हळदीत हि वस्तू मिसळून दातांवर लावा; दात हलणे, तुटणे, तुटणे यासारख्या समस्या दूर होतील.!
नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. फक्त हा घरगुती नैसर्गिक उपाय करा आणि दात दुखणे, दातातून रक्त येणे ,हिरड्या सुजणे यासारख्या समस्येपासून मुक्तता मिळवा .आज आम्ही तुमच्यासाठी दात दुखणे ,दात किडणे ,दातांमध्ये कमजोरी येणे ,दात तुटणे यासारख्या समस्यांवर रामबाण असा अगदी घरगुती नैसर्गिक उपचार घेऊन आलेलो आहोत. हा उपाय केल्याने तुमच्या दात संबधीत ज्या काही समस्या असतील त्यांना लवकरच नष्ट होतील. हा उपाय चे फायदे घरगुती असल्याने याचा कोणताही दुष्परिणाम आपल्या दातांवर होत नाही.
हा उपाय करण्यासाठी आपल्याला जिरे लागणार आहे. जीरा मध्ये विटामिन बी ,विटामिन सी विटामिन बी १२ यासारखे अनेक पोषकतत्व उपलब्ध असतात.याचबरोबर प्रोटीन कॅल्शिअम ,मॅग्नेशिअम, फॉस्फरस इत्यादी महत्त्वाचे घटक सुद्धा उपलब्ध असतात. तसेच पोटांचे विकार पोट साफ होणे मुळव्याधीवर, अनिद्रा समस्या, वाढते वजन अतिरिक्त चरबी यावर सुद्धा जीरा उपयोगी ठरत असतो.महिलांच्या मासिक पाळीच्या वेळी ज्या काही वेदना होत असतात त्या वेदना कमी करण्याचे कार्य सुद्धा जीरा करत असते.
मासिक पाळीची जर तुम्हाला समस्या असेल तर जिरे भाजून त्याची पावडर तयार करून घ्यावी आणि या पावडर मध्ये एक चमचा मध व एक चमचा साजुक गाईचे तूप टाकायचे आहे त्यानंतर हे मिश्रण चाटून चाटून खायचे आहे. सर्दी खोकला ताप व केसांमध्ये कोंडा झाला असेल तो सुद्धा कमी करण्यासाठी जीरा उपयुक्त ठरतो. दुसरा पदार्थ आहे तो म्हणजे हळद या हळदीचा वापर करताना आपल्याला घरच्या हळदीचा वापर करायचा आहे म्हणजेच हळकुंडाचा वापर करायचा आहे.
हा उपाय करण्यासाठी बाहेरची हळद वापरू नये घरच्या घरीच हळद तयार करावे त्याच बरोबर हळदीमध्ये जीवनसत्व क, कर्बोदके, फायबर, प्रोटीन फार मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असतात.आयुर्वेदिक शास्त्रामध्ये हळदीला खूप महत्त्व प्राप्त आहे म्हणूनच हळदीचा वापर अनेक मोठमोठे आजारांवर सुद्धा केला जातो.
आयुर्वेदिक शास्त्रामध्ये हळदीला संजीवनी देखील म्हटले गेले आहे. हळदीमध्ये एंटीऑक्सीडेंट अँटी फंगल , ऑंटी बॅक्टेरियल गुणधर्म उपलब्ध असतात.यामुळे आपली रोगप्रतिकारक क्षमता वाढते आणि सर्दी खोकला कप यासारख्या समस्या लवकर दूर होतात. एक चिमूटभर हळद गरम पाण्यामध्ये उकळून त्यामध्ये दोन लसणाच्या पाकळ्या टाकून नियमितपणे पाहिल्याने आपल्याला हृदयरोगाचा धोका असतो तो तर तोच त्याच बरोबर आपल्या शरीरातील कोलेस्टेरॉलची पातळी सुद्धा कमी होते.
अशा या दोन्ही वरील पदार्थांमुळे आज आपण आपला उपाय करण्यासाठी एक महत्त्वाची अशी पेस्ट तयार करणार आहोत. या पेज वर आपले दात कीडणार नाही,दात दुखणार नाही. हा उपाय करण्यासाठी आपल्याला कच्च्या जिऱ्याची पावडर करून घ्यायची आहे व हळदीची सुद्धा आपल्याला पावडर करायची आहे. त्यानंतर एका पात्रामध्ये एक चमचा जिरे पावडर एक चमचा हळद टाकायचे आहे आणि हे छान भाजून घ्यायची आहे.
ही पावडर भाजताना आपल्याला मंद आचेवर भाजायची आहे.त्यानंतर आपल्यालाही पावडर एका वाटीमध्ये काढून घ्यायची आहे आपल्याला चवीनुसार त्यात मीठ सुद्धा टाकायचे आहे. अशा पद्धतीने आपला हा उपाय तयार झालेला आहे .हा उपाय आपण सकाळी ज्या पद्धतीने दात घासतो त्या पद्धतीने हा उपाय नियमित केल्याने तुमच्या दाताच्या ज्या काही समस्या आहेत त्या लवकरच दूर होतील आणि दर्जेदार दिसू लागतील तसेच दात हलणार नाही आणि हिरड्या सुद्धा दुखणार नाही. असा हा घरगुती उपचार केल्याने तुमचे दात तर मजबूत होतीलच त्याशिवाय तुमच्या शरीरातील आरोग्य सुद्धा चांगले राहील.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.