स्वामींच्या चरणाला स्पर्श करा.. तुमच्या इच्छा व मनोकामना पूर्ण होतील.
नमस्कार मित्रांनो,
मित्रानो आपण खूप कष्ट करून पण जर आपणास यश प्राप्त होत नसेल किती ही कष्ट करून चीझ होत नसेल तर हताश होऊ नये.
कदाचित आपल्या नकळत आपण कडून काही वस्तू शास्त्रीय चूक होत असतील यामुळे आपणास अपेक्षित यश प्राप्त होत नसेल. हा उपाय केल्यास आर्थिक लाभ नक्कीच.
तर आपण आज अश्या १ वस्तू बद्दल बोलणार आहोत जी कायम आपल्या घरी असलीच पाहिजे या मुळे घरी कधीच आर्थिक अडचण राहणार नाही.
जर आपली स्वामी महाराजांवर श्रद्धा असेल तर हा उपाय एकदा करून पाहण्यास काही हरकत नाहीया मुळे आपणास श्रीमंत आणि भाग्यवान बनण्यापासून कोणी थांबवू शकणार नाही .
आपण कोणता ही उद्योग अथवा नोकरी करत त्यातून मिळणार पैसे यौग्य कमी येत नाही अथवा उद्योग व्यापारात मिळणार पैसे खूप खूप कमी मिळतोया सगळ्यासाठी फक्त हा एक उपाय केल्याने नक्की फायदा होईल
ही वास्तू सामान्य माणूस ही आपल्या घरी ठेवू शकतो वास्तुशास्त्र मध्ये ही हा उपाय सांगितलं आहे हा उपाय अनेकांनी करूनही पहिला असेलआणि याच खूप लोकांना फायदा ही झाला आहे.
आपल्या घरच्या मुख्य दरवाज्या वर लाल कापडात बांधलेळी सुपारी ठेवा पण ठेवता ना काही नियम आहेत . सुपारी घराच्या आत बररोबर दाराच्या मध्ये बाधायांची आहे .आपण ज्या कापड मध्ये सुपारी बांधणार आहे ते स्वछ असावे हे नियम पाळले तरच आपणास याचा लाभ मिळेल
सुपारी कापडात बांधताना श्री स्वामींना प्रार्थना करावी की हे भगवंता माझे उद्याचे काम निर्विग्न पार पडुदे…
टीप – मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा आमच्या पेजचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय विधी आपल्यापर्यंत पोहोचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धेला खतपाणी घालत नाही. या पेजद्वारे होणारे लेख हे फक्त माहितीसाठी आहेत त्याचा वापर अंधश्रद्धा म्हणून करू नका.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्यासोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडल्यास लाईक आणि कमेंट करून सांगा.