श्री स्वामी समर्थ : 5 मिनिटांमध्ये साडेसाती दूर करण्यासाठी या 6 गोष्टी करा.
नमस्कार मित्रांनो,
स्वामींच्या म्हणण्यानुसार त्या मनुष्याच्या जवळ या 6 गोष्टी असतात. पण अत्यंत सुखी आयुष्य जगतो व त्याच्या मागील सर्व साडेसाती निघून जाते. चला तर मग सुरु करूया नंबर एक आयुष्य जगण्यासाठी कोणावरही अवलंबून राहू नये. जो व्यक्ती स्वतःचे आणि कुटुंबाचे पालनपोषण करण्यासाठी स्वतः पैसा कमावण्यास स क्ष म असेल तोच सुखी आयुष्य जगतो.
अनेक लोक स्वतःचे आयुष्य जगण्यासाठी इतरांवर अवलंबून राहतात. अशा लोकांना स्वाभिमान असतो आणि इतरांच्या नजरेत त्यांना मान सन्मान ही नसतो. त्यामुळे स्वतः कष्ट करून आयुष्य जगावे. नंबर दोन चांगल्या लोकांची संगत जो व्यक्ती चांगल्या आणि विद्वान लोकांच्या संगतीत राहतो त्यांच्यासोबत वेळ व्यतीत करतो. त्याला सुखी मानले जाते.
वाईट लोकांच्या संगतीचा परिणाम वाईट होतो. जे लोक दुष्ट आणि हिंसक लोकांच्या संगतीत राहतात. भविष्यात विविध अडचणींना सामोरे जावे लागते त्यामुळे नेहमी चांगल्या माणसांच्या संगती मध्ये रहावे. नंबर तीन भयमुक्त जगणे ज्या व्यक्तीचे स्वतःपेक्षा जास्त ताकदवान व्यक्ती शिवाय रस्ते तो प्र त्ये क क्षणाला त्याच्या शत्रूंच्या विचारात असतो ताकतवान श त्रू त्याला आणि त्याच्या कुटुंबाला नुकसान पोहचवू शकतो.
एखाद्या भीतीखाली जगणारा माणूस कधीच जीवनाचा पूर्ण आनंद घेऊ शकत नाही. त्यामुळे जो व्यक्ती म्हणून मुक्त जीवन जगतो त्याला सर्वात सुखी मानले गेले आहेत. कर्ज घेऊ नये मनुष्याने स्वतःचे उत्पन्न असेल तेवढ्याच इच्छा ठेवाव्यात. अनेक लोक मनावर नियंत्रण ठेवत नाहीत स्वतःच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी इतरांकडून कर्ज घेतात. इतरांकडून कर्ज घेऊन प्राप्त केलेला सुविधा कधीच सुख देत नाहीत.
अनेक वेळा लोक घेतलेले कर्ज वेळेवर फेडू शकत नाही आणि यामुळे स्वतः सोबतच कुटुंबाला अडचणीत आणतात. कर्जापासून दूर राहतो तो नेहमी सुखी राहतो. नंबर 5 निरोगी व स्वस्थ शरीर जीवनात सदैव सुखी राहण्यासाठी शरीर तंदुरुस्त असणे आ व श्य क आहेत. शरीराला एखादी व्याधी असेल तर तुम्ही व्यवस्थित काही खाऊ पिऊ शकत नाही.
अशा अवस्थेमध्ये तुम्ही जीवनातील अनेक सुखापासून वं चि त राहू नका. जर तुम्हाला सामान्य आजार असेल तर त्यांचेही त्रा स सहन करावा लागतो. आजार मोठा असेल तर दवाखाना औषधे इत्यादी गोष्टींमध्ये पैसा आणि वेळ खर्च होतो. निरोगी शरीर असणारा व्यक्ती कोणतेही काम करण्यास सक्षम असतो गरज पडल्यास तो शारीरिक श्र म करू शकतो या उ ल ट रोगी व्यक्ती हे करू शकत नाही.
यामुळे शरीर निरोगी असणे आ व श्य क आहे. ही शेवटची गोष्ट नंबर 6 स्वतःच्या देशात राहणे अनेक कारणांमुळे लोक स्वतःचा देश सोडून इतर देशात वास्तव्य करतात. असे करण्यामागे कोणतेही का र ण असो परंतु आपल्या देशात राहण्याची सुख आहे. हे इतर कोणत्याही ठिकाणी मिळू शकत नाही.
म्हणून जो मनुष्य स्वताचे आयुष्य पूर्ण आयुष्य आपल्या लोकांमध्ये आपल्या देशात निश्चित करतो तो सर्वात सुखी असतो. तर मित्रांनो या 6 गोष्टी स्वामींनी आपल्याला सांगितले आहेत या सहा गोष्टी ज्याच्याकडे असतील तर आयुष्यातील सर्वात सुखी व्यक्ती असेल व त्याच्या मागील सर्व साडेसाती निघून जातील.
मित्रांनो या पोस्ट मागचा उद्देश अंध श्रद्धा पसरवनेचा नाही आहे. या पोस्ट मागे हा एकच हेतू आहे की, समाजामधे मान्य असलेले उपाय आपल्यापर्यंत पोहोचवणे आहे. तुम्ही सर्वांनी गैर समज करून घेऊ नये.
अजून तुम्हाला जे वाचायला आवडेल ते आम्हाला कमेंट मार्फत नक्कीच कळवा. कारण तुमची एक कमेंट आम्हाला प्रोत्साहन देत असते.
तसेच आमच्या फेसबुक पेजला ” वायरल मराठी ” याला नक्कीच लाईक करा . जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर पण् नक्कीच करा धन्यवाद. आपले आभारी आहोत.