१० सेकंदामध्येच बंद होईल टाचदुखी; फक्त करा हा घरगुती सोप्पा उपाय.!
नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. हिवाळ्यामध्ये खरे तर वात विकार मोठ्या प्रमाणावर उद्भवत असतात त्यातल्या त्यात आपल्या टाच दुखणे हे समस्या घरातील प्रत्येक सदस्याला होत असते. घरातील सर्वात जास्त महिला वर्ग या या समस्येला वैतागलेला असतो कारण या महिला दिवसभरात उभे राहून सगळी कामे करत असतात त्याचबरोबर हिवाळ्यामध्ये थंडावा वातावरणामध्ये मोठ्या प्रमाणावर असतो.
यामुळे शरीरातील वाताचा प्रकार मोठ्या प्रमाणात बळावतो तसेच आपल्या शरीराचा संपूर्ण भार हा आपल्या पायांवर पडत असतो. या पायावर जर अतिरिक्त ताण पडायला लागला आपल्या टाचांना वेदना होऊ लागतात म्हणूनच आज आम्ही तुम्हाला एक महत्त्वाचा घरगुती असा उपाय सांगणार आहोत. हा उपाय केल्याने दहा सेकंदामध्ये तुमची टाच दुखी बरी होईल.
हा उपाय करण्यासाठी आपल्याला कौलाचा किंवा खापराचा तुकडा लागणार आहे. हा खापराचा तुकडा घेतल्यानंतर गॅसवर चांगल्या पद्धतीने भाजून घ्यायचा आहे. हा तुकडा जरासा गरम झाल्यानंतर ज्या ठिकाणी आपली टाच दुखत आहे अशा प्रभावित क्षेत्रावर आपल्याला हळूवार पणे शेक द्यायचा आहे.
हा अगदी जुना आणि महत्त्वपूर्ण असा उपाय आहे ,असे केल्याने लवकरच तुमची टाच दुखायची थांबेल. त्यानंतर दुसरा उपाय आहे जो अत्यंत सोपा आणि साधा आहे. हा उपाय करण्यासाठी आपल्याला फरशीवर टॉवेल अंथरायचं आहे आणि त्या टॉवेल वर आपल्याला दोन्ही पाय ठेवायचे आहेत. बोटांनी टॉवेल चे जे कोपरे आहेत ते एकत्र करायचे आहेत.असे केल्याने पायाच्या तळ्यांमधील ज्या नसा आहेत त्यांची हालचाल वाढेल. या लेखामध्ये सांगितले दोन्ही उपाय खूप सोपे आहेत करून पहा तुम्हाला लवकरच बरे वाटेल.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.