जगातील सर्वात शक्तिशाली आहे हे रोप; दिसेल तिथून घरी आणा, मिळेल बक्कळ पैसा.!

जगातील सर्वात शक्तिशाली आहे हे रोप; दिसेल तिथून घरी आणा, मिळेल बक्कळ पैसा.!

नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपल्या पुराणांमध्ये देवी देवता मनुष्य प्राणी पशु पक्षी तसेच वनस्पती या सर्वांबद्दल माहिती देण्यात आली आहे. कोणत्या दिवशी काय करावे? घरात काय ठेवावे? काय ठेवू नये? कोणत्या वस्तू घरासाठी शुभ आहेत तर कोणत्या वस्तू अशुभ आहेत. हे सर्व आपल्याला आपल्या हिंदू धर्मग्रंथांमध्ये सापडते. वास्तुशास्त्रात असे काही झाडे सांगितलेले आहे,जे झाडे आपण घरात लावल्यास देवी लक्ष्मीची कृपा आपल्यावर होते व आपण करोडपती होऊ शकतो.

आपण अशीच काही झाडे पाहणार आहोत. या पाच झाडांपैकी एक हे झाड आपण घराच्या अंगणात लावले तर ते लक्ष्मीची कृपा आपल्यावर होऊन आपल्यावर धनाचा वर्षाव होईल. चला तर जाणून घेऊयात ती कोण कोणती झाडे आहेत. काळ बदलत गेला तसतसे लोक गावे सोडून शहरांमध्ये स्थलांतरित होऊ लागले. नोकरी-व्यवसायाच्या निमित्ताने म्हणा किंवा मुलांसाठी उज्ज्वल भविष्याच्या आशेने लोकांचेव गावाकडून शहरांमध्ये यायचे प्रमाण वाढू लागले.

सुरुवातीला शहरांची लोकसंख्या जास्त असल्यामुळे बैठी घरे घराच्या आसपास अंगण आणि त्यामध्ये झाडे ठेवण्यासाठी लहान लहान बाल्कनी करणे शक्य होते कारण जागेची कमतरता अशी नव्हती पण जसजशी लोकसंख्या वाढू लागली तसतसे राहण्यासाठी जागा कमी पडू लागली. घरांचे आकार लहान होऊ लागले. राहण्यासाठी बैठी घर कमी पडू लागली आणि हि काही झाडे आहेत त्यांच्या लागवड मुळे भरभराटी होत असे.

घरामध्ये तुळशीचे रोप असणे हे भारतामध्ये शतकानुशतके चालत आलेली परंपरा आहे. हिंदू धर्मामध्ये तुळशीला लक्ष्मी चे दुसरे रूप मानले गेले आहे. तुळशीमध्ये अनेक औषधी गुण असून यामुळे घरामध्ये नकरात्मता येत नाही असे म्हणतात. याचे लागवड उत्तर किंवा पूर्व दिशेला लावावे त्यामुळे घरामध्ये सुख-समृद्धी होते अशी मान्यता आहे त्याचप्रमाणे केळीचे रोप देखील सुख समाधान प्रदान करत असते असे म्हणतात.

या रोपांमध्ये श्रीहरी विष्णूचा वास असून यामुळे घरामध्ये आर्थिक सुबत्ता नांदत होते असे म्हटले जाते म्हणूनच केळीचे रोप घरात लावावे त्याच प्रमाणेच घरामध्ये हळदीचे रोप असलेले अत्यंत शुभ मानले गेले आहे. पूजाविधीमध्ये औषधी म्हणून आणि सौंदर्य जपण्यासाठी हळदीचा वापर केला जात आहे तसेच आवळ्याचे झाड हे पाप नष्ट करणारे आहे अशी मान्यता आहे.

घराच्या पूर्व-उत्तरदिशेला हे झाड लावावे. पतिजातक चे झाड हे समुद्रमंथनातून बाहेर आले असे म्हंटले जाते म्हणूनच हे झाड समृद्धी प्रदान करते आणि त्या प्रमाणे हे झाड घराच्या कोणत्या दिशेला लावू शकतात. हिरव्यागार झाडांमुळे ऑक्सिजन मिळण्या सोबतच वातावरणदेखील शुद्ध राहते. घरामध्ये झाडे आणि रोप यामुळे सकारात्मकता वाढते. वास्तुशास्त्रामध्ये अशी फळझाडे आहे त्यामुळे घरातले नकारात्मकता कमी होण्यास मदत होते आणि तुमच्या घरात सुख समृद्धी येते. वातावरण चांगले राहते.

महत्त्वाचे मानले जाते वातावरण चांगले राहते व हिंदू धर्मात या झाडांना महत्त्वाचे मानले जाते. घरांच्या आजूबाजूला झेंडूचे रोप लावल्याने आपली इच्छा पूर्ण होते. अशोकाचे झाड घरामध्ये अतिशय सकारात्मक वातावरण निर्माण करतात त्यामुळे या पानांचा वापर अनेकदा पूजा विधी मध्ये सुद्धा केला जातो. म्हणून वरील काही रोप झाडे आपल्या घराच्या आजूबाजूला नक्की लावा.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *