मिठाला घरामध्ये “या” ठिकाणी ठेवल्यामुळे गरीबी होते दूर; क्ले”श ,भां”डण संपून जातात लवकर.!
मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मानवाच्या जीवनामध्ये संतुलन कशा पद्धतीने असले पाहिजे ,हे आपल्याला मिठा द्वारे शिकायला मिळते. मिठाद्वारे आपण संतुलन जीवन कशा पद्धतीने जगायचे याचा धडा आपण शिकू शकतो. मिठाचे महत्त्व आपण सगळेजण जाणतोच त्याशिवाय जेवणामध्ये मिठाचे संतुलन व्यवस्थित असेल तर अन्नाची चव सुद्धा व्यवस्थित असते.
जर मीठ कमी पडले किंवा मीठ जास्त झाले तर अन्नाची चव पूर्णपणे बिघडून जाते हे सुद्धा आपल्या सर्वांना माहिती आहे. त्याचबरोबर आपल्या जीवनामध्ये एखाद्या वस्तूचे अधिक प्रमाणामध्ये असणे किंवा कमतरता असणे हेसुद्धा जीवन सुख व दुःख करण्यासारखे असते मिठाचे अनेक सगळे उपयोग आपण सर्व जण जाणतो त्याचबरोबर मिठाचे वैज्ञानिक जसे फायदे आहे.
अध्यात्मिक दृष्टिकोनातून सुद्धा मिठाचे खूप सारे फायदे आहे. आपण जेवनामध्ये मीठ टाकतो जेणेकरून अन्नाला चव आली पाहिजे त्याचबरोबर मिठाचे सेवन केल्याने आपली बुद्धी सुद्धा चांगली बनते दूध त्याचबरोबर आपल्या जीवनामध्ये सकारात्मक दृष्टिकोन आणत असतो. ज्योतीष शास्त्रामध्ये मीठा बद्दल असे काही महत्त्वाचे उपाय सांगण्यात आलेले आहे हे उपाय केल्याने आपले जीवन पूर्णपणे बदलून जाणार आहे.
आपली दिशा आणि दशा ही सुद्धा सुधारणार आहे म्हणूनच आजच्या लेखामध्ये आपण मीठा बद्दल असे काही महत्त्वाचे उपाय जाणून घेणार आहोत ज्योतिष शास्त्रामध्ये अत्यंत महत्त्वाचे मानले गेलेले आहे एक चुटकी बर सुद्धा मीठ आपल्या जीवनामध्ये बदलणार आहे चला तर मग जाणून घेऊया त्या उपायांबद्दल.
सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मीठ आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करते. मिठाच्या अंगी असणाऱ्या सकारात्मक गुणामुळे आपल्या आजूबाजूची जी काही नकारात्मकता असते ती मिठामध्ये सामावून घेण्याची क्षमता असते त्याच बरोबर जर आपल्या घरात आपण मिठाच्या पाण्यात द्वारे जर लादी पुसली तर आपल्या घरातील कीटक नष्ट होतातच पण त्याचबरोबर जी नकारात्मक ऊर्जा आजूबाजूला असते ती सुद्धा पूर्णपणे निघून जाते म्हणूनच जर आपण आपल्या घराच्या प्रत्येक कोपरा मध्ये मिठाने भरलेली वाटी ठेवली तर आपल्या घरामध्ये नेहमी सुख शांती लागते.
त्याचबरोबर जर घरामध्ये नेहमी वारंवार भांडण-तंटा होत असेल तर अशा वेळी मिठाचा उपयोग अतिशय महत्त्वाचा ठरतो त्यानंतर दुसरा महत्त्वाचा उपाय म्हणजे जर आपल्या स्नानगृह मध्ये एखादा वास्तुदोष असेल तर त्या वास्तू अशामुळे आपल्या घरातील सदस्य सुद्धा आजारी पडतात आणि यामुळे सदस्यांचे आरोग्य तर खराब होती त्याच बरोबर आपल्या घरातील आर्थिक स्थिती सुद्धा बिघडण्याची शक्यता असते म्हणूनच वास्तुशास्त्रामध्ये या बद्दल अनेक महत्त्वाचे उपाय सांगण्यात आलेले आहे.
अशावेळी आपल्या स्नानगृह मध्ये एका काचेच्या बाटलीमध्ये मीठ भरून ठेवा आणि हे मीठ आठ दिवसाने बदली करा, असे केल्याने आपल्या घरातील वास्तुदोष पूर्णपणे नष्ट होऊन जातो आणि घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते.
तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या घराचे मुख्य द्वार अतिशय महत्त्वाचे मानले जाते. या मुख्यद्वार यातूनच आपल्या घरामध्ये नकारात्मक उर्जा प्रवेश करत असतात अशावेळी या नकारात्मक वर्षीपासून आपले संरक्षण करायचे असेल तर घराच्या मुख्य प्रवेशद्वारात जवळ लाल कपड्यांमध्ये जाडे मीठ आपल्याला बांधून ठेवायचे आहे असे केल्याने आपल्या घरामध्ये नकारात्मक शक्ती ऊर्जा घरात प्रवेश करणार नाही आणि त्याचा विपरीत परिणाम आपल्या घरातील सदस्यांवर होणार नाही.
अनेकदा आपण पाहिले असेल की आपल्या घरातील जेष्ठ व्यक्ती आपल्या वरून अनेकदा मीठ उतरतांना पाहतो असे केल्याने आपल्याला जर कोणाचा नजर दोष झालेला असेल तर तो नजर दोष पूर्णपणे निघून जातो याचा अर्थ जर कोणाची नजर लागलेली असेल ती पूर्णपणे निघून जाते त्याचबरोबर नजर उतरताना मोहरीच्या तिला सोबत मिठाचा सुद्धा उपाय उपाय केला जातो कारण की मिठामध्ये नकारात्मक ऊर्जा शोषून घेण्याची शक्ती असते.
मिठाच्या उपायामुळे राहू केतूचा दुष्परिणाम सुद्धा जाणवत नाही अशासाठी आपण रात्री झोपायच्या आधी उकळत्या पाण्यामध्ये मीठ टाकून जर आपण हात पाय धुतले तर रात्री निर्माण होणारा ज्या काही वाईट शक्ती असता त्यापासून आपले संरक्षण होते. अनेकदा नवीन जोडप्यांमध्ये वारंवार भांडण होत असतं एकमेकांशी पटत नाही अशा वेळी जर आपण काचेच्या वाटीमध्ये काळे मीठ ठेवल्यास त्या मीठामुळे अनेक वाईट शक्ती पूर्णपणे नष्ट होऊन जातात आणि पती-पत्नी यांच्या नात्यामधील गोडवा निर्माण होऊन जातो म्हणूनच अशा प्रकारे जर आपण मिठाचे अनेक प्रयोग केले तर आपल्या जीवनामध्ये नकारात्मकता दूर होऊन सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल आणि आपले जीवन आरोग्य होईल म्हणून वर सांगितलेले उपाय अवश्य करा आणि आपले जीवन आनंदी आनंद बनवा.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.