नवरात्रीच्या 9 दिवसात या 5 राशींच्या जीवनात या घटना होणार म्हणजे होणारच.!
मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. नवरात्रीच्या नऊ दिवसात या पाच राशींच्या व्यक्तींच्या जीवनात होणार आहेत हे बदल. या घटना गुरुवार ७ ऑक्टोबर २०२१ पासून घडण्यास सुरुवात होईल. यंदा गुरुवारी पासून नवरात्र प्रारंभ होत आहे. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी म्हणजे अश्विन शुक्ल प्रतिपदेला घटस्थापना केली जाते. काही लोक याला कलश स्थापना असेही म्हणतात. पंचांगाच्या गणनेनुसार अश्विन शुक्ल प्रतिपदा पासून कलशची स्थापना केली जाते. या शुभमुहूर्त ला शास्त्र मध्ये खूप महत्व देण्यात आले आहे.
शास्त्रांच्या नियमानुसार आपण सूर्योदयाच्या वेळीपासून चार तासाच्या दरम्यान आपल्या शहरात घटस्थापना करू शकता. घटस्थापना ७ ऑक्टोबर रोजी सकाळी ६ वाजून ते सकाळी दहा वाजून सतरा मिनिटे पर्यंत करता येईल.जर तुम्हाला या वेळेत घटस्थापना करणे जमणार नसेल तर अभिजीत सकाळी ११ वाजून ते १२.३६ पर्यंत घत स्थापनेची पूजा तुम्ही करू शकता. चला तर मग जाणून घेऊयात या पाच राशीबद्दल ज्या नवरात्री मध्ये त्यांचे भव्य खूपच खास राहील.
यामधील पहिली राशी आहे वृषभ राशी. वृषभ राशी असणाऱ्या व्यक्तींसाठी हा काळ महत्वाचा ठरणार आहे. तुमचा किंवा तुमची प्रियकर किंवा प्रेयसी दिवसभर तुमची आठवण काढणार आहे. हे एक तुमच्यासाठी सरप्राईज ठरणार आहे. आजचा दिवस तुमच्या आयुष्यातील सर्वात सुंदर दिवस असेल. असे काहीतरी प्लान करा ज्यामुळे तुम्हाला तुमच्या आयुष्यात प्रेम मिळेल.
तुम्हाला या दिवसात सत्याचा उलगडा होईल. दिवसाच्या शेवटी तुम्हाला आपल्या घरातील लोकांना वेळ देण्याची इच्छा राहील परंतु या वेळेत घरातील कोणी तरी जवळच्या व्यक्ती सोबत तुमचा वादविवाद होऊ शकतो आणि तुमचा मुड हि खराब होण्याची शक्यता असेल. जेव्हा तुमच्या जोडीदारासोबत भावनिक नातं घट्ट होते तेव्हा या दोघातील शृंगार वातावरण अधिक खुलते.
आता दुसरी राशी आहे ती म्हणजे मिथुन राशी. या राशीच्या व्यक्तींसाठी हा काळ समिक्ष्र राहणार आहे. विशेषता मानसिकदृष्ट्या कणखर करण्यासाठी तुम्हाला व्यायाम आणि योगासने करावे लागणार आहे. तुम्हाला दोन नव्या संकल्पना सुचतील त्यामुळे आर्थिक फायदा देखील उद्भवितो. तुमच्यासाठी काही कारणामुळे गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकेल.
परंतु तुम्ही त्यांच्याकडे निव्वळ दुर्लक्ष करा. प्रेमामध्ये एक तर्फी वेळ लागेल पण महत्त्वाच्या व्यक्तींशी चर्चा करताना एखादी महत्त्वाची टीप तुम्हाला मिळून जाईल. तुमचा मुड खराब होऊ शकतो. तुमचा किंवा तुमची जोडीदार तुमच्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यास अपयशी ठरेल त्यामुळे दिवसभर निराश असाल.
पुढील राशी आहे कन्या राशी. जर तुमची उजळ बाजू तुम्ही विचारात घेतली तर भीती दूर लोटू शकेल. आर्थिक सुधारणामुळे तुम्हाला गरजेच्या वस्तूंच्या खरेदीसाठी सोयीस्कर ठरेल. सामाजिक आयुष्यात दुर्लक्षित करू नका. आपल्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून कुटुंबीयांसोबत पार्टीसाठी जाण्याचा प्लॅन कराल.
यामध्ये चौथी राशी आहे तूळ राशी. तूळ राशीच्या लोकांसाठी हा काळ चांगला राहणार आहे त्याचबरोबर या काळामध्ये काही अशा चांगल्या गोष्टी घडणार आहेत जेणेकरून भविष्यात हा काळ तुम्हाला नेहमी लक्षात राहील. या काळामध्ये कुटुंबीयांसोबत तुम्ही जास्तीत जास्त वेळ व्यतीत कराल त्याच बरोबर जोडीदाराला सुद्धा वेळ द्याल म्हणूनच मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या सुद्धा हा काळ अतिशय चांगला जाणार आहे.
यामधील पाचवी आणि शेवटची राशी आहे कुंभ राशी.ही राशीं असणाऱ्या व्यक्तींच्या जीवनात सुद्धा हा काळ समिश्र असेल. तुमच्या शारीरिक प्रक्रिया सुरळीत चालण्यासाठी संपूर्ण शरीराला विश्रांतीची गरज भासेल. नवीन एखादी गुंतवणूक करणे तुमच्यासाठी खूपच फायदेशीर ठरेल तुम्हाला ही गोष्ट लक्षात येऊ शकते. गुंतवणूक केलेल्या गोष्टीत तुम्हाला उत्तम नफा होऊ शकतो.तुमच्या अंगी चांगले गुण असल्याने आप्तेष्ट मंडळी तुमच्यावर प्रेम करतील, ज्यांना तुमची काळजी आहे अशा लोकांसोबत व्यवस्थित वागलात तर तुम्हाला मानसन्मान मिळेल.तुमची प्रतिमा उंचावेल.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.