दिवसातून १० वेळा म्हणा हा मंत्र.. करोडपती होण्यापासून तुम्हाला कोणीही रोखू शकणार नाही..!
नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो आचार्य चाणक्यांचा हा मंत्र जर तुम्ही दिवसभरातून १० वेळा जरी जपला तर तुम्हाला करोडपती होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही. निदान तुम्ही करोडपती नाही झालात तरी लखपती जरूर व्हाल.
मित्रांनो हजारो वर्षांपूर्वी आचार्य चाणक्यांनी चाणक्यनीती लिहिली. आज हजारो वर्ष झाली तरी चाणक्यनीतीचा प्रभाव त्यातील रुल्स, त्यातील नियम, २०२० च्या घडीला सुद्धा लागू पडतात. तर मित्रांनो आता तुम्ही म्हणाल नेमका कोणता आहे तो मंत्र ज्याचा जप केल्यानंतर आपण करोडपती बनू शकतो.
मित्रांनो मंत्र अतिशय सोप्पा आहे. आचार्य चाणक्य म्हणतात तुम्ही कोणतीही गोष्ट करताना त्यांनी एक श्लोक लिहिलेला आहे तो तुम्हाला मराठीमध्ये सांगत आहे. आचार्य चाणक्य म्हणतात कोणतीही गोष्ट करताना आपल्याला मनाला ३ प्रश्न विचारायचे. पहिला प्रश्न म्हणजे आपण जी गोष्ट करतोय त्या गोष्टीपासून आपल्याला फायदा किती आहे.?, आणि दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे आपण जी गोष्ट करतोय त्या गोष्टीपासून आपल्याला तोटा किती आहे.? तिसरी गोष्ट म्हणजे ती गोष्ट नेमकी आपल्यासाठीच आहे का.?
या ३ गोष्टी माणसाने लक्षात ठेवायच्या आहेत. आचार्य चाणक्याच्या मंत्रामधील या ज्या ३ गोष्टी आहेत. मित्रांनो प्रत्येक काम करताना आचार्य चाणक्यांच्या मंत्रामधील या ३ गोष्टी आपण जर आपल्या डोळ्यासमोर आणल्या तर आपल्या हातून दिवसभरात कोणताही काम चुकीचं होणार नाही. जर आपलं काम चुकीचं नाही झालं तर आपल्याला तोटा होणार नाही, आणि आपल्याला तोटा जर नाही झाला तर आपल्याला लॉस सुद्धा होणार नाही. चुकीच्या ठिकाणी आपला पैसा जाणार नाही. दिवसभरातील ८० टक्के आपले निर्णय चुकल्यामुळे आपल्याकडे आलेली संपत्ती रिकामी होत असते हे आपल्याला कळत सुद्धा नसतं.
पण आपण हे ३ प्रश्न आपल्या मनाला विचारत पण नसतो, हे जर प्रश्न आतापासून तुम्ही विचारायला सुरवात केली तर मित्रांनो तुम्ही लखपती, करोडपती एवढ्यात झाला असता पण चुकीच्या निर्णयामुळे तुम्ही आहे त्या परिस्थितीला आहात. तर मित्रांनो तो होता आचार्य चाणक्यांचा मंत्र.
तुम्हाला जर हि माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींना सुद्धा शेअर जरूर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा या मंत्रापासून नक्कीच फायदा मिळेल
टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.