या झाडाचे वापरा फक्त १ पान; चामखीळ ,गाठी,अंगाला खाज, सूज, पांढरे डाग, मुतखडा होईल लगेचच गायब.!
नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आयुर्वेदिक शास्त्र मध्ये अनेक पानांचा उपयोग सांगितला गेला आहे.अनेक पानांचा उपयोग करून आपण असाध्य आजार सुद्धा दूर करत असतो म्हणूमच हे अतिशय उपयुक्त असे हे महत्त्वाचे झाड आहे. या झाडाचे आयुष्य शंभर वर्षापेक्षा जास्त आहे. या झाडाचे नाव आहे अंजीर. आतापर्यंत आपण अंजीरच्या झाडाचे व अंजीर खाण्याचे फायदे जाणून घेतले आहेत परंतु आज आपण या लेखांमध्ये अंजीर च्या पानांचा महत्त्वाचा असा उपाय जाणून घेणार आहोत.
आपल्या शरीरावर चामखीळ अनेक ठिकाणी असते मग ते गालावर, हातावर, पोटावर ,मानेवर आपल्याला पाहायला मिळते. अनेकदा आपल्याला चामखिळी चा त्रास होत असतो. जर हा त्रास तुम्हाला खूप होत असेल तर अशा वेळी अंजिराच्या कच्चा फळाचे जे दूध असते ते आपल्याला या चामखिळीवर लावायचा आहे, असे केल्याने चार पाच दिवसांमध्ये तुमची चामखीळ गळून पडेल.
शिवाय ज्या व्यक्तींना चरबीच्या गाठी शरीरामध्ये निर्माण होत असतात किंवा शरीराबाहेर अनेकदा सुज झालेली असते अशा वेळी या झाडाचे पान आपल्याला बारिक वाटायचे आहे आणि त्याचा रस चोळून लावायचा आहे हे केल्यामुळे आपल्या शरीरातील ज्या काही गाठी असते तसेच शरीराबाहेर जी सूज आलेली असेल ती कमी होण्यास मदत होते.
अनेकदा शरीरावर पांढरे डाग आल्यामुळे आपल्याला खाज सुटत असते अशावेळी या झाडांच्या पानाचा रस सकाळ-संध्याकाळ आपल्या अंगाला लावा असे केल्याने आपल्या शरीरावर ची खाज लवकर दूर होते त्याच बरोबर सर्व प्रकारचा त्वचाविकार सुद्धा लवकरच दूर होतात. मुतखड्यावर या झाडाची पाने सुद्धा उपयोगी ठरतात जर तुम्हाला मूतखड्याचा त्रास मोठ्या प्रमाणात होत असेल तर या झाडाची सात ते आठ पाने बारीक करून त्याचा काढा प्यायल्याने मुतखड्याचा त्रास कमी होतो.
जर तुम्हाला ताप आला असेल तर या झाडाची पाने सुद्धा उपयोगी ठरतात कारण की अंजीर ला ज्वरनाशक सुद्धा म्हणतात. लीवरच्या संरक्षणासाठी जे गुण आवश्यक असतात ते सगळे गुण अंजिराच्या पानामध्ये उपलब्ध असतात म्हणून लिव्हरचे आरोग्य जर तुम्हाला चांगले ठेवायचे असेल तर अंजीर चे पाने नियमितपणे जरूर खा.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.