या 5 चुका माणसाला निर्धन बनवतात, कधीच श्रीमंत होऊ देत नाही; तुम्ही तर या चुका करत नाहीयत ना.?

या 5 चुका माणसाला निर्धन बनवतात, कधीच श्रीमंत होऊ देत नाही; तुम्ही तर या चुका करत नाहीयत ना.?

मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या लेखामध्ये आपण अशी एक माहिती जाणून घेणार आहोत, ज्यामुळे आपल्या गरिबीमध्ये वाढ होते म्हणूनच आपल्या गरीबी तील वाढ कमी करण्यासाठी आपल्याला काही काळजी घेणे गरजेचे आहे व काही गोष्टी टाळणे सुद्धा तेवढेच महत्त्वाचे आहे म्हणून ही माहिती आवश्यक पूर्वक वाचा आणि या लेखांमध्ये दिलेली माहिती चा वापर प्रत्यक्ष जीवनामध्ये आवश्य करा असे केल्याने तुमच्या जीवनातील गरिबी दूर होणार आहे.

चला तर मग जाणून घेऊयात नेमक्या कोणत्या गोष्टी आहेत,ज्या आपण प्रत्यक्ष टाळायला हव्यात जेणेकरून आपल्या जीवनामध्ये कधीच गरिबी येणार नाही .अशा कोणत्या गोष्टी आहेत त्या आपल्याला श्रीमंत होण्यापासून घडवत असतात त्याबद्दल.

वास्तुशास्त्रातील काही गोष्टी सुद्धा पाळणे तेवढेच महत्त्वाचे असते यामुळे आपल्या घरातील सदस्यांचे आरोग्य चांगले राहते व आपल्याला नेहमी यश प्राप्त होत असते. पैशाच्या तिजोरीला लागून व तिजोरी च्या मागे झाडू कधीच ठेवू नये. यामुळे आपल्या घरातील धनाची हानी होते व त्याच बरोबर आपले घरातील सदस्य सुद्धा आजारी पडतात म्हणून शक्यतो तिजोरीच्या मागे कधीच झाडू ठेवू नये. किचन मध्ये औषधे ठेवू नये आणि अनेकांना अशी सवय असते की आपल्या किचनमध्ये औषधे ठेवायची सवय असते.

परंतु असे करणे चुकीचे आहे यामुळे आपल्या घरातील सदस्यांचे आरोग्य चांगले राहत नाही व त्यांना अनेक आजार पण येते. घरातील टॉयलेटचा दरवाजा नेहमी ओपन ठेवू नये. जेव्हा गरज असेल अशा वेळेस हा ओपन ठेवावा अशा मुळे घरांमध्ये नकारात्मकता निर्माण होते आणि टॉयलेट बाथरूम मधील विषाणू व किटाणू आपल्या किचनमध्ये प्रवेश करत असतात यामुळे आपल्याला आरोग्याचे संबंधित अनेक समस्या सुद्धा निर्माण होऊ लागते आणि परिणामी धनहानी सुद्धा घडते.

आपल्या घरातील लहान मुलांना भिंतीवर पाठीवर व भिंतीवर काहीच लिहायला देऊ नये , असे केल्यामुळे घरातील सदस्यांवर कर्ज वाढू लागते. उधारी सुद्धा वाढू लागते. घराच्या दक्षिण दिशेला पाण्याचा वापर नसावा. त्याचबरोबर कोणत्याही प्रकारचा झरा या दक्षिण दिशेला असू नये त्यामुळे आपल्या घरातील घरांमध्ये हानी होते आणि घरामध्ये पैसा येणे बंद होऊन जाते. आणि असे म्हणतात की आमच्याकडे पैशाची कमी आहे परंतु अनेकदा आपल्या घरातील दक्षिण दिशा यासाठी कारणीभूत ठरत असते.

यामुळे घरातील प्रमुख ठिकाण होते म्हणून दक्षिण दिशेला पाण्याचा वापर शक्यतो टाळला पाहिजे. घरातील ईशान्य दिशा नेहमी स्वच्छ ठेवायला हवी त्या जागेवर कोणत्याही प्रकारचा कचरा ठेवू नये अशा ठिकाणी कचरा असेल तर माता महालक्ष्मी भगवान विष्णू आपल्यावर नाराज होतात. जय भगवान विष्णू माता महालक्ष्मी यांची कृपा जर आपल्यावर व्हावी असे वाटत असेल तर घरातील ईशान्य दिशा ही नेहमी स्वच्छ ठेवायला हवी.

घरातील दुकानातील दिशा दिशा ही भगवंतांची दिशा असल्याने तेथे भगवंतांची स्थापना करावी. देवघर कधीही बेडरूममध्ये नसावे , असे केल्यामुळे घरामध्ये वाद होत असतात. म्हणून जर बेडरूममध्ये देवघर असेल तर ते लगेच उचलावे. घरामध्ये काटेरी विशारी, कोणत्या फळांमध्ये दूध निघते असे झाडे लावू नये यामुळे घरांमध्ये नकारात्मकता पसरतो व घरातील सदस्यांना आणि पोहोचत असते या काही महत्वाच्या गोष्टी जर आपण पाहिल्या तर आपल्या घरामध्ये दारिद्र येणार नाही व तुम्हाला श्रीमंत होण्यापासून पोलीस अडवू शकणार नाही म्हणून वरील गोष्टींचे पालन करणे अत्यंत गरजेचे आहे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *