या झाडाचे मूळ घरात ठेवल्याने मिळतील अद्भुत फायदे; इतका पैसा येईल कि सांभाळता येणार नाही.!
नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. निसर्गामध्ये अनेक रहस्य आहेत त्याचबरोबर अनेक शक्ती आहेत त्यापासून मानव अजूनही अनभिज्ञ आहे. मानवाला त्यातील अनेक रहस्य आज सुद्धा माहिती नाही आहेत त्यापैकी एक महत्त्वपूर्ण रहस्य जे लक्ष्मीला पैशाला तुमच्याकडे खेचून आणते अशी एक वनस्पती आहे.त्या वनस्पती बद्दल आज आपण या लेखांमध्ये जाणून घेणार आहोत. प्राचीन धर्म शास्त्रामध्ये जे ज्ञान सांगितले होते,त्या ज्ञानातील फक्त एक टक्का ज्ञान आज आपण वापरत आहोत.
आजची जी वनस्पती आहे त्या वनस्पतीची मुळे उपायांसाठी आपल्याला घेऊन यायचे आहे. या वनस्पतीच्या मुळाचा तुकडा जेथे तुम्ही पैसा ठेवतात अशा ठिकाणी आपल्याला ठेवायचा आहे. उदाहरणार्थ जर तुम्ही तुमचे पैसे डब्यामध्ये,कपाटामध्ये, तिजोरीमध्ये ठेवत असाल अशा ठिकाणी या वनस्पतीचे मूळ तुम्हाला ठेवायचे आहे. असे केल्यामुळे निरंतर पैसा त्या ठिकाणी वाहत राहील. त्याचबरोबर प्रत्येक गोष्टीचे, वस्तूचे असे विशिष्ट असे काही नियम असतात.
त्या नियमाला धरून जर आपण कोणतेही कार्य केले तर त्या कार्याचा आपल्याला अवश्य फळ मिळते. आजच्या वनस्पती बद्दल आपण जाणून घेणार आहोत त्या वनस्पतीचे नाव आहे अपामार्ग. भारतातील व महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये ही वनस्पती सहज उपलब्ध होत राहते. महाराष्ट्र अनेक भागांमध्ये या वनस्पतीला भोई पट्टा असे म्हणतात. ही वनस्पती रस्त्याच्या कडेला शेताच्या बांधाला सहज उपलब्ध होत राहते. तंत्र मंत्र शास्त्रामध्ये या वनस्पतीला या विशेष असे महत्त्व आहे.
या वनस्पतीच्या उपयोगामुळे पैसा खेचून आणला जातो यामुळे पैसा निरंतर घरात येत असतो. एकामागून एक धनप्राप्तीचे योग निर्माण होत असतात तसेच या मुळा त्या वास्तूतील लोक धनवान सुद्धा होतात. अश्विनी नक्षत्राच्या शुभमुहूर्तावर या वनस्पतीची मुळे आपल्याला आणायचे आहे. ही वनस्पती घरी आणताना शक्यतो आपल्याला सूर्यास्त झाल्यावर या झाडाजवळ जायचे आहे आणि या झाडाजवळ जाण्या वेळी आपल्याला थोडेसे तांदूळ हळदीमध्ये मिक्स करून घेऊन जायचे आहेत सोबत दोन अगरबत्ती आणि तांब्या मध्ये थोडेसे पाणी आपल्याला घेऊन जायचे आहे व ही सगळी सामग्री घेऊन अश्विन नक्षत्राच्या रात्री आपल्या झाडाजवळ जायचे आहे.
झाडाजवळ केल्यानंतर मनोभावे थोडेसे पाणी अक्षता अर्पण करायचे आहेत आणि मनोभावे प्रार्थना करायची आहे की हेे अपामार्ग झाडा आम्ही तुम्हाला आमच्या घरी घेऊन जाणार आहोत. तुमच्या आशीर्वादाने आमच्या घरामध्ये धन प्राप्त सुख शांती लाभो आणि तुमच्या आगमनाने आमच्या घरात नेहमी माता लक्ष्मीचा वास राहू द्या आणि ही मुळी आल्यानंतर दुसऱ्या दिवशी सूर्योदय झाल्यानंतर स्नान विधी आटोपल्यानंतर आपल्याला या झाडाजवळ जायचे आहे आणि त्या झाडाला कोणतेही नुकसान न होता त्या झाडाची छोटीशी मूळ आपल्याला आपल्या घरी आणायचे आहे.
हे मूळ घरी आल्यानंतर गंगाजलाने स्वच्छ करायचे आहे आणि त्यानंतर एका पाटावर माता महालक्ष्मी चा फोटो ठेवून विधीवत पूजा करायची आहे त्यानंतर माता महालक्ष्मीला नैवेद्य म्हणून खीर किंवा कोणताही गोड पदार्थ दाखवू शकता त्यानंतर आपल्याला या मुळाला आसन द्यायचे आहे म्हणूनच लाल वस्त्रावर थोडेसे तांदूळ ठेवून त्यावर आपल्याला हे आपामार्ग झाडाचे मूळ ठेवायचे आहे आणि हळद-कुंकू अगरबत्ती लावून आपल्याला विधिवत पूजा करायची आहे, असे केल्याने तुमच्या घरामध्ये माता महालक्ष्मीचा आशीर्वाद तर राहीलच त्याचबरोबर आपामार्गाच्या मुळांमुळे तुमच्या घरात नेहमी धन योग येत राहतील आणि घरामध्ये नेहमी पैसा सुख शांती वैभव नांदू लागेल.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.