कोणत्याही दिवशी चोवीस वेळा बोला हा मंत्र; शत्रू होईल पूर्णपणे बरबाद.!

कोणत्याही दिवशी चोवीस वेळा बोला हा मंत्र; शत्रू होईल पूर्णपणे बरबाद.!

नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पैशाच्या जोरावर आणि सत्तेच्या जोरावर तसेच आपल्या ओळखीच्या जोरावर अनेक जण तुम्हाला त्रास देत असतील, तुमच्याशी शत्रूत्व भावनेने वागत असतील तर अशा या शत्रूंना बरबाद करणारा असा हा एक महत्त्वाचा तांत्रिक उपाय आहे. हा उपाय करताना कोणत्याही विशिष्ट अशा नियमांची गरज नाही.

अगदी साध्यासुध्या पद्धतीने आम्ही आज तुम्हाला या लेखांमध्ये एक मंत्र सांगणार आहोत. या मंत्राचा फक्त चोवीस वेळा तुम्हाला जप करायचा आहे. फक्त हा मंत्र २४ वेळा म्हटल्यामुळे तुमचा शत्रू ज्या गोष्टीच्या जोरावर तुमचा छळ करत आहे, तुमच्याशी दुष्टपणाने वागत आहे त्याची जी शक्ती व क्षमता लवकरच बरबाद होईल.

जर तो सत्तेच्या जोरावर तुम्हाला त्रास देत आहे, त्याची ती सत्ता त्याच्यापासून हिरावली जाईल, तो पैशाच्या जोरावर तुम्हाला तो त्रास देत असेल तर त्याच्या आयुष्यातील पैसा निघून जाईल आणि त्याच्या जीवनामध्ये दारिद्र्य बेकारी आणि कंगाली व गरिबी येईल. तिच्या ओळखीच्या जोरावर तो तुम्हाला त्रास देत आहे त्या ओळखीचे लोक लवकरच दूर जातील. शत्रू कितीही मोठा असू द्या, हा उपाय तुमच्या आयुष्यातील शत्रुपीडा दूर करेल. हा उपाय तुम्हाला सलग तीन दिवस करायचा आहे.

एकच मंत्र २४ वेळा सलग तीन दिवस जपायचा आहे. या मंत्राचा जप आपल्याला पोत्यावर किंवा गोणीवर बसून करायचा आहे. शनिवारी किंवा रविवारी या दोन्ही दिवशी पैकी कोणत्याही एका दिवशी तुमच्या शत्रूच्या घरून धान्य साठवण्याची जी गोणी किंवा पोती असते ती तुम्हाला आणायची आहे आणि हे घरी आल्यानंतर सलग तीन दिवस दुपारी आपल्याला या मंत्राचा जप करायचा आहे.

भर दुपारी केलेले तांत्रिक उपाय खूप प्रभावी मानले गेलेले असतात त्याचबरोबर मध्यरात्री सुद्धा केलेली केलेली उपाय प्रभावी असतात परंतु आजचा उपाय हा आपल्याला भर दुपारी करायचा आहे. भर दुपारी म्हणजे जेव्हा सूर्य अगदी तळपत असेल तर दोन अडीच वाजण्याच्या दरम्यान हा उपाय आपल्याला करायचा आहे. या भर दुपारी हे पोते आपल्या घरामध्ये अंथरायचे आहे आणि त्या वरती बसून या मंत्राचा २४ वेळा जप करायचा आहे. मंत्र पुढील प्रमाणे आहे.

” ओम ऱ्हीम क्लिम श्रीम फट गरुडाय जापय स्वाहा “ हा मंत्र आपल्या चोवीस वेळा म्हणायचं आहे हा मंत्र २४ वेळा म्हटल्यानंतर आपण उठायचे आहे आणि ही गोणी हातात घट्ट पकडून जमिनीवरती जोर-जोरात आपटायची आहे. तुमच्या शत्रूचे नाव घेण्याची कोणतीच गरज नाही. तुमच्या मनातील सर्व राग सर्व द्वेष या ठिकाणी व्यक्त करायचा आहे काही न बोलता. पुढील सलग दोन दिवस अशा पद्धतीने आपल्याला उपाय करायचा आहे त्यानंतर ती गोणी तुम्ही तुमच्या शत्रूला देऊ शकता.

जरी ही गोणी नाही दिली तरी चालेल. हा उपाय केल्यामुळे त्या व्यक्तीचा माज नक्की उतरेल परंतु हा उपाय करताना एक विशेष काळजी घेणे सुद्धा गरजेचे आहे. जर तुमचा शत्रू खरोखरच तुम्हाला त्रास देत असेल तर अशा वेळेस तुम्हाला हा उपाय करायचा आहे. एखाद्या गरीब व्यक्तीवर तो तुम्हाला त्रास देत नाही आहे ,अशा व्यक्तीवर उपाय केल्यास हा उपाय तुमच्यावरच पलटू शकतो आणि याचे गंभीर परिणाम सुद्धा तुम्हाला भोगावे लागतील म्हणून शक्यतो गरज असेल तरच हा उपाय करा.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *