या चमत्कारिक औषधी वनस्पतीचा एकदा नक्की वापर करा; शरीरातील सर्व आजार होतील कायमचे नाहीसे.!

या चमत्कारिक औषधी वनस्पतीचा एकदा नक्की वापर करा; शरीरातील सर्व आजार होतील कायमचे नाहीसे.!

नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. निसर्गा मध्ये असे अनेक वनस्पती आहेत जे आपल्याला खूप मदत करत असतात पण त्याचे महत्वाचे असे फायदे आपल्याला माहिती नसतात. म्हणून आज आपण अश्याच एका महत्वाच्या वनस्पती बद्दल जाणून घेणार आहोत.त्या वनस्पतीचे नाव आहे गुलबक्षी.गुलबक्षीला संस्कृत भाषेत कृष्ण केलिंग असे ओळखले जाते.

तर इंग्लिश मध्ये मार्बल ऑफ पेरू फोर अक्लॉक ब्युटी नाईट या नावाने ओळखले जाते. अतिशय उपयुक्त आणि जबरदस्ती अशी ही वनस्पती आहे. गुलबक्षी हिला फोर अक्लॉक म्हणायचे असे कारण आहे की हे सायंकाळी चार ते सहा या मध्येच फुल उमलते. आयुर्वेदामधे अतिशय चांगले उपयुक्त गुलबक्षी झाडाबद्दल सांगण्यात आलेले आहे.

त्याच प्रमाणे ज्या लोकांना लघवीचा त्रास आहे त्यांच्यासाठी गुलबक्षी चे पान आहे उपयुक्त असा ठरतो. किडनीला सूज असते किंवा लघवीला सतत त्रास होत असतो. या गुलबक्षी च्या पानाचा रस पिल्याने खूप चांगला रिझल्ट येतो. ज्यांना स्किन प्रॉब्लेम आहे त्यांना रॅशेश आहे ,जळजळ होते, त्वचेला खाज सुटते, जे काही प्रॉब्लेम आहे अशावेळेस जरी त्याच्या पानांचा रस काढून ठेवला तरी आरामदायक वाटते.

त्याचप्रमाणे जर साप चावला किंवा विंचू चावला असेल तर त्या ठिकाणी जखमा झालेल्या असतील तर त्याच्या पाण्याचा रस चोळून लावला तर ती जखम लवकर बरी होते. कारण या गुलबक्षी मध्ये ऑंटी पॉइजन चे इफेक्ट आहेत . त्याचप्रमाणे प्राण्यांच्या चावण्याने पण आपल्याला ही वनस्पती वाचवते. डोकेदुखी वर सुद्धा या पानांचा रस लावून ठेवला तर डोकेदुखी सुद्धा थांबते. अतिशय उपयुक्त हे गुलबक्षी आहे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *