जेवणानंतर फक्त हा एक उपाय करा; दात दुखी ५ सेकंदात होईल बंद, आयुष्यात दात काढायची गरजच लागणार नाही.!

जेवणानंतर फक्त हा एक उपाय करा; दात दुखी ५ सेकंदात होईल बंद, आयुष्यात दात काढायची गरजच लागणार नाही.!

नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. अनेकदा आपल्याला वाताचा त्रास होत असतो. हा त्रास अत्यंत भयंकर असतो. या त्रासापासून सुटका मिळवण्यासाठी काही उपाय आहे का असे अनेक प्रश्न आपल्या मनामध्ये येत असतात. आपल्यापैकी अनेक जण आपल्या जिभेचे चोचले पुरवत असतात. पोटभर जेवल्यानंतर सुद्धा नवीन चमचमीत पदार्थ दिसला की लगेच तो खात असतात. घरातील महिला रात्रीचे शिळे अन्नपदार्थ नेहमी खात असतात. हे रात्रीचे अन्नपदार्थ खाल्ल्यामुळे सुद्धा आम वाताचा त्रास होत असतो.

अनेक महिला आहेत ज्यांना घर काम करताना पाण्याच्या सहवासामध्ये जास्त रहावा लागतो त्यांना आम्लं लागतो त्यांना आम वाताचा त्रास होण्याची शक्यता जास्त असते. पोटात आमरस निर्माण झाल्यामुळे ते रस शरीरामध्ये सांध्यांमध्ये जाते आणि आपल्याला सांधेदुखी, गुडघेदुखी भयंकर प्रमाणामध्ये होऊ लागते. हा त्रास दूर करण्यासाठी काही पथ्ये सुद्धा पाळायला हवेत त्याचबरोबर पंचकर्म उपाय सुद्धा करायला हवेत. म्हणूनच हा आमवात दूर करण्यासाठी आज आम्ही एक महत्त्वाचा उपाय तुम्हाला सांगणार आहोत.

हा उपाय करण्यासाठी आपल्याला निर्गुडीची पाने घ्यायचे आहेत. ती पाने बारीक वाटून त्यामध्ये एरंडेल तेल टाकायचे आहे त्यानंतर लोखंडी तव्यावर थोडेसे गरम करायचे आहे त्यानंतर एका कपड्यांमध्ये ही सामग्री बांधून तव्यावर पुन्हा गरम करून वेदना होत असतील अशा ठिकाणी शेक द्यायचा आहे. अशा पद्धतीने काही दिवस उपाय केला तर तुम्हाला आमवातावर नक्कीच फरक पडेल. दैनंदिन जीवनामध्ये प्रत्येक व्यक्तीला बऱ्याच समस्या भेडसावत असतात.

अनेक व्यक्तीला अशक्तपणा जाणवत असतो. साधा ताप आला तरी काही व्यक्तींना अशक्तपणा जाणवत असतो. हा अशक्तपणा दूर करण्यासाठी अगदी घरगुती व उपयोगी असा उपाय आहे. हा उपाय करण्यासाठी आपल्याला वडाच्या ज्या काही पारंब्या आहेत त्या पारंब्यांचा उपयोग करायचा आहे. या पारंब्या आपल्याला पाण्यामध्ये टाकून थोडेसे भिजवून त्यांचा काढा तयार करायचा आहे आणि हा काढा आपल्याला दिवसभरातून एकदा घ्यायचा आहे.

हा काढा प्यायला प्यायला ने आपला अशक्तपणा लवकरच दूर होतो आणि शरीरामध्ये ऊर्जा संचारते. अनेकांना डोकेदुखीचा त्रास होत असतो. डोकेदुखी होण्याची कारण सुद्धा वेगवेगळे असू शकते. अनेकांना सर्दी असू शकते, अनेकांना नजरे मुळे डोकेदुखी होत असे होत असे प्रत्येकाची कारणे वेगवेगळी असते.

जर तुम्हाला सर्दी कफ मुळे डोकेदुखी होत असेल तर अशा वेळी कापुराची बारीक पावडर करून त्यामध्ये तूप टाकून कपाळाला लावल्यास तुमची डोकेदुखी क्षणांमध्ये दूर होते. त्याचबरोबर पेरू हा सर्वांना माहिती आहे. पेरू चे पान आपल्या आरोग्यासाठी गुणकारी ठरतात तर तुमचा दात दुखत असेल तर अशावेळी पेरूची पाने बारीक चाऊन दाढी मध्ये ठेवल्यास तेथील कीड नष्ट होते आणि तुमचा दात लवकर बरा होतो.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *