रात्री याचा फक्त १ चमचा घ्या, शरीरात जाणवेल प्रचंड उत्साह; थकवा कमजोरी होईल गायब.!
मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. रात्री झोपताना फक्त आपल्याला हा उपाय करायचा आहे. हा उपाय केल्याने तुम्हाला प्रचंड थकवा असेल तर तो दूर होणार आहे. हा उपाय केल्याने तुमच्या शरीरातील वी”र्य कमतरतेची समस्या आहे ती पूर्णपणे दूर होणार आहे. अनेक महिलांना श्वे”त’प”दर समस्या उद्भवत असते आणि अशा वेळेस सुद्धा त्यांना या समस्येमध्ये भरपूर त्रास उद्भवत असतो. हा उपाय केल्याने ही समस्या सुद्धा दूर होणार आहे.
आपल्यापैकी अनेकांना अन्नपचन पोटामध्ये गॅस, बद्धकोष्टता या सगळ्या समस्या त्रास देत असतात जर तुम्हाला सुद्धा या सगळ्या समस्या उद्भवत असतील तर आजच वेळेवर घरगुती उपचार करा आणि या सगळ्या समस्येपासून सुटका करा म्हणून आज आपण एक उपाय जाणून घेणार आहोत. हा उपाय केल्याने तुमच्या शरीरातील असंख्य समस्या पूर्णपणे दूर होण्यासाठी मदत होणार आहे चला तर मग जाणून घेऊया त्याबद्दल..
हा उपाय केल्याने प्रामुख्याने स्त्रियांच्या आणि पुरुषांच्या शरीरामधील जी कमजोरी समस्या आहे ती पूर्णपणे दूर होणार आहे त्यांना कोणत्याही प्रकारचा थकवा जाणवणार नाही त्यांच्या शरीरामध्ये नेहमी उत्साह संचारेल.कोणत्याही प्रकारची कमजोरी असेल तर ती दूर होईल. हा उपाय करण्यासाठी आपण जे पदार्थ वापरणार आहोत ते आपल्याला सहज सगळीकडे उपलब्ध होऊन जातात आणि या दोन पदार्थांना आयुर्वेदिक शास्त्रामध्ये अत्यंत महत्त्वाचे स्थान देण्यात आलेले आहेत. हा उपाय करण्यासाठी आपण जो पदार्थ वापरणार आहोत त्यातील पहिला पदार्थ आहे तूप.
तुपामध्ये खूप सारी पौष्टिक घटक उपलब्ध असतात त्याचबरोबर यामध्ये असे काही औषधी गुणधर्म असतात जे आपल्या शरीरातील असंख्य आजार दूर करतात तर आपल्याला अपचनाचा त्रास होत असेल तर अशा वेळी खूप महत्त्वाची भूमिका बजावते कारण की जेव्हा आपण अन्नपदार्थांमध्ये तूप टाकतो तेव्हा ते अन्नपदार्थ मऊ होतात आणि यामुळे आपले पचनसंस्था सुरळीत कार्य करण्यासाठी मदत होऊ लागते.
तुप हे वी’र्यव’र्धक आहे. हा उपाय करण्यासाठी आपल्याला दोन चमचे तूप घ्यायचे आहे. त्यानंतर आपल्या दुसरा पदार्थ लागणार आहे तो म्हणजे देशी केळी. ही देशी केळी आकाराने लहान असतात. या केळीला विलायची केळी सुद्धा असे म्हणतात. ही केळी आपल्याला बाजारामध्ये सहज उपलब्ध होऊन जाते आणि केळीचे आपल्या शरीराला अत्यंत महत्त्वाचे फायदे असतात.
ही केळी खाल्ल्याने आपल्या शरीरातील वी”र्य वाढ होते त्याच बरोबर वी”र्य सशक्तिकरण सुद्धा यामुळे होते. आता आपल्याला दोन केळी घ्यायचे आहे आणि एका वाटीमध्ये या केळीचे बारीक बारीक काप करून त्यामध्ये दोन चमचे तूप टाकायचे आहे त्यानंतर हे सगळे मिश्रण एकत्र करून आपल्याला हे रात्री सेवन करायचे आहे आणि त्यानंतर एका तासाने आपल्याला झोपायचे आहे.
अशाप्रकारे जर आपण हा उपाय केल्याने आपल्या शरीरातील सर्व समस्या दूर होतात पण त्याचबरोबर वी”र्य घट्ट बनते.वी”र्य सुदृढ बनते आणि त्याचबरोबर पुरुषांच्या आणि महिलांच्या शरीरामध्ये जर कमजोरी असेल तर ती पूर्णपणे दूर होऊन जाते. अशा पद्धतीने आपल्याला हा उपाय पंधरा दिवस तरी करायचा आहे. हा उपाय आयुर्वेदिक असल्याने या उपायाचे कोणतेच दुष्परिणाम आपल्याला होत नाही म्हणूनच हा उपाय अवश्य करा आणि आपले शरीर मजबूत व सुदृढ बनवा.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.