सुशांतने त्याच्या पाठीवर बनवलेल्या टॅटूने उलगडली बरीच रहस्य.,जाणून भावुक व्हाल..!

नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो जरी सुशांतसिंग राजपूत आता या जगात नसला तरीही तो त्याच्या चाहत्यांच्या हृदयात अजूनही जिवंत आहे. त्याच्या चाहत्यांना अजूनही विश्वास बसत नाहीय कि सुशांतने असे पाऊल का उचलले. आतापर्यंत त्याच्या मृत्यूशी संबंधित अनेक रहस्ये दडलेली आहेत. सुशांत त्याच्या आईवर खूप प्रेम करायचा. सुशांत 16 वर्षांचा होता तेव्हा त्याची आई त्याला सोडून गेली. सुशांतला टॅटू खूप आवडत होते.

२०१६ मध्ये सुशांतने त्याच्या पाठीवर टॅटू बनवला होता. टॅटूमध्ये त्याने पंचतत्व, आई आणि एक मूल बनवले आणि त्याने हेटॅटू आपल्या दिवंगत आईला समर्पित केले. सुशांतचा असा विश्वास होता की या पाच पंचतत्वात त्याची आई आणि तो एक आहेत. या टॅटूचा फोटो त्याने इन्स्टाग्रामवरही पोस्ट केला होता ज्यात त्याने लिहिले होते  – “पहिला टॅटू, पंचतत्व, आई आणि मी. हे टॅटू समीर पतंगाने डिझाइन केले आहे”.

dailyhunt.in

तुम्हाला सांगू इच्छितो कि सुशांत डिप्रेशन ने झुंझत होता. आत्मह#*त्या करण्यापूर्वी त्याने शेवटची पोस्ट केली होती.आणि ती पोस्ट सुद्धा आईला समर्पित होती. त्याच्या शेवटच्या पोस्टमध्ये, त्याने त्याच्या आईच्या फोटोंचा कोलाज शेअर केला होता, ज्यात त्याने लिहिले होते – “अश्रूंनी अंधुक झालेला भूतकाळ आणि हसतमुख क्षणभंगुर आयुष्य. या दोघांमधील संभाषण म्हणजे  आई”


सुशांतसिंग राजपूतने १४ जून रोजी ग#ळफा#स लावून आत्मह#त्या केली. सुशांतसिंग राजपूत यांच्या आत्मह#त्ये प्रकरणी पोलिस सातत्याने तपास करत आहेत. मात्र त्याने आत्मह#त्या का केली हे अद्याप समोर आले नाही.


तर मित्रांनो तुम्हीसुद्धा सुशांतचे चाहते असाल तर हि पोस्ट शेअर करायला विसरू नका. 

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *