सकाळी उठताच बोला हे दोन शब्द; मनातील सर्व इच्छा होतील पूर्ण.!
नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. दैनंदिन जीवन जगत असताना अनेक असे काही कार्य असतात ते आपण मनापासून करत असतो परंतु ते कार्य करताना आपल्याला अनेक अडथळे समस्या निर्माण होत असतात. एखादं कार्य आपण करत असताना ते उलटेच घडत असते,असे घडत असताना नेकदा आपल्या मनामध्ये वेगवेगळे प्रश्न निर्माण होत असतात.
एखादे कार्य आपण नियोजन करत असतो त्याच्या उलट असते कार्य घडत असते म्हणून अनेकदा आपण तणावखाली जात असतो. अशावेळी आपल्या जीवाला चिंता लागून राहते काय करावे काय करू नये. आजूबाजूचे सगळे मार्ग बंद होतात अशातच या परिस्थितीत मधून बाहेर कसे पडावे हे समजतच नाही. आर्थिक समस्या निर्माण होतात घरातील वातावरण नकारात्मक होते.
जर तुमच्याही बाबतीत हे सगळे घडत असतील तर फक्त एक मंत्र म्हणा. सकाळी सकाळी हा मंत्र म्हटल्याने आपण आपल्या जीवनातील सर्व समस्या अडचणी दूर करू शकतो.शंकर महादेव हे देवांचे देव आहेत. ते अगदी साधे आहेत .भक्तांनी केलेल्या साध्या पूजेने सुद्धा प्रसन्न होत असतात.जरी आपण भगवंतांची पूजा न करता फक्त हा मंत्र जर तुम्ही सकाळी रोज म्हणालात तरी महादेव तुमच्या सर्व समस्या दूर करतील. भगवंत हे फक्त भक्तांच्या प्रेमाचे भुकेले असतात.
फक्त आपल्याला भगवंताची पूजाही शब्द भावाने करायचे आहे असे केल्याने भगवान आपल्यावर प्रसन्न होतात.तुमच्यासाठी हा एक चमत्कारिक मंत्र घेऊन आलेलो आहोत. सकाळी झोपेतून उठल्यावर त्वरित हा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे.अनेकदा भगवंताची पूजा करतांना आपल्याला सकाळी स्नान विधी करून स्वच्छ कपडे परिधान करून पूजा-अर्चना करावी लागते परंतु या मंत्राचे असे काही नाही आहे.
जर या लेखामध्ये सांगितलेला मंत्र तुम्ही नित्यनेमाने पठण केल्यास तुमच्यावर भगवंताची कृपा लवकरच होईल. हा मंत्र आपण बेडवर बसून आपल्या दोन्ही हातांना पाहून हा मंत्र म्हणायचा आहे मंत्र पुढीलप्रमाणे आहे..
कराग्रे वसते लक्ष्मी करमध्ये सरस्वती कर मुले तू गोविंदा प्रभाते कर दर्शनम् ..
हा मंत्र जर तुम्ही नियमितपणे सकाळी म्हटल्यास तुमच्या कुंडलीमध्ये कोणत्याच प्रकारचा ग्रह दोष राहणार नाही. सर्व समस्या दूर होतील आणि तुमच्या जीवनामध्ये आनंदी आनंद येईल.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.