याचा फक्त रोज १ ग्लास घ्या; १ महिन्यातच १० किलो वजन कमी होईल.!
मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपले वाढलेले वजन कमी करण्यासाठी आपण वेगवेगळे उपाय करत असतो. आपले वजन वाढण्यामागे काही महत्त्वाचे कारण सुद्धा आहेत. बहुतेक वेळा सध्याची बदललेली परिस्थिती आणि जीवनशैली यामुळे आपण केव्हाही काही पदार्थ खात असतो आणि सध्या आपल्यापैकी प्रत्येकजण घरी बसून काम करत असल्याने आपल्या शरीराची हालचाल सुद्धा होत नाही, अशा वेळी एकाच ठिकाणी तासन्तास बसून राहिल्यामुळे सुद्धा आपल्या शरीरात ल”ठ्ठ”पणा निर्माण होऊ लागतो.
हाच ल”ठ्ठप”णा कुठेतरी आपल्या आरोग्याच्या दृष्टीने घातक ठरतो म्हणूनच आपले वाढलेले वजन कमी करण्यासाठी आजच्या या लेखामध्ये आम्ही तुमच्यासाठी एक महत्त्वाचा उपाय घेऊन आलेलो आहोत.
हा उपाय फक्त काही दिवस केल्याने तुमचे वाढलेले वजन पूर्णपणे कमी होणार आहे आणि काही दिवसांत तुम्ही बारीक व्हाल. आपल्या आजूबाजूला अशा काही वनस्पती असतात, त्या वनस्पतीचा आपल्या आरोग्यासाठी खूप मोठा फायदा होत असतो परंतु या वनस्पतीचा आपल्याला उपयोग माहिती नसल्याने आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो. आजच्या लेखामध्ये सुद्धा आपण अशाच एका वनस्पती बद्दल जाणून घेणार आहोत आणि या वनस्पतीचा उपयोग आपल्या उपायासाठी करणार आहोत.
हा उपाय करण्यासाठी आपण बोराच्या झाडाचे पान वापरणार आहोत तसे तर आपण बोर हंगामामध्ये अनेकदा खात असतो.आपल्या सर्वांना बोरे आवडत असतात. बोर हे चवीला आंबट-गोड असतात. बोर खाण्याचे आपल्या शरीराला फायदे तर असतात पण त्याच बरोबर बोराच्या झाडाचे पान सुद्धा आपल्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचे भूमिका बजावते.
हा उपाय करण्यासाठी आपल्याला बोराचे पान लागणार आहे. सर्वप्रथम आपल्याला बोराचे पान मिठाच्या पाण्याने धुऊन घ्यायचे आहे जेणेकरून या पानांवर जर कोणत्याही प्रकारचे जीवजंतू असतील तर ते जीवजंतू यामुळे निघून जातील आणि त्यानंतर आपल्याला एक ग्लासभर पाणी घ्यायचे आहे आणि या ग्लासभर पाण्यामध्ये आपल्याला बोराचे सात ते आठ पाने टाकायची आहेत आणि आपल्याला हे मिश्रण रात्रभर तसेच भिजवून ठेवायचे आहे.
सकाळी उठल्यानंतर गाळणी च्या सहाय्याने हे पाणी आपल्याला गाळून घ्यायचे आहे आणि उपाशीपोटी आपल्याला या पाण्याचे सेवन करायचे आहे, असे आपल्याला सकाळी आणि संध्याकाळी दिवसभरातून दोन वेळा करायचा आहे. हा उपाय आपण महिनाभर जरी सातत्याने केला तरी आपल्या शरीरावर अतिरिक्त चरबी वाढलेली आहे, ल”ठ्ठ”पणा निर्माण झालेला आहे व वजन वाढले आहे ते पूर्णपणे कमी होणार आहे यामुळे काही दिवसांमध्ये तुम्ही सडपातळ व्हाल.
हा उपाय करताना आपल्याला रात्री ग्लासवर झाकण व्यवस्थित राहील याची काळजी सुद्धा घ्यायचे आहे अन्यथा जर कोणतेही कीटक जर याच्यामध्ये गेले तर आपल्या शरीरावर विपरीत परिणाम होऊ शकतो. रात्रभर पाण्यामध्ये हे पान ठेवल्यामुळे पानातील जे काही घटक असतात , पानाचे अर्क असतात ते या पाण्यात उतरतात. हा उपाय अतिशय साधा सोपा असून तितकाच प्रभावी आहे म्हणून आपले आरोग्य चांगले राखण्यासाठी हा उपाय अवश्य करा.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.