तीन दिवस दुधामध्ये उकळून हा पदार्थ सेवन करा; शंभर वर्षापर्यंत हाडांची कमजोरी,अनिद्रा, अशक्तपणा,सांधेदुखी कधीच होणार नाही.!

तीन दिवस दुधामध्ये उकळून हा पदार्थ सेवन करा; शंभर वर्षापर्यंत हाडांची कमजोरी,अनिद्रा, अशक्तपणा,सांधेदुखी कधीच होणार नाही.!

मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपल्यापैकी अनेकांना सांधेदुखी, कंबरदुखी, मानदुखी, कमजोरी व हाडांमधून कटकट आवाज येणे अशा प्रकारच्या अनेक समस्या उद्भवत असतात. सध्या हिवाळा चालू असल्याने या सगळ्या समस्या जोर धरू लागतात आणि वातावरणामध्ये आपले सांधे खूपच दुखतात आणि वरील सर्व आजारही वाताचे प्रकार असल्याने थंडीच्या दिवसात आपल्या शरीरातील स्नायू आखडून जातात आणि प्रचंड प्रमाणामध्ये वेदना होतात आणि म्हणूनच आजच्या लेखामध्ये आम्ही तुमच्यासाठी एक अत्यंत महत्त्वाचा उपाय घेऊन आलेलो आहोत. तुमच्या शरीरातील अशक्तपणा, कमजोरी, हाड संदर्भातील सर्व समस्या मुळापासून नष्ट होणार आहे चला तर मग जाणून घेऊया त्याबद्दल..

आपल्यापैकी प्रत्येक जण दूध पीत असतो. दुधामध्ये कॅल्शिअमचे प्रमाण जास्त असतात. दूध नियमित प्यायल्याने आपल्या शरीरातील हाडे मजबूत होतात परंतु आजच्या लेखामध्ये आपल्याला दुधामध्ये असे काही महत्त्वाचे घटक टाकायचे आहेत जेणेकरून आपल्या शरीराला प्रचंड प्रमाणामध्ये शक्ती प्राप्त होईल. हा उपाय करण्यासाठी आपल्याला खसखस वापरायचा आहे.

खसखस किराणा दुकानांमध्ये सहज उपलब्ध होतो तसेच खसखस च्या अंगी असे काही औषधी गुणधर्म असतात यामुळे आपल्या शरीरातील अनेक समस्या नष्ट होतात त्याच बरोबर अनेकांना रात्री झोप लागत नाही. झोपायचा प्रयत्न करतात परंतु काही केल्या झोप लागत नाही अशा वेळी अनेकजण औषध सुद्धा सेवन करतात परंतु तुम्हाला सुद्धा झोप लागत नसेल तर अशा वेळी औषध न घेता रात्री झोपताना एक चमचा खसखस दुधामध्ये टाकून सेवन केल्याने आपल्याला झोप लागते तसेच खसखस मध्ये ओमेगा फॅटी एसिड असते त्याचा आपल्या शरीराला खूप फायदा होतो.

त्यानंतर आपल्याला माखाने घ्यायचे आहे. माखाने आपल्याला किराणा दुकानांमध्ये पाहायला मिळतात तसेच त्यामध्ये कॅल्शिअमचे प्रमाण जास्त असते आणि ज्या व्यक्तींना हाडांची कमजोरी असते, हाडांमधून आवाज येतो, सांधेदुखीची समस्या असते अशा व्यक्तींनी आपल्या घरामध्ये मखाना अवश्य सेवन करायला हवा.

हा उपाय करण्यासाठी आपला इलायची सुद्धा लागणार आहे यात असे काही घटक असल्याचे आपल्या शरीराला तंदुरुस्ती बनवण्याचे कार्य करतात त्यानंतर आपल्याला दोन ते तीन काळीमिरी लागणार आहे काळीमिरी मध्ये पेपरीन नावाचे घटक असते जे आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते त्यानंतर आपल्याला दोन विलायची घ्यायची आहे.

विलायची आपल्या अन्नपदार्थांना चव देण्यासाठी वापरले जाते तसेच याच्या मधील एंटीऑक्सीडेंट गुणधर्मामुळे आपल्या शरीरात जे काही विषारी घटक असतात ते बाहेर पडण्यासाठी मदत होते. आता आपल्याला इलायची बारीक वाटून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपण जे काही साहित्य वापरले आहेत .बदाम, काळीमिरी यांची बारीक पावडर करायची आहे.

जर पावडर नाही केली तरी तुम्ही बारीक बारीक तुकडे खलबत्त्यामध्ये सुद्धा करू शकतात त्यानंतर आपल्याला एका पातेल्यामध्ये एक चमचा तूप घ्यायचे आहे आणि त्यानंतर खसखस बदाम विलायची यांचे केलेले वाटप दूधमध्ये टाकायचे आहे व आता आपल्याला माखाने सुद्धा पातेल्यात टाकायचे आहे आता हे सगळे मिश्रण व्यवस्थित मंद आचेवर भाजायचे आहे.

त्यानंतर आपल्याला एक ते दोन ग्लास दूध टाकायचे आहे ,चांगले उकळ्ल्या नंतर आपल्याला या मिश्रणाचे सेवन करायचे आहे असे केल्याने आपल्या शरीरातील हाडांची कमजोरी पूर्णपणे दूर होऊन जाणार आहे. तुमच्या हाडांमधून आवाज कधीच येणार नाही तसेच ज्या व्यक्तींना निद्रानाशाची समस्या निर्माण झाली आहे त्यांना सुद्धा चांगल्या पद्धतीची झोप येईल अशा पद्धतीने आपल्या घरच्या घरी करता येणारा हा महत्त्वाचा उपाय अवश्य करा.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *