शुक्रवारी पाकिटात ठेवा या 5 पैकी कोणतीही वस्तू ; लक्ष्मी प्रसन्न ! पैसा येईल इतका की मोजून थकाल ; एकदा नक्की करुन पहा
मित्रानो, या जगात प्रत्येक व्यक्तीला पैशांची गरज असते. प्रत्येक व्यक्तीला आपल्याकडे भरपूर पैसा असावा असं वाटत असते किमान आपल्या गरजा भागतील इतका तरी पैसा असावा. असे प्रत्येक व्यक्तीला वाटतेच आणि मग हा पैसा कमावण्यासाठी कोणी चांगल्या मार्गाचा उपयोग करत तर कोणी वाईट मार्गाने झटपट श्रीमंत होण्याचा प्रयत्न करते. वाईट मार्गाने पैसा मिळवला तर हा पैसा जास्त काळ टिकत नाही.
म्हणजेच तुमच्या हातात पैसा टिकत नाही आहे. काही उपाय असे आहेत की ज्यामुळे आपले पाकीट भरलेले राहील. पैसा टिकतो. विनाकारण पैसा खर्च होत नाही. मित्रांनो वास्तू शास्त्रानुसार पाकिटात काही वस्तू ठेवल्या तर आपल पाकीट हे नेहमी भरलेले राहिल. विनाकारण पैसा खर्च होणार नाही. घरामध्ये पैसा टिकून राहतो. चला तर मग पाहूया की या वस्तू कोणत्या आहेत.
पहिली महत्वाची वस्तू ती म्हणजे माता लक्ष्मीची फोटो. हा फोटोत माता लक्ष्मी बसलेल्या अवस्थेत असायला हवी. माता लक्ष्मीचा फोटो जर तुम्ही तुमच्या पाकिटात ठेवलात तर तुमचं पाकीट नेहमी पैशाने भरलेल राहिल. उभी राहिलेली तस्वीर ही आपल्या पाकिटात ठेवू नका.
मित्रांनो दुसरी गोष्ट म्हणजे पिंपळाचे पान. आपल्या पाकिटात नक्की ठेवा. पिंपळाच्या पानाचा उपयोग करताना हे पण अभिमंत्रित करा आणि त्यानंतर ते पान आपल्या पाकिटात ठेवा. पिंपळाच्या वृक्षात देवीदेवतांचा वास असतो. म्हणून पिंपळाचे पान तुमच्या पाकिटात नेहमी ठेवा.
तिसरी गोष्ट म्हणजे लाल रंगाचा कागद. एक लाल रंगाचा कागद घ्या आणि त्या कागदावर तुमची इच्छा लिहा. त्यानंतर या कागदाची घडी घालून रेशमी दोऱ्याने बांधा. असा हा कागद तुम्ही तुमच्या पाकिटात ठेवा. असे केल्याने तुमची जी काही इच्छा आहे. ती लवकरच पूर्ण होईल.
चौथी गोष्ट म्हणजे तांदूळ. तांदूळ म्हणजे अक्षदा. सात किंवा नऊ किंवा अकरा तांदूळ आपण आपल्या पाकिटात किंवा पर्स मध्ये ठेवू शकता. हे तांदूळ तुटलेले फुटलेले नाही तर अखंड असावेत.
पाचवी गोष्ट म्हणजे छोटासा आरसा. आपल्याकडे छोटासा गोल आकाराचा आरसा असेल तर अअतिउत्तम नसेल तर चौकोनी सुद्धा चालतो. असा आरसा तुम्ही तुमच्या पाकिटात किंवा पर्स मध्ये ठेवू शकता. त्याने सुद्धा पैसा टिकतो.
वरील माहितीही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.