निरगुडीच्या पाल्याचा हा फायदा तुम्ही कधीच ऐकला नसेल; फक्त पानांच्या स्पर्शाने आजार पळून जातील.!
मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. थंडीच्या दिवसांमध्ये आपल्यापैकी अनेकांना गुडघे दुखी,सांधे दुखी, मान दुखी यासारख्या समस्या उद्भवत असतात. या समस्या प्रामुख्याने वाता संदर्भातील आहे. जर आपण या समस्यांकडे कानाडोळा केला तर भविष्यात या समस्या एक गंभीर आजार म्हणून आपल्यासमोर उभे राहू शकतात.जर आपल्या शरीरातील वात जास्त प्रमाणात वाढला तर आपल्याला अनेकदा गुडघेदुखी, सांधेदुखी या समस्या उद्भवतात आणि हिवाळ्याच्या दिवसांमध्ये भयंकर वेदना होत असतात आणि म्हणूनच आजच्या लेखामध्ये आपण एका वनस्पती बद्दल जाणून घेणार आहोत.
ही वनस्पती आयुर्वेदिक शास्त्रामध्ये अत्यंत महत्त्वाची मानली गेली आहे. या वनस्पतींच्या वापराने आपण आपल्या शरीरातील अनेक समस्या मुळापासून नष्ट करू शकतो चला जाणून घेऊया त्याबद्दल..
रस्त्याच्या कडेला सहजपआढळणारी ही वनस्पती आहे. या वनस्पतीचे नाव आहे निरगुडी. संधिवात ,सांधेदुखी ,सांध्यांना सूज येणे, गुडघ्याचा त्रास होणे ,अंग दुखणे, शरीराचा विशिष्ट भाग दुखणे यावर निरगुडीचा खूप चांगला उपयोग होतो व वाताच्या विकारावर ,आजारावर अत्यंत प्रभावी असलेली ही निरगुडी एक उत्तम अशी वेदनाशामक वनस्पती आहे .शरीराच्या कोणत्याही भागावर वेदना कमी करण्यासाठी उपयोगी ठरणाऱ्या या वनस्पतीचे अजूनही अनेक फायदे आहेत. निरगुडी ही वनस्पती उष्ण गुणाची आहे, वात नाशक आहे, कफनाशक आहे.
या वनस्पतीचा पानामध्ये अँटी बॅक्टरियल गुणधर्म असतात. सांधे दुखी, गुडघे दुखी, गुडघ्याच्या हालचालींना त्रास होत असेल, कट कट आवाज येत असेल,अंग दुखत असेल अशावेळी निरगुडी च्या पानांचा काढा तयार करून प्यावा. निरगुडीचे तेल गरम करून वाता पासून निर्माण झालेले आजार दूर होतात. गुडघेदुखीचा त्रास दूर होतो.या वनस्पतीच्या पालामध्ये भरपूर प्रमाणामध्ये जीवनसत्व उपलब्ध असतात त्याच बरोबर जर आपल्या शरीरावर कोणत्याही प्रकारची जखम व सूज झाली असेल तर अशा वेळी सूज कमी करण्याचे कार्य सुद्धा या वनस्पतीची पाने करत असतात.
जर आपण या वनस्पतीच्या पानांचा रस सेवन केला तर आपल्याला हृदयाला आलेली सूज व शरीरावरील कोणत्याही भागाला आलेली सूज त्वरित बरी होऊन जाते. जर आपल्याला ह”र”णी”या व अं”ड कोशामध्ये वाढ झाली असेल व गुप्त भागांमध्ये जर सूज आली असेल तर अशा वेळी या वनस्पतीच्या पानांचा काढा, ओवा वेखंड पावडर, वावडिंग पावडर हे सारे मिश्रण एक ग्लासभर पाण्यामध्ये एकजीव करून हे मिश्रण व्यवस्थित रित्या उघडायचे आहे आणि त्या नंतर मिश्रण थंड झाल्यावर आपल्याला या मिश्रणाचे सेवन करायचे आहे.
जर हे मिश्रण आपल्याला दिवसभरातून दोन वेळा सकाळ-संध्याकाळी सेवन करायचे आहे असे केल्याने आपल्याला त्वरित फरक जाणवतो. ज्या व्यक्तींना अ”र्ध”शि”शी, मा”य”ग्रे”न च्या समस्या उद्भवतात अशा व्यक्तींना या वनस्पतीचा उपयोग खूप मोठ्या प्रमाणावर होतो. जेव्हा आपले अर्धे डोके दुखू लागते तेव्हा व्यक्तीची चिडचीड खूप मोठ्या प्रमाणात होते.अश्या वेळी काय करावे, काय नाही हे सुचत नाही अशा वेळी जर आपण निरगुडी या वनस्पतीचा वापर केला तर आपल्याला फरक जाणवतो.
त्यासाठी आपल्याला या वनस्पतीच्या पानांचा लेप बनवायचा आहे आणि सुती कापडाच्या साह्याने रस गाळून घ्यायचा आहे आणि आपण जो रस काढला आहे तो सकाळी किंवा संध्याकाळी दोन ते तीन थेंब नाकामध्ये टाकायचा आहे ,असे केल्याने तुम्हाला अर्धशिशीचा समस्येपासून व मायग्रेन च्या समस्येपासून लवकरच सुटका मिळेल. अनेकांना सर्दी ,खोकला, छातीमध्ये कफ तसेच श्वास घेण्यात अडथळा निर्माण होतो आणि अनेकांना दमा असतो अशा वेळी या वनस्पतीच्या पानांचा रस अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत असतो तसेच या वनस्पतीच्या पानांमध्ये अँटी बॅक्टरियल गुणधर्म असतात तसेच व यामुळे आपल्या शरीराला मजबुती प्रदान करण्याचे कार्य या वनस्पतीची पाने प्रदान करत असतात.
जर आपल्याला वारंवार श्वास घेण्यास त्रास होतोय असे होत असेल तर अशा वेळी या वनस्पतीचा रस गरम करायचा आहे आणि मध हा घटक पदार्थ टाकून काढा बनवायचा आहे त्यानंतर आपल्याला सकाळ-संध्याकाळ हा रस सेवन करायचे आहे असे जर आपण सात दिवस सातत्याने केले तर आपली श्वास घेताना येणारी समस्या पूर्णपणे दूर होऊन जाणार आहे.
जर तुमचे वेळ पोट वेळेवर साफ होत नसेल, पोटाच्या अनेक समस्या तुम्हाला त्रास देत असेल तर पचन व्यवस्थित होत नसेल तर अशा वेळी या वनस्पतीच्या पानांचा एक चमचा रस व दोन काळी मिरी पावडर हे मिश्रण जर आपण दिवसभरातून एकदा सेवन केले तर आपल्या पोटाच्या सर्व समस्या दूर होण्यासाठी मदत होते तसेच अनेकांना ब”द्ध”को”ष्ठतेचा त्रास सतावत असतो आणि अशावेळी आपण या वनस्पतीचा वापर केला तर आपले पोट वेळेवर स्वच्छ होते व पोटा संदर्भातील सगळ्या समस्या मुळापासून नष्ट होतात.
ज्या महिलांना मासिक पा”ळी मध्ये तसेच पी”सी”ओ”डी, पी”सी”ओ”एस या समस्या उद्भवत असतात तसेच मासिक पा”ळी वेळेवर येत नसेल तर ग”र्भा”श”याच्या संदर्भातील काही समस्या असतील, प्र”ज”नन” संस्थेचे बद्दल काही तक्रारी असतील तर या सगळ्या समस्या सुद्धा दूर करण्याची शक्ती या वनस्पतीच्या पानांमध्ये असते कारण की या वनस्पतीच्या अंगी असे काही औषधी गुणधर्म असतात जे आपल्याला उपयोगी ठरतात तसेच महिलांच्या शरीरातील ज्या काही समस्या असतात त्या दूर करण्याचे प्रयत्न करतात.
ज्या पुरुषाला शारीरिक दुर्बलता जाणवते ,कमजोरी जाणवते तसेच लवकर थकवा येत असतो अशा व्यक्तींसाठी सुद्धा या वनस्पतीचा खूप मोठ्या प्रमाणावर उपयोग सिद्ध झालेला आहे. हा उपाय करण्यासाठी आपल्याला 100 ग्रॅम या वनस्पतीच्या पानांचा रस किंवा पावडर तसेच सुंठ पावडर एकत्रित करून सात ते आठ दिवस सेवन करायचे आहे आणि हे मिश्रण आपल्याला रात्री झोपताना दुधासोबत प्यायचे आहे असे जर आपण काही दिवस केले तर आपल्या शरीरामध्ये असलेली दुर्बलता कमजोरी तसेच लैं”गिक समस्या सुद्धा लवकरच दूर होऊन जातात आणि पुरुषांच्या शरीरामध्ये शक्ती व उत्साह संचारतो.
जर आपल्या शरीरावर जखम झालेली आहे, एखादा मुक्का मार लागलेला आहे, जखम लवकर भरत नसेल तर अशा वेळी या वनस्पतीच्या पानांचे तेल लावल्याने आपल्याला फरक जाणवतो तसेच या वनस्पतीच्या अंगी अनेक गुणधर्म आहेत आणि म्हणूनच जर शरीरावर कोणत्याही प्रकारची जखम झाली असेल किंवा सूज आली असेल तर अशा वेळी या वनस्पतीच्या पानाद्वारे बनवलेले तेल अवश्य वापरायला पाहिजे परंतु निरगुडी चे झाड अनेकांसाठी चांगले असते तसेच काहीजणांसाठी उपयुक्त ठरत नाही.
ज्या व्यक्तींना पित्ताची समस्या आहे तसेच त्यांच्या शरीरामध्ये उष्णता जास्त प्रमाणामध्ये असते अशा व्यक्तीने या वनस्पतीच्या पानांचा रस सेवन करू नये कारण की या वनस्पतीच्या अंगी उष्णता गुणधर्म असल्याने तुमच्या शरीरातील उष्णता अजून वाढू शकते आणि त्याचा दुरुपयोग तुमच्या शरीरावर होऊ शकतो आणि म्हणूनच आपल्याला काही विशिष्ट काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.