रोज सकाळी सकाळी हा एक मंत्र जरूर म्हणा; दारिद्र्य कायमचे नाश पावते.!

रोज सकाळी सकाळी हा एक मंत्र जरूर म्हणा; दारिद्र्य कायमचे नाश पावते.!

नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपल्या प्रत्येकाला जीवनात सुख व दुःखाचा सामना करावाच लागतो. आपले संपूर्ण जीवन एक सारखे नसते. कधीकधी आपल्या जीवनात खूप आनंद व सुख असते त्यात कधी कधी आपल्या जीवनात दुःख असते. हे असे का होते? असे आपल्याला अनेकदा प्रश्न पडत असतो. असे म्हणतात कि सुख व दुःख हे या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहे म्हणून सुख दुःख हे येतच असतात. आपल्या जीवनात सुख समाधान व आनंद असावा तर त्यासाठी कोणते उपाय करावे करतात.

आपण सुखाच्या अपेक्षेने दुःखाकडे पाठ फिरवू शकत नाही आणि दुखाला घाबरून पडू शकत नाही परंतु आपण त्यातून मार्ग काढण्यासाठी काही उपाय करू शकतो यासाठी आपल्याला आवश्यकता आहे ती म्हणजे पुरातन काळापासून चालत आलेले काही गोष्टींसाठी उपाय करण्याची गरज आहे.

आपण असे काही उपाय व एक असा मंत्र जाणणार आहोत त्यामुळे आपल्या जीवनातील दुःख नैराश्य सर्व दूर होऊन आपले जीवन सुखी व समृद्ध होते आणि आपले जीवन सुख समृद्धी वैभव आनंद व सुखाने भरून जाईल. आपले मंत्रघोष आजही इतके सामर्थ्यशाली आहे कि हे मंत्र जप केल्यानेे आपले संपूर्ण जीवनच बदलून दाखवू शकतात परंतु या मंत्रांचा हा योग्य वेळेला योग्य स्थानी व योग्य दिशेने बसूनच जप करावा तेव्हा त्या मंत्रांचा प्रभाव आपल्या जीवनावर पडतो.

या मंत्रांचा उच्चारामुळे आपल्या आसपास सकारात्मक लहरी उत्पन्न होतात त्यामुळे आपल्या आसपासचे वातावरण सकारात्मक बनते. आपल्या जीवनातील नकारात्मकता नष्ट होते आणि आपल्या जीवनात आपल्याला अशा संधी प्राप्त होतात त्यामुळे आपल्या जीवनात दुःख दारिद्र्य नष्ट होऊन आपले जीवन सुखी व संपन्न होते. प्राचीन धर्मग्रंथांमध्ये वेद व पुराणांमध्ये अशी कितीतरी रहस्य सांगितलेली आहे, ते बहुतेक लोकांना माहित नाही आणि ज्यांना कोणाला माहित आहे.

हे यांचा योग्य प्रकारे वापर करत नाही. त्यासोबतच कसा वापर करावा त्याबाबद्दल आज जाणून घेणार आहोत म्हणजे त्या मंत्राचा प्रभाव आपल्या जीवनावर पडून आपल्याला लगेच इच्छित असे फळ मिळेल. महादेव हे देवाचे देव आहेत.या ब्रह्मांडाचे ते अनादी व अनंत कालापर्यंत सर्वश्रेष्ठ आहे. महादेवाच्या फक्त नित्य स्मरणाने आपल्या सर्व कष्ट वेदनेपासून सुटका होते. महादेवांचे वास्तव्य हे पूर्ण सृष्टीच्या कणाकणात आहे म्हणून त्यांच्या शक्तीला जागृत करण्यासाठी त्यांच्या एका मंत्राचा विशिष्ट जप करणे आवश्यक आहे. चला तर जाणून घेऊयात महादेवांना प्रसन्न करणारे ते कोणते उपाय आहेत.

त्यांच्या या मंत्राचा दररोज सकाळी जप केला जातो तसेच आपल्या प्रत्येक कार्यावर या मंत्राचा शुभ परिणाम पाहायला मिळतो. आपले सर्व अडलेली कामे मार्गी लागतात व आपले संपूर्ण जीवन समृद्ध होऊन जाते. सकारात्मक आणि नवचैतन्य भरून जाते त्यातील सर्वात पहिला मंत्र आहे ओम नमः शिवाय. आपण सर्वांनी हा मंत्र अनेकदा एकला असेल त्याचा जप आपण नेहमी करतो पण या मंत्राचा अर्थ आपल्याला माहिती नसतो. या ओम शब्दात आपले संपूर्ण ब्रह्मांड सामावलेले आहे.

ओम शब्द अ ऊ म हा या तीन शब्दांपासून तयार झाला आहे ते विस्तृत रूपात ब्रम्हा विष्णू व महेश यांचे संक्षिप्त रूप आहे. ब्रह्मदेवांना सृष्टीचे निर्माता म्हटले जाते विष्णू देव तिचे पालन करतात आणि महादेव श्रुष्टीचे तारण कर्ता आहे. म्हणून ओम हा परिपूर्ण आहे ओम शब्दाच्या सतत जप करण्यामुळे ब्रह्म, श्रीहरी विष्णू ,महादेव यांचे संपूर्ण उल्लेख केल्यासारखे होते आणि आपल्याला सकारात्मक फळ प्राप्त होते ज्यावेळी या मंत्राचा अर्थ महादेवाची लावला जातो त्यावेळी या मंत्राचा संपूर्ण अर्थ या सृष्टीला नमन केल्यासारखा होतो.

सकारात्मक ऊर्जा आपल्याकडे निर्माण होते आणि म्हणूनच सकाळी ओम या मंत्राचा जप करताना पद्मासन किंवा वज्रासन या आसनमध्ये बसून आपण मंत्रजप करायला हवा. उत्तर दिशेला कैलास पर्वत असल्याने आपण या दिशेला बसून हे आसन केल्याने आपल्या दिवसाची सुंदर सुरुवात होईल. आपल्या जीवनातील सर्व दुःख ,त्रास आणि दारिद्र्य सर्वांपासून वाचण्यासाठी नियमित रूपाने या मंत्राचा जप करावा.तसेच दुसरा मंत्र आहे ओम जु जु स्वाहा हा मंत्र जप केल्याने सुद्धा तुमच्या जीवनतील सर्व समस्या नष्ट होतील आणि तुमच्या आरोग्या संबधित ज्या काही समस्या असतील त्या लवकर दूर होतील.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *