे हे नक्की.. अनेकदा अनेक कारणांमुळे जेवण अशुद्ध होते.जेवण करत असताना या ताटाला जर एखाद्या व्यक्तीचा पाय लागला तर ते दारिद्र्य आणणारे संकेत ठरते.
असे भोजन कधीही ग्रहण करू नये.पाय लागलेले जेवण खाल्ल्याने आपल्या जीवनामध्ये दरिद्र गरिबी येते.जर जेवण करत असताना आपल्या ताटाला कोणीतरी ओलांडून गेल्यास ते जेवण सुद्धा ग्रहण करू नये,असे जेवण अशुद्ध मानले जाते. यामुळे आपले मन अशांत राहते. जर पत्नी व पती एकाच ताटामध्ये जेवण करत असतील तर ते जेवण मद्य प्रमाणे असते असे मानले जाते. त्या व्यक्तीच्या ताटामध्ये येतो केस येतो त्याच्या आरोग्यावर दुष्परिणाम घडून येतात.
जर जेवण करता करता अचानक केसांचा गुच्छ व्यक्तीच्या ताटामध्ये आल्यास त्या व्यक्तीवर खूप मोठे संकट येणार आहे असे मानले जाते. ही खूप मोठी धोक्याची सूचना मानले जाते. जर मुलगी अविवाहित आहे तोपर्यंत मुलीने वडिलांच्या ताटामध्ये जेवायला पाहिजे यामुळे पिताच्या कधीही अकाली मृत्यू होत नाही.वडिलांच्या ताटामध्ये जेवण करणे यामुळे वडिलांचे अकाली मृत्यु पासून संरक्षण होते म्हणून मुलीने वडिलांच्या ताटात जेवण करणे शुभ मानले गेले आहे.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.