फक्त ३ चमचे तांदूळ असे वापरा; पांढरे केस काळे करणारा असा आयुर्वेदिक घरगुती उपाय.!
नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. केस पांढरे होणे ही समस्या सध्याच्या काळामध्ये लहान मुलांपासून ते चाळीस वर्षाच्या वया पर्यंत असणाऱ्या ज्येष्ठ नागरिक यांना ही समस्या भेडसावत असते.त्याचबरोबर अकाली केसांना पांढरे पण आल्यामुळे अनेक जण केस काळे करण्यासाठी कलर चा वापर करत असतात. या कलर मुळे त्यात असणाऱ्या रासायनिक मुळे आपल्या शरीराला अनेक असे विपरीत परिणाम घडायला लागतात म्हणजेच की डोकेदुखी, ऍलर्जी यासारख्या समस्या उत्पन्न होऊ लागतात.
काळे केस हे आपल्या शरीराचे व्यक्तिमत्व वाढवीत असते म्हणून अनेक जण केस काळे करण्याचा प्रयत्न करत असतात म्हणूनच या लेखांमध्ये आम्ही तुम्हाला घरच्या घरी केस काळे करण्यासाठी महत्त्वपूर्ण उपाय सांगणार आहोत. हा उपाय अतिशय साधा सरळ आणि घरगुती असल्याने या उपायाचा कोणत्याही प्रकारचा दुष्परिणाम नाही.
आपल्या केसांचा काळा रंग हा शरीरातील मेलॅनिन या पिगमेंट मुळे तयार होत असतो आणि हे पिगमेंट आपल्या केसांच्या मुळाशी असते तसेच शरीरामध्ये मेलेनीन निर्मिती कमी होऊ लागल्यावर सुद्धा केस पांढरे होऊ लागतात. अनेकदा आपल्या केसांच्या मुळाशी पित्ताचे प्रमाण वाढल्यामुळे सुद्धा केस पांढरे होऊ लागतात. अनेकदा केस पांढरे होण्याचे अनुवांशिक्ता सुद्धा हे कारण असू शकते. जा तुमच्या शरीरामध्ये विटामिन ,प्रोटीन, फायबर यांची कमतरता असेल तरीसुद्धा केस पांढरे होतात.
अनेकदा तणावपूर्ण परिस्थितीमध्ये काम करणे तसेच केसांना दूरस्थपणे तेल न लावल्यामुळे सुद्धा केस पांढरे होण्याची शक्यता जास्त असते या सर्व समस्या दूर करण्यासाठी आम्ही तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण उपाय घेऊन आलेला आहोत. चला तर मग जाणून घेऊया त्या उपाय याबद्दल. हा उपाय करण्यासाठी आपल्याला घरातील वस्तू लागणार आहे ती वस्तू म्हणजे तांदूळ. तांदूळ ही प्रत्येकाच्या घरात सहज उपलब्ध होत असते म्हणूनच हा उपाय करण्यासाठी आपण तांदळाचा वापर करणार आहोत.
हा उपाय करण्यासाठी आपल्याला तीन चमचा तांदूळ घ्यायचा आहे त्यानंतर त्या तांदळामध्ये एक ग्लास पाणी टाकून दोन-तीन तास हे तांदूळ भिजत ठेवायचे आहेत. तांदूळ जास्त वेळ भिजत ठेवल्यामुळे तांदळामध्ये जे इन्सो टील नावाचे घटक असते. हा घटक पाण्यामध्ये उतरतो या घटकांमुळे आपले केस काळे होण्यास मदत होत असते. केस काळे करण्यासाठी आपल्याला या पाण्याचा वापर करायचा आहे.त्यानंतर आपल्याला लोखंडी कढई चा वापर करायचा आहे कारण की लोखंडी कढई चा वापर केल्यामुळे आपल्याला लोह भस्म मिळणार आहे.
लोहा भस्मा मुळे खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला लोह उपलब्ध होत असते त्यानंतर आपल्याला या पाण्यामध्ये दोन चमचे त्रिफळा चूर्ण टाकायचे आहे. त्रिफळा चूर्ण चे आयुर्वेदिक शास्त्रामध्ये खूपच उत्तम रित्या वर्णन केले गेले आहे म्हणूनच प्रत्येकाच्या घरी वेगवेगळ्या आजारांवर मात करण्यासाठी त्रिफळाचूर्ण असायलाच हवे.
दोन चमचे त्रिफळा चूर्ण टाकल्यानंतर या पाण्याचा रंग बदलून जातो व या पाण्याला काळा रंग प्राप्त होतो त्यानंतर आपल्याला एका सुती कापडाच्या सहाय्याने हे पाणी गाळून घ्यायचे आहे आणि या पाण्याचा उपयोग आपल्याला सकाळी आंघोळ करण्यापूर्वी केसांना लावण्यासाठी करायचा आहे.
अशा पद्धतीने जर आपण हा उपाय आठवड्यातून दोन वेळा केला आणि महिनाभर पूर्णपणे केला तर आपल्या केसांचा काळा रंग प्राप्त होतो आणि तुमचे जे पांढरे केस आहेत ते गळून नव्याने येणारे जे केस आहे ते काळ्या रंगाचे येतील ,अशाप्रकारे हा अतिशय सोपा साधा आणि घरगुती उपचार आहे या उपायाचा कोणत्याच दुष्परिणाम नसल्याने हा उपाय अवश्य करा.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.