कंबर दुखी, पाठ दुखी ,सांधेदुखी या सर्व समस्यांवर हा आहे रामबाण उपाय.!
मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. दैनंदिन जीवनामध्ये आपण अनेक मसालेदार पदार्थांचा वापर करत असतो. हे मसालेदार पदार्थ आपल्या शरीरासाठी अत्यंत महत्वाची भूमिका बजावतात. काही मसालेदार पदार्थ नियमितपणे खाल्ल्याने जेवणाला चव तर येते पण त्याचबरोबर आपले आरोग्य सुद्धा मजबूत बनते अशाच एका मसालेदार पदार्थाबद्दल आज आपण या लेखामध्ये जाणून घेणार आहोत. हा मसालेदार पदार्थ आपण घरातील वेगवेगळे पदार्थ बनवतांना चव निर्माण व्हावी यासाठी प्रामुख्याने या पदार्थाचा समावेश करत असतो आणि म्हणूनच आजच्या लेखामध्ये आपण या वनस्पती बद्दल व मसालेदार पदार्थ बद्दलची महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत चला तर मग जाणून घेऊया त्याबद्दल..
या मसालेदार पदार्थांचे नाव आहे तेजपत्ता. तेजपत्ता हा आपल्याला बाजारामध्ये सहज उपलब्ध होतो तसेच मसाल्यामध्ये हा तेजपत्ता आवर्जून वापरला जातो. या मसालेदार पदार्थांमध्ये अँटी मायक्रोबियल गुणधर्म असतात तसेच अँटी फंगल,अँटी अँटिऑक्सिडंट गुणधर्म सुद्धा या मसालेदार पदार्थांमध्ये म्हणजेच तेजपत्ता मध्ये असतात. तेजपत्ताचे आयुर्वेदिक शास्त्रामध्ये सुद्धा महत्त्व सांगण्यात आलेले आहे व त्याचबरोबर वेगवेगळ्या आजारांवर म्हणजे दात दुखी, अ”ल्झा”यमर, सां”धेदुखी यासारख्या समस्या वर सुद्धा तेजपत्ता अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत असतो.
हे पाने आपल्याला बाजारामध्ये सहज उपलब्ध होत असतात,ही पाने तमाल वृक्षाची पाने असतात म्हणूनच त्यांना अनेकदा तमालपत्र म्हणजेच तेजपत्ता असे सुद्धा म्हणतात. या वृक्षांची पाणी वेदनाशक असतात त्याचबरोबर जेवनामध्ये चव वाढवण्यासाठी पित्तनाशक, वातनाशक आणि पाचक म्हणून ओळखले जाते. आपल्यापैकी अनेकजण अति ल”ठ्ठ”पणा व अतिरिक्त चरबी शरीरामध्ये निर्माण होणे यासारख्या समस्यांनी त्रस्त असतात.
आपल्या शरीरातील अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी वेगवेगळे उपाय सुद्धा करत असतात व आपले वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करत असतात परंतु याचा फारसा काही परिणाम होत नाही परंतु या पत्त्याचा उपयोगाने आपण आपले वजन कमी करू शकतो. हा उपाय करण्यासाठी आपल्याला एका पातेल्यामध्ये ग्लासभर पाणी घ्यायचे आहे आणि त्यामध्ये तीन ते चार पाने टाकायचे आहेत.
सुरुवातीला तेजपत्ता ची पाने आपल्याला स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यायचे आहे कारण की ही पाने उन्हामध्ये सुकवली असल्याने अनेकदा त्यावर धूळ साचलेली असते त्यानंतर आपल्याला ही पाने रात्रभर पाण्यामध्ये भिजवून ठेवायचे आहे आणि सकाळी उठल्यावर चांगल्या पद्धतीने उकळायचे आहेत.पानांचा अर्क पूर्ण पाण्यामध्ये उतरल्यावर आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि गाळणीच्या सहाय्याने हे मिश्रण गाळून घ्यायचे आहे.
हे मिश्रण आपल्याला सकाळी उठल्यावर उपाशी पोटी सेवन करायचे आहे, असे जर आपण पंधरा दिवस सातत्याने केले तर तुमच्या शरीरातील अतिरिक्त चरबी वितळून जाईल व तुमचे वजन सुद्धा कमी होईल इतकी शक्ती तेज पत्ता मध्ये आपल्याला पाहायला मिळते. ज्या व्यक्तींना अ”ल्जा”इमर म्हणजे स्मृती दोष झालेला आहे अशा व्यक्तीने जर तेजपत्ता ची पावडर बनवून नियमितपणे सेवन केली तर त्यांची स्मरणशक्ती परत मिळविण्यासाठी उपयोग होतो.
स्मरणशक्ती काही दिवसांमध्येच लवकर येते आणि या व्यक्तींना सगळ्या गोष्टी आठवू लागतात. वं”ध्य”त्वाची समस्या सुद्धा तेजपत्ता दूर करते. तेज पत्त्याचे तेल सुद्धा बाजारामध्ये उपलब्ध असते.हे तेल सांधेदुखी, गुडघेदुखी, कंबरदुखी यासारख्या समस्येवर वेदनाशामक म्हणून वापरले जाते. जर तुम्हाला दात दुखी, दातामध्ये कीड निर्माण झालेली आहे, दातांवर पिवळा थर निर्माण झालेला आहे तर अशा वेळी आपण घरच्या घरी तेजपत्ता ची पावडर सुद्धा बनवू शकतो.
ही पावडर आपण दाताच्या समस्या वर वापरू शकतो .ज्या व्यक्तींना म”धु”मेह शुगर ब्ल”ड”प्रेशर यासारख्या समस्या वारंवार उद्भवत आहेत अशा व्यक्तीने जर आपल्या आहारामध्ये तेजपत्ता चा समावेश केला तर त्यांचा म”धु”मेह, शुगर नियंत्रणात राहतो व परिणामी र”क्त”प्रवाह सुद्धा सुरळीत राहतो म्हणून कोणत्याही प्रकारचा ब्ल”ड”प्रेश”रचा त्रास त्यांना होत नाही.
तेजपत्ता ची पावडर आपण ताकामध्ये मिक्स करून सुद्धा सेवन करू शकतो त्यामुळे आपले पोटाचे आरोग्य चांगले राहते. जर तुमचे केस गळत असतील, केसांमध्ये कोंडा निर्माण झालेला असेल तर अशा वेळी तेजपत्ता एका पातेल्यामध्ये पाणी घेऊन त्यामध्ये उकळून त्या पाण्याने आपण आपले केस धुतले तर केसांमधील कोंडा पूर्णपणे नष्ट होतो त्याचबरोबर केसांमध्ये उवा लिखा निर्माण झालेले असेल त्या सुद्धा मृत पावतात म्हणूनच तेजपत्ता चा उपयोग सौंदर्य प्रसाधने मध्ये सुद्धा केला जातो. जर तुमच्या आजूबाजूला सुद्धा तेजपत्ता ची पाने सहज उपलब्ध होत असतील तर आपल्या आरोग्यासाठी या पानांचा अवश्य वापर करा आणि आपले आरोग्य चांगले ठेवा.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.