या बोटात घाला कासवाची अंगठी; पैसा इतका येईल कि संभाळताही येणार नाही.!
नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या लेखामध्ये आपण कासवाच्या अंगठी बद्दल माहिती जाणून घेणार आहोत. हिंदू धर्म शास्त्रामध्ये तसेच ज्योतिष शास्त्रामध्ये अशी मान्यता आहे की, कासवाची अंगठी परिधान केल्याने आपल्या जीवनामध्ये माता महालक्ष्मीच्या रूपाने धन आगमन होते ,सुख ,शांती, वैभव नांदू लागते मात्र कासवाची अंगठी कोणत्या राशीच्या व्यक्तीने घालावी.?
कोणत्या राशीच्या व्यक्तीने ही आमची घालु नये व ही अंगठी कोणत्या दिवशी परिधान करावी? याबद्दल च्या अनेक शंका लोकांच्या मनामध्ये असतात म्हणून या शंकांचे निरसन करण्यासाठी आज आम्ही तुमच्यासाठी महत्त्वाची माहिती घेऊन आलेला आहोत. चला तर मग जाणून घेऊया त्याबद्दल..
तर सुरुवात करुया कासवाची अंगठी कोणत्या दिवशी परिधान करायची आहे त्याबद्ल कासवाच्या अंगठी ला लक्ष्मी प्रसन्न करणारी अंगठी असे मानले जाते. हे खरंतर धनलक्ष्मी चे प्रतीक आहे.आपल्या जीवनामध्ये धन प्राप्त करण्यासाठी सुख शांती वैभव नांदण्यासाठी अनेकजण आपल्या हातामध्ये कासवाची अंगठी परिधान करताना पाहायला मिळतात.
कासवाची अंगठी परिधान करण्याचा सर्वात महत्त्वाचा आणि शुभ दिवस म्हणजे शुक्रवार आहे. शुक्रवारच्या दिवशी मनामध्ये कोणतीही इच्छा न बाळगता तुम्ही बेफिकरी ने या दिवशी कासवाची अंगठी बोटामध्ये परिधान करू शकता. हिंदू धर्मशास्त्रानुसार सर्वात जास्त धन प्राप्त करणारा हात म्हणजे उजवा हात म्हणूनच तुम्हाला ही कासवाची अंगठी उजव्या हातातील बोट मध्ये परिधान करायचे आहे त्यानंतर सुद्धा मनामध्ये प्रश्न निर्माण होत असतो की ही अंगठी नेमक्या कोणत्या बोटामध्ये परिधान करावी तर ही कासवाची अंगठी आपल्याला ज्योतिषशास्त्रानुसार आपल्या हातात चे जे मधले बोट आहे.
हे बोट पृ थ्वी तत्त्वाशी संबंधित असलेले असे बोट आहे असे मानले जाते. धन आकर्षित करण्यासाठी पृ थ्वीतत्त्व ची निगडित असलेले बोट महत्त्वाचे मानले जाते म्हणूनच स्त्री असो किंवा पुरुष यांनी आपल्या हातातील मधल्या बोटांमध्ये ही कासवाची अंगठी जरूर परिधान करावी.
कासवाची अंगठी बनविताना तुम्ही कोणत्याही धातूचा वापर करू शकता खरं तर चांदी, सोने, पितळ तांबे इत्यादी धातूपासून सुद्धा कासवाची अंगठी बनवू शकता जर तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये आकर्षित करायचे असेल व माता महालक्ष्मी यांना प्रसन्न करायचे असेल तर सोन्यापेक्षा चांदीच्या अंगठी ला जास्त महत्त्व दिले जाते.
कासवाची अंगठी ही चांदीच्या धातूपासून बनलेली असावी. अनेक जण विचारतात की विशिष्ट राशीसाठी असे काही नियम आहे का? परंतु एक गोष्ट लक्षात असू द्या की तुमची रास राशि कोणतीही असू द्या प्रत्येक व्यक्ती ही कासवाची अंगठी परिधान करू शकतात. कासवाची अंगठी परिधान केल्यानंतर ४० दिवसांमध्ये आपल्याला या अंगठीतला प्रभाव पाहायला मिळतो परंतु काही जणांना अंगठी परिधान केल्यानंतर पहिल्या दिवसापासूनच त्यांच्या आयुष्यामध्ये चमत्कारिक बदल होऊ लागतात.
मुळात कासव हा जलचर असा प्राणी आहे म्हणूनच अ ग्नितत्त्वाची संबंधित असणाऱ्या राशी म्हणजेच मेष सिंह वृश्चिक यांनी या व्यक्तीतील लोकांनी ही अंगठी परिधान करू नये.हि अंगठी आपल्याला शुक्रवारच्या दिवशी परिधान करायचे आहे परंतु ही अंगठी परिधान करताना आपल्याला काही नियम सुद्धा पाळावयाच्या आहेत जर हे नियम तुम्ही पाळल्यास तुम्हाला योग्य ते फळ निश्चित मिळू शकते तर ते नियम म्हणजेच शुक्ल पक्षातील शुक्रवारी आपल्याला अंगठी परिधान करण्यासाठी निवडायचा आहे.
महिन्यामध्ये दोन पक्ष असतात एक शुक्ल पक्ष व एक कृष्ण पक्ष . या गोष्टी तुम्ही कॅलेंडर मध्ये हमखास पाहू शकता तसेच शुक्ल पक्षातील शुक्रवारी सूर्यास्त व्हायच्या आधी म्हणजे सूर्य मावळल्या अगोदर आपल्याला ही अंगठी खरेदी करायची आहे. अंगठी खरेदी करताना दुकानदार तुम्हाला जी काही किंमत सांगेल त्याच्यापेक्षा एक रुपया अधिक किंमत देऊन तुम्हाला ती आणखी विकत घ्यायची आहे.
व्यक्ती घरी आल्यानंतर गंगाजलान व गाईच्या कच्च्या दुधाने तीन तास ती अंगठी बुडालेली राहू द्या त्यानंतर स्वच्छ पाण्याने धुऊन हे आपल्या देवघरामध्ये ठेवायची आहे व त्याची पूजा करायची आहे मग आठवडाभर आपल्याला या अंगठीची अन्य देवी-देवतांचे सोबत विधिवत पूजा सुद्धा करायची आहे आणि पुढील शुक्रवारी म्हणजे आठ दिवसांनी सूर्य उगवल्यानंतर दीड तासाच्या आत आपल्याला ती अंगठी आपल्या उजव्या हाताला मधील मध्यम म्हणजेच मधल्या बोटांमध्ये परिधान करायची आहे. असे केल्याने तुम्हाला या ठिकाणी योग्य तो फळ त्वरित मिळेल आणि तुमच्या आयुष्यामध्ये सुख शांती वैभव धनसंपदा नांदू लागेल व माता महालक्ष्मी यांचा कृपा आशीर्वाद सदैव तुमच्यावर राहील.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.