धू’म्र’पान करणाऱ्यांनी फुफ्फुसे स्वच्छ करण्यासाठी करा हा घरगुती उपाय.!
मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मनुष्य काहीही न खाता-पिता काही तास जिवंत राहू शकतो परंतु श्वासाशिवाय मनुष्य क्षणभरसुद्धा जिवंत राहू शकत नाही. एखाद्या साधारण मनुष्याचे फुफ्फुसे दिवसभरातून 20 ते 30 हजार वेळा श्वास घेत असतात. तसे पाहायला गेले तर आपल्या शरीरातील हृदय आणि फुफ्फुसे ही कोणतीही विश्रांती न घेता सातत्याने कार्य करत असतात. धूम्रपान अशी गोष्ट आहे की जी आपल्या हृदयावर तसेच फुफ्फुसांच्या कार्यक्षमतेवर विपरीत परिणाम करत असते.
याचा विपरीत परिणाम आपली त्वचा आपले केस आणि आपल्या आरोग्यावर सुद्धा होत असतो आणि म्हणूनच आपल्यापैकी अनेकांना अनेक आजार आणि असंख्य समस्या आजार उद्भवण्याची शक्यता असते. तंबाखू आणि सिगरेट मधील भरपूर प्रमाणामध्ये निकोटीन नावाचे पदार्थ असते. हे निकोटीन नावाचे पदार्थ आपल्या मेंदूला व आपल्या शरीराला पूर्णपणे सुन्न करून ठेवते आणि जेव्हा जेव्हा आपल्याला एखाद्या ताण तणाव निर्माण होतो तेव्हा असल्यामुळे आपल्याला या गोष्टीची आठवण येऊ लागते आणि म्हणूनच आपण अनेकदा पाहिले असेल की जे व्यक्ती खूप ताण तणाव मध्ये असतात ,अडचणीमध्ये असतात ते प्रामुख्याने नशा दारू सिगारेट ओढत असतात असे आपल्याला अनेकदा निदर्शनास आले आहे.
जेव्हा एखादी व्यक्ती सुरुवातीला एक सिगारेट ओढत असते त्यानंतर आपल्या शरीराला त्याची सवय होऊन जाते आणि कालांतराने आपले शरीर 2,3,5 या प्रमाणामध्ये सिगारेट ओढत सेवन करत असते आणि या सर्व गोष्टींमुळे आपल्या शरीराला निकोटीन या पदार्थाची एवढी सवय होऊन जाते की कालांतराने आपल्या रक्तामध्ये सुद्धा निकोटीन मिसळून जाते. जसे आपल्या शरीरामध्ये निकोटिन ची मात्रता कमी होते तेव्हा आपले शरीर सिगारेट पिण्याचे संकेत देत असते आणि अशा वेळी आपण बाहेर जाऊ सिगारेट पिऊ लागतो. ही सवय नंतर व्यसनांमध्ये रूपांतरित होऊन जाते आणि एक वेळ अशी येते की आपण सिगारेट शिवाय एक क्षणभर सुद्धा राहू शकत नाही.
नुकत्याच अभ्यास केलेल्या संशोधनानुसार अशी गोष्ट समोर आलेली आहे की जेव्हा एखादी सिगारेट पेटवली जाते तेव्हा त्या मध्ये चार हजार पेक्षा जास्त केमिकल धुराच्या रूपामध्ये बाहेर पडत असतात. यामध्ये 400 पेक्षा जास्त विषारी केमिकल असतात आणि ते 40 पेक्षा जास्त कॅन्सर पेशी निर्माण करणारी विषारी घटक असतात. या सगळ्या विषारी घटकांमुळे आपले रक्त कालांतराने विषारी होऊन जाते आणि हेच विषारी रक्त पूर्ण शरीरामध्ये प्रवाहित होते आणि म्हणूनच आपल्या शरीरात वेगवेगळे अवयवयावर सुद्धा याचा विपरीत परिणाम होत असतो.
सिगारेट ओढल्याने आपल्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो आणि म्हणून आपण छोट्या छोट्या गोष्टींवर सुद्धा लागतो.आपल्याला मानसिक तणाव येऊ लागतो तसेच पुरुषांमधील लैंगिक क्षमता सुद्धा कमी होते आणि त्याचबरोबर महिलांमधील ग”र्भ क्षमतासुद्धा कमकुवत होत जाते आणि म्हणूनच या सर्व गोष्टींचा गं”भी”र परिणाम मानवी जीवनावर खूप मोठ्या प्रमाणावर होत आहे. या सगळ्यांच्या गोष्टीचा विपरीत परिणाम आपल्या भुकेवर सुद्धा होतो आणि परिणामी आपण जेवण कमी करू लागतो आणि अप्रत्यक्षरित्या अप्रत्यक्षरीत्या आपली रोगप्रतिकारक शक्ती कार्य करत नाही आणि म्हणूनच आपले शारीरिक आजारांचे घर बनुन जाते.
असे म्हटले जाते की जे चांगले फुफ्फुसे असतात त्यांचा रंग गुलाबी असतो आणि जे काळे फुफ्फुसे असतात ते विषारी मानले जातात म्हणजेच अशा प्रकारचे फुफ्फुसे हे धूम्रपान केल्यामुळे तयार होतात. अशा पद्धतीने जर आपले फुफ्फुसे सुद्धा दूषित झाले असतील तर त्या फुफ्फुसांना स्वच्छ करण्यासाठी आपण घरच्या घरी सुद्धा काही उपाय करू शकतो. घरच्या घरी उपाय केल्याने आपल्या शरीरातील रक्त सुद्धा पूर्णपणे शुद्ध होते आणि त्या त्यामुळे आपल्या सर्व समस्या दूर होऊन फुफ्फुसे सुद्धा चांगले बनवण्यासाठी मदत होते अशी काही घरगुती उपचार ज्यामुळे आपण आपले जे फुफ्फुसे खराब झालेले आहेत त्यांना चांगले बनवू शकतो.
आपले फुफ्फुसे स्वच्छ करण्यासाठी आपण जो उपाय करणार आहोत तो अत्यंत महत्त्वाचा आहे आणि आयुर्वेदिक शास्त्रामध्ये सुद्धा उपयोगी मानला गेलेला आहे. हा उपाय करण्यासाठी आपल्याला अदरक ,मिरची पावडर, दालचिनी पावडर आणि मध,लिंबू रस लागणार आहे. आपल्याला हा उपाय करण्यासाठी आपल्या घरामध्ये जी मिरची पावडर असते ती वापरायची नाही तर गायन पावडर असते ती आपल्याला वापरायची आहे.
ही गायन आपल्याला दुकानांमध्ये सहज उपलब्ध होते त्यामुळे आपले शरीर मजबूत राहण्यासाठी मदत होते आता आपल्याला हा उपाय करण्यासाठी एका पातेल्यामध्ये पाणी घ्यायचे आहे आणि त्यामध्ये एक चमचा मिरची पावडर अर्धा चमचा दालचिनी पावडर अर्धा चमचा अदरक चा रस आणि दोन चमचे मध,एक चमचा लिंबू रस अशा पद्धतीने हे मिश्रण आपल्याला उकळू द्यायचे आहे उकळल्यानंतर आपल्याला सेवन करायचे आहे दिवसभरातून एकदा व रात्री झोपतांना आपण चहा प्रमाणे हे पेय प्यायले तर आपल्या शरीराला खूप चांगला फायदा प्राप्त होतो.
या मध्ये उपलब्ध असलेले गुणधर्मामुळे यामुळे फुफ्फुसाचा काळा पणा पूर्णपणे दूर होतो व तसेच मधामुळे आपले फुफ्फुसे चांगले कार्य करू लागतील. जर आपण हा उपाय सातत्याने केल्या तर आपले फुफ्फुसे चांगल्या पद्धतीने कार्य करू लागतात आणि पूर्वीपेक्षा चांगल्या पद्धतीने आपल्याला श्वास घेण्यास मदत होते.
जी व्यक्ती सातत्याने धुम्रपान करत असतात त्या व्यक्तीने आपल्या आहारामध्ये क्लोरोफिल घटक असणारे पदार्थ जास्त प्रमाणात खायला हवे कारण त्यामुळे आपल्याला मजबुती सुद्धा मिळते आणि शरीराला पोषक तत्व सुद्धा प्राप्त होते म्हणूनच या व्यक्तीने गव्हांकुराचा रस आवश्यक प्यायला हवा. यामुळे काही दिवसात असतो मला फरक जाणवू लागेल त्यामुळे तुमची त्वचा अधिक चमकू लागेल आणि तुमचे शरीर उत्तम कार्य करेल तसेच रोगप्रतिकारक शक्ती सुद्धा सक्षम होईल.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.