फक्त २ रुपये खर्च करून काढा आपल्या दातांमधील संपूर्ण कीड..!

फक्त २ रुपये खर्च करून काढा आपल्या दातांमधील संपूर्ण कीड..!

नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो दातांची काळजी घेतली पाहिजे हे आपण सर्वच म्हणतो आणि त्या साठी आपण तसे प्रयत्नही करतो. सकाळ संध्याकाळ चांगल्या टूथपेस्टने दात स्वच्छ करतो. पण कधीकधी एवढं सर्व करून सुद्धा दातांना कीड लागायची ती लागतेच.. आणि त्यानंतर दात दुखायला लागल्यावर ज्या वेदना होतात त्या तर खुपचं असह्य असतात.

हे सर्व तुम्ही स्वतः अनुभवले असेलच किंवा कुटुंबातील एखाद्याला असे अनुभवताना पहिले असेल. यावर उपाय म्हणून आपल्याला डेंटिस्ट कडे जाण्यावाचून दुसरा पर्याय नसतो. मग डेंटिस्ट तुम्हाला दात काढायचा सल्ला देतो किंवा रुटकॅनल करायचा महागडा सल्ला देतो.

पण मित्रांनो आज आम्ही तुम्हाला एक असा उपाय सांगणार आहोत ज्याने तुम्ही फक्त ३ रुपयात तुमच्या दातांची कीड काढू शकता. होय..! तुम्ही बरोबर वाचलंत..  तर चला हा कोणता उपाय आहे तो जाणून घेऊया.. !

दातांची कीड काढण्यासाठी हा जो घरगुती उपाय आम्ही तुम्हाला सांगणार आहोत तो तुम्हाला एक किंवा दोन वेळा वापरल्यावरच दातांची कीड बाहेर काढेल. ज्यामुळे तुम्ही दातांच्या वेदनेपासून सुटका मिळवू शकता. हे औषध बनवण्यासाठी तुम्हाला एक चिमूटभर खायचा चुना आणि एक चिमूटभर तुरटी ची पावडर लागेल.

चुना आणि तुरटी पावडर एक चिमटीभर घेऊन त्यामध्ये एक थेंब पाणी घालून पेस्ट तयार करा. आता तयार झालेली पेस्ट कापसाच्या मदतीने कीड लागलेल्या दातावर आणि जिथे कीड दिसत आहे तिथे व्यवस्थित लावा. हि लावल्यानंतर तुम्हाला तुमचे तोंड उघडेच ठेवायचे आहे.

जेणेकरून तुमचा विरुद्ध बाजूचा दात पेस्ट लावलेल्या दातांना लागणार नाही. तसेच पेस्ट लावलेल्या भागाला तुमची जीभ पण लागणार नाही याची काळजी घ्या. तोंड उघडे ठेवल्यामुळे थोड्याच वेळात तुमच्या तोंडातून लाळ गळायला लागेल ज्यामधून दातांची कीड वाहून जाईल.

हा उपाय केल्यानंतर पहिल्या दिवशी कीड निघाली नाही तर दुसऱ्या दिवशी नक्कीच निघून जाईल. पण एक लक्षात ठेवा कि हि पेस्ट दातांना लावल्यानंतर तोंड उघडे ठेवले पाहिजे. जेणेकरून कीड लाळेसोबत आरामात निघून जाण्यास मदत होईल.

तर मित्रांनो तुम्हाला हा उपाय कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींपैकी किंवा नातेवाईकांपैकी कोणाला हा त्रास असेल तर त्याला हि माहिती शेअर करायला विसरू नका.

टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *