वापरा याची फक्त ५ पाने; गळा दुखणे, गळा सुजणे, वायरस पासून होईल सुटका.!

वापरा याची फक्त ५ पाने; गळा दुखणे, गळा सुजणे, वायरस पासून होईल सुटका.!

मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे.  सध्याच्या दिवसांमध्ये प्रत्येकाला वायरल इन्फेक्शन भरपूर प्रमाणामध्ये होत आहे यामुळे सर्दी, खोकला, ताप, घसा दुखणे, घसा लाल होणे यासारख्या समस्या हमखास सर्वांना जाणवू लागलेल्या आहे यामुळे अनेक जण वेगवेगळे उपाय सुद्धा करत आहे परंतु उपाय करून सुद्धा आपल्याला हवे तेवढे काही फरक पडत नाही म्हणूनच आजच्या लेखामध्ये तुमच्यासाठी आम्ही महत्त्वाची माहिती घेऊन आलेलो आहोत.

हा उपाय घरगुती सोपा साधा असून तेवढ्याच प्रभावशाली आहे. आपल्या सर्व समस्या लवकर दूर होण्यास मदत होणार आहे. आपल्याला तुळशीची पाने लागणार आहे तुळशीची पाने आयुर्वेदिक शास्त्रामध्ये अत्यंत महत्त्वाची मानली गेलेली आहेत. हा उपाय करण्यासाठी आपल्याला सात ते आठ तुळशीची पाने स्वच्छ धुऊन घ्यायचे आहेत त्यानंतर आपल्याला काळीमिरी लागणार आहे.

काळीमिरी मध्ये पेपरइन नावाचे घटक उपलब्ध असते. हे घटक आपल्या शरीरामध्ये महत्त्वाची भूमिका बजावते. हा उपाय करण्यासाठी आपल्याला आठ ते दहा काळीमिरी घ्यायचे आहे आणि त्याची पावडर बनवायचे आहे त्यानंतर एक ग्लासभर पाण्यात मध्ये सात-आठ तुळशीची पाने टाकून एका पातेल्यामध्ये चांगल्या पद्धतीने करायचे आहेत आणि त्यामध्ये एक चमचा काळी मिरी पावडर टाकायची आहे.

हे मिश्रण व्यवस्थित रित्या उकळून झाल्यानंतर आपल्याला गाळणीच्या सहाय्याने गाळून घ्यायचे आहे आणि त्यानंतर आपल्या आवडीनुसार व चवीनुसार आपल्याला एक चमचा मध तयार टाकायचे आहे ,अशा पद्धतीने आपली ग्रीन ती तयार झालेली आहे. हा उपाय अतिशय सोपा आहे. हा उपाय आपल्याला दिवसभरातून दोन वेळा करायचा आहे परंतु हे पेय प्यायला नंतर अर्धा-एक तास काहीच खाऊ नये.

हा उपाय केल्याने तुमच्या शरीरातील ज्या काही समस्या आहेत वायरल इन्फेक्शन आहे. घसा दुखत आहे, घसा लाल झालेला आहे, आवाज व्यवस्थित नाही आहे यासारख्या सर्व समस्या लवकरच दुर होणार आहे त्याचबरोबर हा उपाय केल्याने तुमच्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती सुद्धा वाढते म्हणूनच शरीरातील विषाणू, जिवाणू यांचा नायनाट करण्यासाठी हा उपाय महत्त्वाचा आहे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *