आपल्या शरीरावरील स्ट्रेच मार्क कमी करण्यासाठी करा हा सोप्पा घरगुती उपाय.!

आपल्या शरीरावरील स्ट्रेच मार्क कमी करण्यासाठी करा हा सोप्पा घरगुती उपाय.!

मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. वयोमानानुसार आपल्या शरीराचा आकार सुद्धा वाढत असतो आणि अनेकदा शरीराचा आकार वाढत असताना आपल्या त्वचेचा आकार सुद्धा प्रचंड बदलत असतो आणि अनेकदा या सर्व बदलांमुळे आपल्या शरीरावर वेगवेगळ्या प्रकारचे खुणा सुद्धा निर्माण होतात. या खुणा अतिरिक्त चरबी निर्माण झाल्यामुळे किंवा चरबी व्यवस्थित आकार घेत असल्यामुळे सुद्धा आपल्या शरीरावर पडत असतात यालाच आपण स्ट्रेच मार्क असे सुद्धा म्हणतो. हे मार्क आपल्या त्वचेवरील भागांवर ताण आल्यामुळे सुद्धा उद्भवत असतात.

या खुणा प्रामुख्याने आपल्या शरीराच्या ज्या भागावर जास्त प्रमाणात चरबी असते किंवा चरबी वाढण्याचे ठिकाण असेल अशा ठिकाणी या खुणा आपल्याला पाहायला मिळतात. तसेच ज्या गर्भवती महिला असतात त्यांच्या शरीरावर सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात त्याचबरोबर आपले शरीर नव्याने आकार घेते तेव्हा त्या काळामध्ये सुद्धा शरीरावर वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला पाहायला मिळतात तसेच अनेक जण शरीराला आकार देण्याकरिता व्यायाम करतात आणि अशावेळी आपले मसल होत असताना शरीरावर या स्ट्रेचेस आपल्याला पाहायला मिळतात.

अनेकदा खांद्यावर मान्यवर व पोटावर सुद्धा या खुणा पाहायला मिळतात. हे स्ट्रेचेस आपल्या शरीरासाठी व शरीरातील अवयवांसाठी कोणत्याच प्रकारचे धोका निर्माण करत नाही तरीसुद्धा आपण या स्ट्रेचेस मार्क बद्दल अनेक गैरसमजुती निर्माण करत असतो म्हणूनच आजच्या लेखामध्ये आम्ही तुमच्यासाठी एक महत्त्वाची माहिती सांगणार आहोत ही माहिती जाणून घेतल्यावर तुमच्या मनामध्ये सुद्धा स्ट्रेचेस मार्क बद्दल सकारात्मक भावना निर्माण होईल आणि हे स्ट्रेचेस मार्क कमी करण्यासाठी तुम्ही नक्कीच प्रयत्न कराल आणि आपल्या शरीराची काळजी घ्याल चला तर मग जाणून घेऊया त्याबद्दल..

स्ट्रेचेस मार्क जरी आपल्या आरोग्यासाठी हानिकारक नसतील तरी सुद्धा अनेक वेळा आपल्या शरीरावर नको त्या ठिकाणीसुद्धा हे स्ट्रेचेस मार्क दिसतात आणि म्हणूनच सौंदर्यते मध्ये कुठे ना कुठे कमतरता सुद्धा निर्माण होते .जर स्ट्रेचेस मार्क आपल्या शरीरावर जास्त प्रमाणात असतील तर आपली सुंदरता सुद्धा कमी होऊ लागते आणि अनेकदा आपला आत्मविश्वास कमी होतो.

हे स्ट्रेचेस मार्क घालवण्यासाठी आयुर्वेदिक शास्त्रामध्ये महत्त्वाचे उपाय सांगण्यात आलेले आहे आणि हे जर उपाय आपण सातत्याने काही दिवस केले तर आपल्या शरीरावरील अधिक तर स्ट्रेचेस मार्क लवकरच बरे होतील आणि पुन्हा भविष्यात कधीही स्ट्रेचेस मार्क दिसणार नाही. हा उपाय करण्यासाठी आपल्या जे पदार्थ लागणार आहेत ते आयुर्वेदिक शास्त्रामध्ये अत्यंत महत्त्वाचे मानले गेलेले आहे. हा उपाय करण्यासाठी आपल्याला खोबरेल तेल, कोरफड गर, लिंबू ची साल ,विटामिन ई कॅप्सुल आणि लवंग लागणार आहेत.

हे साहित्य आणि यांचे औषधी गुणधर्म आपल्याला सर्वांना माहितीच आहे म्हणूनच आपल्या शरीरावरील स्ट्रेचेस मार्क दूर करण्यासाठी आपण या पदार्थांचा वापर करणार आहोत. जर आपल्या चेहऱ्यावर सुरकुत्या पडल्या असतील ,खूप सारे डाग निर्माण झाले असेल तर अशा वेळी लवंग अत्यंत महत्त्वाचे भूमिका बजावते त्याचबरोबर लवंग नियमित पणे सेवन केल्याने आपली त्वचा घट्ट राहते. हा उपाय करण्यासाठी आपल्याला कोरफड गर लागणार आहे त्यानंतर कोरफडचा गर एका मिक्सरमध्ये टाकून त्याचे लेप आपल्याला बनवायचा आहे.

त्यानंतर आपल्याला एक ते दोन चमचा खोबरेल तेल घ्यायचे आहे व त्यानंतर लिंबूची साल आपल्या लागणार आहे. हा उपाय करण्यासाठी आपला लिंबू वरील साल किसनी च्या साह्याने बारीक करून घ्यायची आहे आणि त्याची आपल्याला पेस्ट लागणार आहे आता हे सगळे मिश्रण एकत्र करून आपल्याला त्यामध्ये लवंग टाकायचे आहे त्यानंतर आपल्याला हे तेल गाळणीच्या साहाय्याने काढून घ्यायचे आहे आणि त्यानंतर विटामिन ई ची कॅप्सूल आपल्याला टाकायची आहे आणि त्यानंतर हे मिश्रण तयार झालेले आहे व रात्री झोपतांना हे मिश्रण आपल्याला ज्या ठिकाणी शरीरावर स्ट्रेचेस मार्क आहेत अशा ठिकाणी हे तेल लावायचे आहे.

हे तेल लावून तसेच ठेवायचे आहे आणि सकाळी उठल्यावर स्वच्छ पाण्याने धुवायचे आहे. हे तेल लावल्याने आपल्या शरीरावर लवकर फरक पडतो कारण यामध्ये कोरफडचा गर असल्याने कोरफड हे आपल्या शरीरासाठी व त्वचेसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरते व त्याचबरोबर कोरफड मध्ये भरपूर प्रमाणामध्ये अवस्थेचे आपल्या शरीरावरील खड्डे पडलेले असतात ते खड्डे बुजवण्याची कार्य करते. जर आपण हा उपाय सातत्याने एक महिना केला तरी आपल्या शरीरावर कोणत्याही प्रकारचे स्ट्रेचेस मार्क असतील तर ते पूर्णपणे दूर होण्यास मदत होणार आहे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *