लाखमोलाच आहे शेतातील हे झाड; दमा, छातीतील कफ, धाप लागणे, खोकला त्वरित करते बरे.!

लाखमोलाच आहे शेतातील हे झाड; दमा, छातीतील कफ, धाप लागणे, खोकला त्वरित करते बरे.!

नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे.  सध्या रोगराईचा काळ आहे आणि याच्या मध्ये दमा ,खोकला लागणे हे खूप मोठे रोग भयानक म्हणून ठरत आहेत याच्यावरती वेळीच उपाययोजना करणं खूप गरजेचं आहे. हे रोग आहेत ते दूर करण्यासाठी आपण काही घरगुती शक्तिशाली उपयोग करू शकतो आणि सर्दी ,खोकला,दमा,कफ हे रोग आहेत ते आपण मुळासकट नष्ट करू शकतो.

जर तुम्हाला दमा खोकला आणि धाप लागते याच्या वरती एक वनस्पती आपल्या आजूबाजूला आढळून येते. ती या रोगांचा मुळापासून नायनाट करते.या वनस्पतीचे नाव आहे अगस्ता.या वनस्पतीला वेगवेगळ्या भागात याला वेगवेगळी नावे आहेत. हे झाड सुमारे आठ ते दहा मीटर उंच असतात. या झाडाला लाल तांबूस रंगाची फुले येतात यावरून दोन उपजाती होतात त्याप्रमाणे असतात.

हे झाड नाजूक असते व याचे तीन ते पाच वर्षापेक्षा जास्त आयुष्य नसते. असे म्हणतात फेब्रुवारी मध्ये याला फुले सुद्धा येत असतात तर तुम्हाला हा उपाय करायचा आहे तेव्हा तांबड्या हादग्याच्या फुलाचा किंवा सालीचा वापर करायचा आहे.या फुलांचा रस काढून तुम्ही घेऊ शकता.

खोडामध्ये म्हणजे साली मध्ये भरपूर असतो किंवा मुळे काढू शकता किंवा त्यांना असल्यामुळे तुम्ही तुम्हाला त्याचा उपयोग करायचा आहे. तुम्हाला अर्धा ते एक चमचा म्हणजे शरीराची प्रकृती जर जास्त झाली असेल म्हणजे माणूस जाड असेल तर एक चमचा घ्यायचा आहे आणि तो माणूस प्रकृतीला कमी असेल त्याला अर्धा चमचा याचा घ्यायचा आहे.

प्रमाण पाहून त्याचा उपयोग आपला करायचा आहे. रात्री झोपताना एक चमचा किंवा अर्धा चमचा घेऊन तुम्हाला झोपायच आहे. जेवण झाल्यानंतर एका तासाभराने हा उपाय तुम्हाला करायचा आहे त्याच्यामुळे तुमचा खोकला आणि दमा याचा मुळासकट नायनाट व्हायला सुरू होतो. आपल्याला १४ ते १५ दिवस हा उपाय करायचा आहे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *