तुळजाभवानी मंदिराचे अद्भुत रहस्य काय आहे नक्की जाणून घ्या.
नमस्कार मित्रांनो,
भारतात असे एक मंदिर आहे, जिथे एक दगड ठेवला गेला आहे. आपल्याला जाणून आश्चर्य वाटेल की आपण जर या दगडावर हाथ ठेवून आपल्या मनात एक प्रश्न विचाराल तर हा दगड रहस्यमयरित्या आपल्या मनातल्या त्या प्रश्नाचे उत्तर आपल्याला त्याच वेळी देतो.
हो, हे खरे आहे. मित्रांनो या दगडावर अनेक वैज्ञानिकांनी शोध केले आहेत. पण याचे हे रहस्य आजपर्यंत कोणाला समजले नाही की हा दगड इथे कसा काय आला असेल आणि त्याला इथे कोण ठेवले असेल. सगळ्यात महत्वाचे म्हणजे हा दगड एखाद्या व्यक्तीचे मन जाणून कसे काय त्याला त्याच्या प्रश्नाचे उत्तर देत असेल हे कोणालाही कळत नाही.
आज आपण आपल्या महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध मंदिर तुळजाभवानी मातेच्या मंदिराचे एक रहस्य जाणून घेणार आहोत. तुळजाभवानीला छत्रपती शिवाजी महाराजांची कुलदेवी देखील मानले जाते.
आपल्या महाराष्ट्रातील लोकांची तुळजाभवानी मातेवर मोठी आस्था आहे. तुळजाभवानी महाराष्ट्रातील प्रमुख साडे तीन शक्तीपीठातील एक पीठ आहे. तुळजाभावनी मातेचे वर्तमान मंदिर हे 70 च्या दशकातील आहे असे मानले जाते.
मंदिराच्या ठीक मागे हा रहस्यमय दगड आहे. ज्यास चिंतामणी दगड असे म्हणले जाते. हा चिंतामणी दगड आपल्या सर्व प्रश्नांची उत्तरे देवू शकतो. फक्त आपल्याला या चिंतामणी दगडावर एक नाणे ठेवून दोन्ही हाथ या दगडावर ठेवायचे आहेत.
यानंतर आपला प्रश्न मनातच या दगडास विचारयचा आहे. यानंतर जे घडते ते बघून लोकांना आपल्या डोळ्यावर विश्वास बसत नाही. त्याचे होते असे की जर आपल्या प्रश्नाचे उत्तर हो मध्ये आहे तर हा दगड उजव्या बाजूला वळतो.
आणि जर प्रश्नाचे उत्तर नाही मध्ये असेल तर दगड डावी कडे वळू लागतो. आणि जर दगड आपल्या ठिकाणी स्थिर राहिला तर अजून आपल्या प्रश्नाचे उत्तर आले नाही म्हणजेच आपण प्रतीक्षा करावी असा याचा अर्थ असतो.
आपण देखील स्वतः या मंदिरात येवून हे आश्चर्य स्वताच्या डोळ्याने पाहू शकता. पण हा चिंतामणी दगड कधी डावीकडे कधी उजवीकडे कसा बरा वळतो हे कोणत्याही वैज्ञानिकाला आजपर्यंत जाणून घेता आले नाही. यास तुळजाभवानी देवीचा एक चमत्कारच मानले जाते.
टीप – मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा आमच्या पेजचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय विधी आपल्यापर्यंत पोहोचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धेला खतपाणी घालत नाही. या पेजद्वारे होणारे लेख हे फक्त माहितीसाठी आहेत त्याचा वापर अंधश्रद्धा म्हणून करू नका.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्यासोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडल्यास लाईक आणि कमेंट करून सांगा.