वर्षातून 1 वेळ या बियांचा वापर करा; आयुष्यभराची टाचदुखी, गुडघेदुखी, कॅल्शियम प्रचंड वाढेल.!
मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपल्या सर्व व्यक्तींना संधिवात , पक्षपात, लकवा यामध्ये कंबर पाठ ,मांड्या गुडघे यातील सुज हाडंमध्ये होणारी ठणक यावरती तसेच बऱ्याच व्यक्तींना अशक्तपणा, थकवा, कमजोरी शरीरांमध्ये जोश नसणे, जर समजा तुम्हाला थंडी मध्ये सकाळी उठल्याबरोबर स्नायू आखडतात. सकाळी उठल्याबरोबर टाच दुखीचा त्रास होतो. आपल्याला टाच खाली जमिनीवर येताच खूप वेदना होतात.
तुम्हाला गुडघेदुखीचा त्रास, कंबर दुखीचा त्रास असेल या सर्व समस्या वरती आजचा उपाय अत्यंत उपयुक्त ठरणार आहे ,अशा या उपायासाठी कोणते पदार्थ लागणार आहे ते आज आपण जाणून घेणार आहोत.हा उपाय करण्यासाठी जो पदार्थ लागणार आहे तो म्हणजे बिब्बा. बिब्बा हा हिरवा रंगाचा सुद्धा असतो किंवा काळा रंगाचा सुद्धा बिब्बा असतो.बिया पासूनच आपल्याला गोडेतेल सुद्धा मिळते.
हा बिब्बा पोस्टीक वायू हा रोग व दातास हाडांची बळकटी आणणारा आहे.हा उष्ण अग्निवर्धक आहे. या दिवसांमध्ये थंड वातावरण असते ज्याद्वारे बिब्बा शरीरात ऊब आणण्यासाठी खूप उपयुक्त ठरतो म्हणून त्यासाठी आपणास लागणार आहेत 50 ग्रॅम बिब्बा या नंतर दुसरा पदार्थ लागणार आहे तो म्हणजे गुळ. गूळ खाल्ल्याने उष्णता वाढते.गूळ हा पोटाच्या सर्व विकारांवर अत्यंत फायदेशीर असतो, यामध्ये लोह आणि कॅल्शियम मुळे स्नायू आणि सांधे दुखणे कमी होण्यास मदत होते आणि वायू सारख्या समस्यांपासून मुक्त करतो.
शरीर उबदार राहते आणि थंडीपासून बचाव होण्यासाठी गूळ खूप उपयुक्त असतो म्हणून या उपाय साठी लागणार आहे पन्नास ग्रॅम गूळ. गूळ खाल्ल्याने एसिडिटी कमी होण्यास फायदा होतो. स्मरणशक्ती सोबत हृदयाची कार्यक्षमता वाढण्यास फायदेशीर ठरतो. यामध्ये विटामिन बी, फॉस्फरस ,पोटॅशियम भरपूर असते त्यानंतर आपल्याला लागणार आहे खोबरे. खोबरेल बलवर्धक असते व त्यामध्ये कार्यक्षम भरपूर प्रमाणात असते तसेच खोबरा खाल्ल्यामुळे हाडे मजबूत होतात.
तुमच्या हाडातून उठता-बसता कट कट आवाज येत असेल तर यावर खूप गुणकारी खोबरे ठरते म्हणून खोबरे आपल्याला लागणार आहे 50 ग्रॅम .यानंतर आपणास पुढील पदार्थ लागणार आहे ते म्हणजे तूप .तूप खाल्ल्याने वजन वाढते असा गैरसमज आहे.तूप खाल्ल्याने मेंदू उत्तम कार्य करतो आणि शरीराला फायदा होतो तसेच हृदय सुरळीत कार्य करण्यामध्ये फायदा होतो.
ब्लॉकेज असल्यास शुद्ध तूप लुब्रिकेट्स म्हणून काम करते. नियमित प्रमाणात तूप खाल्याने त्याचा त्रास होत नाही पण चांगले जाते परंतु त्यासाठी आपणास लागणार आहे पन्नास ग्रॅम हे तूप. सर्व पदार्थ एकदम बारीक करून घ्यायचे आहेत नंतर आपल्याला आपल्या सर्वात पहिल्यांदा कडई लागणार आहे त्याकडे मध्ये तूप टाकून ते चांगले गरम होऊ द्या त्यानंतर त्यामध्ये टाकायचा आहे गुळ व चांगल्याप्रकारे गुळाचा पाक होऊ द्यायचा आहे.
नंतर त्यामध्ये दुसरा पदार्थ टाकायचा आहे तो म्हणजे बीब्या त्यामध्ये टाकल्यानंतर राहिलेला पदार्थ म्हणजे सर्वात शेवटी खोबरे टाकायचा आहे असे हे सर्व पदार्थ एकत्र करायचे आहे ज्या प्रकारे आपण लाडू बनवतोय त्याप्रमाणे ची रेसिपी बनवायचे आहे. या मिश्रणाचे आपल्याला चांगल्याप्रकारे लाडू बांधायचे आहे प्रत्येक लाडू आपल्याला नियमित सकाळी उठल्याबरोबर खायचा आहे आणि पुढे तुम्ही दुसरे लाडू तयार करू शकता. 21 दिवसांपर्यंत हा जर उपाय केला तर संधिवात शरीरांमध्ये असणारी इतर आजार सर्व आजार कमी होतील.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.