वजन वाढण्याचे कारण जर थायरॉईड असेल तर करा हा उपाय; २१ दिवसातच वजन होईल कमी.!

वजन वाढण्याचे कारण जर थायरॉईड असेल तर करा हा उपाय; २१ दिवसातच वजन होईल कमी.!

मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. था”य”रॉ”ई”ड मुळे जर तुमचे वजन वाढले असेल तर करा हा घरगुती उपाय, काही दिवसांमध्येच होईल वजन कमी. बदललेली जीवनपद्धती आणि आहारपद्धती यामुळे अनेकदा आपल्या वजन वाढू लागते परंतु आपल्या आजूबाजूला अशा सुद्धा व्यक्ती आहे त्यांना था”य”रॉइ”डचा भरपूर प्रमाणामध्ये त्रास होत असतो यामुळे सुद्धा त्यांचे वजन नेहमी वाढत राहते.

आपल्या आजूबाजूला अशा काही व्यक्ती आहेत ज्या नेहमी वेगळ्या प्रकारचा व्यायाम करत असतात.कष्टाची कामे करत असतात. वेगवेगळे डाएट सुद्धा फॉलो करत असतात परंतु त्याचा फारसा काही फरक पडत नाही. जर तुमच्या बाबतीत सुद्धा असे काही घडत असेल तर आजच तुमच्या डॉक्टरांना भेटा आणि जर आवश्यक असेल तर योग्य ती टेस्ट सुद्धा घ्या.

बहुतेक वेळा भरपूर प्रमाणामध्ये औषध खाल्ल्याने आपल्या शरीरावर विपरीत परिणाम सुद्धा होत असताना पाहायला मिळते आणि म्हणूनच आजच्या लेखामध्ये आपण जे उपाय करणार आहोत तो अत्यंत साधा सोपा तेवढाच प्रभावी आहे. हा उपाय करण्यासाठी आपण जे पदार्थ वापरणार आहोत ते अत्यंत सहज उपलब्ध होऊन जातात. हा उपाय करण्यासाठी आपण ताक वापरणार आहोत.

आयुर्वेदिक मध्ये ताकला खूप महत्त्व देण्यात आलेले आहे त्याचबरोबर बहुतेक वेळा था”य”रॉइ”ड हा कफ आणि वात आपल्या शरीरात जास्त प्रमाणात झाल्यामुळे होत असतो. कफ व वात यावर मात करण्यासाठी ताक अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावते व त्याचबरोबर याचे सेवन नियमितपणे केल्याने आपल्याला भूक सुद्धा जास्त लागते. हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक ग्लासभर ताक घ्यायची आहे आणि त्यानंतर सुंठ घ्यायचे आहे.

जर आपण नुसते ताक प्यायले तर आपल्याला पित्ताचा त्रास होऊ शकतो म्हणूनच चवीसाठी आपल्याला थोडेसे सुंठ सुद्धा वापरायचे आहे त्यानंतर आपल्याला दोन चिमूटभर सुंठ घ्यायचे आहे व यामध्ये एक चिमूटभर काळीमिरी पावडर टाकायचे आहे आणि एक चिमूटभर पिंपरी पावडर टाकायचे आहे. हे तिन्ही पदार्थ एकत्र करून आपल्याला याचे सेवन करायचे आहे.

या तिन्ही पदार्थांची पावडर आयुर्वेदिक दुकानांमध्ये सहज मिळते. या पावडर ला त्रिकूट पावडर असे सुद्धा संबोधले जाते. आपण हे तिन्ही पदार्थ बाजारातून आणून घरच्या घरीसुद्धा आवश्यकतेनुसार त्यांची पावडर बनवू शकतो. हा उपाय आपल्याला सकाळी नाश्ता केल्यानंतर आणि जेवण झाल्यानंतर करायचा आहे, असे एकवीस दिवस उपाय केल्याने आपल्याला था”य”रॉ”इड”चा त्रास आहे तो पूर्णपणे बरा होऊन जाणार आहे. अशा पद्धतीने हा उपाय अवश्य करा आणि आपल्या आरोग्य जपा.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *