कानाच्या सर्व समस्यांचा उपाय; कमी ऐकू येणे, ऐकू न येणे, बहिरेपणा यासारख्या समस्यांसाठी करा हा रामबाण उपाय.!

कानाच्या सर्व समस्यांचा उपाय; कमी ऐकू येणे, ऐकू न येणे, बहिरेपणा यासारख्या समस्यांसाठी करा हा रामबाण उपाय.!

मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या लेखामध्ये सांगितलेला उपाय करा आणि कानाच्या सर्व समस्यांपासून सुटका मिळवा. अनेकदा आपल्याला काना संबंधित समस्या उद्भवू लागतात त्यामध्ये कान दुखणे, कानामध्ये पाणी येणे ,कानामध्ये पू येणे , कान ठणक बसणे अशा असंख्य समस्या आपल्याला सतावत असतात म्हणूनच आजच्या या लेखामध्ये आपण कानाशी संबंधित महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत. हा उपाय करण्यासाठी आपण घरातच पदार्थ वापरणार आहोत.

हे पदार्थ आपल्या स्वयंपाक घरामध्ये सहज उपलब्ध असतात. आयुर्वेदिक शास्त्रामध्ये कांद्याला खूप महत्त्व देण्यात आलेले आहे म्हणूनच आजच्या उपायासाठी आपल्याला कांद्याचा वापर करायचा आहे.सर्वप्रथम आपल्याला कांद्याची बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर मिक्‍सरच्या साह्याने त्याची पेस्ट तयार करायचे आहे.

ही पेस्ट तयार करत असताना त्यामध्ये पाणी मिक्स करायचे नाही, बिनपाण्याने आपल्याला ही पेस्ट बनवायचे आहेत त्यानंतर सुती कपडा च्या साह्याने ही पेस्ट गाळून घ्यायची आहे आणि त्याचा रस काढायचा आहे ,असे केल्यानंतर आपल्याला एक चमचा मध मिसळायचे आहे. मध हे आपल्या आरोग्यासाठी अतिशय उत्तम मानले गेलेले आहे त्यानंतर हे मिश्रण एका भांड्यात मध्ये टाकून हलकेसे कोमट करून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने आपल्याला कानाचा ड्रॉप तयार झालेला आहे.

हा ड्रॉप लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळेजण वापरू शकतात. जर तुम्हाला जास्त त्रास होत असेल तर हा उपाय तुम्ही वर्षभरातून तिनंदा करू शकतात. जर तुम्ही मोठे असाल तर सातत्याने तुम्हाला दिवसभरातून दोनदा अशा पद्धतीने तीन दिवस हा उपाय करायचा आहे. या उपायाचे कोणते दुष्परिणाम नसल्याने तुम्ही हा उपाय अवश्य करून पहा आणि तुमच्या कानाच्या ज्या काही समस्या आहेत त्या समस्या पासून लवकरच सुटका मिळवा.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *