शेजारचे सर्व धन चुंबकासारखे खेचून घेईल हि वस्तू; जाणून घ्या याचा वापर कसा करायचा.!
मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. अनेक प्राचीन उपाय हिंदू धर्मात सांगण्यात आले आहेत. उपनिषदांत, वेदांमध्ये आणि अनेक प्रकारच्या धार्मिक ग्रंथांमध्ये, खास मित्रांनो लाल किताबावर असे काही उपाय सांगितले आहेत जे केल्याने तुम्हाला आता तुमच्या जीवनात पैसा दिवसा दुप्पट आणि रात्री चौपट वेगाने वाढताना दिसेल. आणि कुटुंबात कोणत्याही प्रकारच्या पैशाची कमतरता नाही होत. मित्रांनो, तुम्ही खूप वेळा पाहिलं असेल, की तुमचे शेजारी पैसेवाले होतात.
आणि बघता बघता तुमचे सर्व पैसे संपतात. आता तुमच्या मनातही प्रश्न येतो की, तुमच्या आयुष्यातही इतका पैसे यावा ? ज्यामुळे तुम्ही सर्व प्रकारची कामे करू शकता. आणि तुमच्या आयुष्यात आणि आपल्या आजूबाजूचे लोक ज्या प्रकारे सुविधांचा आनंद घेतात, जसकी बांगला, गाडी, पैसा, नोकरचाकर अशा प्रकारच्या सुविधांचा तुम्हाला देखील लाभ घेता यावा. तर मित्रांनो हा एक उपाय केल्यानंतर तुम्ही कधीही नाही म्हणणार की तुमच्या जीवनामध्ये पैशांची कमतरता आहे किंवा तुम्हाला पैशयांची कमतरता भासत आहे.
तर मित्रांनो लक्षपूर्वक हा उपाय वाचा. मित्रांनो आता काय करा कि एक तुरटीचा तुकडा घ्या. आणि मित्रांनो प्राचीन शास्त्रानुसार तुरटीचा तुकड्याचा प्राचीन काळापासून ज्योतिषशास्त्रात याचा वापर केला जातो. कारण मित्रांनो तुरटी तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जेला शोषून घेण्याचं कार्य करते. आणि दुसरा म्हणजे मित्रांनो तुरटी कधीही तुमच्या घरांमध्ये वाईट शक्तींना येऊ देत नाही, उलट त्यांना तिथेच संपवते.
मित्रांनो दुसरी गोष्ट जी लागणार आहे ती म्हणजे लोखंडाचा खिळा. मित्रांनो, लोखंडाला शनिदेवाचे प्रतीक मानले जाते. आणि तशाच प्रकारे मित्रांनो जो लोखंड असतो तो नकारात्मकतेला दूर करणे आणि नकारात्मकतेला शोषण्याचे कार्य करतो. त्याचप्रमाणे लोखंडापासून बनवलेल्या इतर गोष्टींमध्येही सकारात्मकता हि प्रदान होते. म्हणूनच मित्रांनो, लोखंडी खिळा घ्या आणि त्यानंतर एक काळ्या रंगाचा कपडा घ्या.
मित्रांनो, काळ्या कपड्यांमध्ये एक खास गोष्ट अशी आहे, कि काळी नकारात्मकता शोषून घेते. आणि त्याला तिथेच अडवून ठेवतो. काळा कपडा सकारात्मकता पसरवत नाही परंतु नकारात्मकतेलाही पसरू देत नाही. म्हणूनच मित्रांनो लहान मुलांना सुद्धा काळा काजळ लावला जातो. लग्नाच्या वेळी वर वधू ला देखील काळी काजळ लावली जाते जेणेकरून त्यांना ही कोणत्याही प्रकारची नजर लागू नये. आणि तुम्हाला नजर जरी लागली तरीही तुम्हाला काळ्या रंगाचा धागा गळ्यामध्ये बांधला जातो. जेणेकरून नजर लागल याचा प्रभाव तुमच्यावरती पडू नये.
म्हणून मित्रांनो एक काळा कपडा घ्या आणि त्यानंतर एक दिवा लावा. आणि त्या काळ्या कपड्यामध्ये तुरटी आणि लोखंडाचा खेळा बांधून त्याला सात वेळा त्या दिव्यभोवती फिरवा. आणि तुरटी व खेळा गुंडाळलेला तो कपडा दिव्याभोवती फिरवताना एक मंत्र म्हणा, ||ओम रती ऋतंभरा मम कार्यमं अपूर्तीम कृष्वः || मित्रांनो रथी रात्रीला ही म्हटलं जातं. आणि ऋतंभरा अप्सराला देखील म्हणतात.
मित्रांनो, ऋतंबरा नावाची अप्सरा ज्या घरासमोर रात्रीच्या वेळी येईल, त्या घरामध्ये पैशांची कोणत्याही प्रकारची कमतरता येत नाही. आपण या मंत्राचा जप केल्यानंतर, मित्रांनो ती पुरती आणि खेळा बांधलेली पोटली सात वेळा आपल्या डोक्याला लावून, त्या पोटलीला तुमच्या घराच्या मुख्य द्वारा बाहेर काळ्या कपड्यामध्ये गुंडाळून वरच्या बाजूला लटकवा. मित्रांनो हे सर्व यासाठी करायचे आहे कारण तुमच्या घरामध्ये बाहेरील पैसा तुमच्या घराकडे आकर्षित होऊ लागतो व तुमच्या घरामध्ये येऊ लागतो.
बजाज प्रकारे मित्रांनो तुमच्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची नकारात्मकता किंवा कोणत्याही प्रकारची वाईट शक्ती व दारिद्र्य येत नाही. आणि जर कोणत्याही प्रकारची नकारात्मक शक्ती किंवा दारिद्र्य तुमच्या घरामध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करत असेल तर ते त्यांना तिथेतच नष्ट करते व तुमच्या घरामध्ये प्रवेश करू देत नाही.
आणि मित्रांनो प्रत्येक अमावस्या आणि पौर्णिमेला तुम्हाला हीच प्रक्रिया पुन्हा करून जुनी पोटली काढून दुसरी नवीन पोटली दारावर जिथे तुम्ही जुनी लटकवली होती तिथेच पुन्हा नवीन पोटली याप्रकारचा मंत्र म्हणून लटकवायची आहे. हीच प्रक्रिया तुम्ही प्रत्येक अमावस्या आणि पौर्णिमेला सतत केल्याने तुम्हाला पैशाची कोणत्याही प्रकारची कमतरता भासत नाही. आणि देवी लक्ष्मीची ही कृपा तुमच्यावरती अशीच बनून राहते.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.