या नंबरची नोट मिळाली तर चुकूनही सोडू नका; इतका पैसा येईल कि मोजताही येणार नाही.!

या नंबरची नोट मिळाली तर चुकूनही सोडू नका; इतका पैसा येईल कि मोजताही येणार नाही.!

नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. नाणी आणि नोटा लक्ष्मीला आकर्षक करणारे मानले जाते. विशिष्ट क्रमांकांच्या नोटा माता महालक्ष्मीला आपल्याकडे आकर्षित करत असतात. आजच्या लेखामध्ये आपण अशाच बद्दलची काही माहिती जाणून घेणार आहोत की की काही नोटा अशा आहेत की त्या नोटा मुळे आपले भाग्य बदलते ,त्या नोटा आपल्यासाठी लकी ठरतात आणि ह्याच नोटा माता महालक्ष्मी यांना सुद्धा आकर्षित करत असतात.

या नोटा जर तुमच्याकडे तिजोरीमध्ये पर्समध्ये पॉकेटमध्ये असेल तर तुमची तिजोरी, पर्स पाकीट कधीच रिकामी राहणार नाही. या ना त्या मार्गाने पैसा आपल्याकडे सातत्याने खेचला जाईल. प्रत्येक व्यक्ती साठी भाग्यशाली नोट ही वेगवेगळी असू शकते. यासाठी आपण आपल्या जन्मतारखेचा वापर करणार आहोत.

यासाठी आपण आपल्या जन्मतारखेचा महिना व वर्ष घेणार नाही आहोत फक्त जन्मतारीख घेणार आहोत. उदाहरणार्थ समजा जर तुमची जन्मतारीख बारा असेल तर एक आणि दोन यांची बेरीज तीन अशा पद्धतीने तीन आकडी क्रमांक असणारी नोट तुमच्यासाठी भाग्यशाली ठरते असा याचा अर्थ होतो.ती नोट कशी शोधायची ही नोट शोधल्यानंतर त्याचा उपयोग कसा करायचा याच्या बद्दलची सविस्तर माहिती आज आपण आपल्या लेखामध्ये जाणून घेणार आहोत चला तर मग जाणून घेऊया त्याबद्दल..

आपल्याकडे एक रुपयापासून ते २००० रुपये पर्यंत विविध रुपयांच्या नोटा चलनामध्ये दिसून येतात. त्यासाठी आपल्याला नोटावर जे सहा क्रमांक असतात त्यांची एकूण बेरीज करायचे आहे. उदाहरणार्थ समजा सहा अंकांची बेरीज ५५ येते पाच अधिक पाच अशी दहा एक अधिक एक शून्य एक. जोपर्यंत बेरीज एकमुखी येत नाही तो पर्यंत आपल्याला वेळेस करायचे आहे याचा अर्थ असा की एक नंबरची नोट तुम्हाला लकी आहे.

ज्या लोकांचा जन्म तारीख ची बेरीज एक येते अशा लोकसाठी एक रुपयाची नोट भाग्यशाली ठरते. नोट आपल्याला आपल्या जवळ ठेवायची नाहीत याची सुद्धा एक प्रक्रिया आहे विधी आहे ते आपल्याला पाहायचे आहे. शुक्रवारचा दिवस माता लक्ष्मीचा दिवस मानला जातो. पैशाची देवता म्हणून माता महालक्ष्मी ला ओळखले जाते.

अशा रीतीने हा उपाय करण्यासाठी आपल्याला चंदन घ्यायचे आहे आणि चंदना मध्ये गुलाबजल टाकून आगपेटी च्या काडी च्या सहाय्याने आपल्याला त्या नोटीवर एक मंत्र लिहायचा आहे प्रत्येक अंकाच्या नोटी साठी वेगवेगळ असा मंत्र आहे. सफेद रंगाच्या कागदावर आपल्याला हे यंत्र रेखाटायचे आहे कागद वाळल्यानंतर त्यावर की लकी नोट ठेवायचे आहे मग ती नोट कोणतीही असू द्या कितीही रुपयाची असू द्या आपल्याला त्या पांढऱ्या कागदावर ही नोट ठेवायचे आहे.

असे केल्यानंतर आपल्याला ती नोट गुंडाळायची आहे आणि त्या नोटेवर लाल रंगाचा धागा बांधायचा आहे हा उपाय तुम्ही आपल्या घरासमोर बसून सुद्धा करू शकतो असे केल्यानंतर आपल्याला मनोभावे हात जोडून प्रार्थना करायची आहे की ही माता महालक्ष्मी तुझ्या आशीर्वादाने माझ्या घरांमध्ये धन वैभव वाढू दे , तुझ्या आशीर्वादाने ही नोट मला भाग्यशाली ठरू दे आणि या नोट मुळे मला नेहमी पैसा मिळू दे आणि माझ्या आयुष्यामध्ये नेहमी धनसंपत्ती वाढू दे अशा पद्धतीने जर मनोकामना माता महालक्ष्मीच्या चरणी केली तर तुमच्या आयुष्यामध्ये धनाची कमतरता कधीच राहणार नाही. तुमच्या आयुष्यात नेहमी पैसा सुख समाधान नांदू लागेल.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *